Hamara Ateet, Science Journey, Rational World, Realist Azaad, he channel bagha ekda, tumchi information barobar nahi aahe, Vedik lok Samrat Ashoka chya time la navhte
@zed37666 сағат бұрын
tevha vedik lok navhte, Budhhism aani Jainism hota, tumch vachan vadhva, Historical evidence nusar book vacha,
@mahendrapadelkar21468 сағат бұрын
Jay Bhim Namo Buddhay Jay Savidhan 🌹🙏❤️
@nandaagale207619 сағат бұрын
Thank you
@ravikhobragade715320 сағат бұрын
Good sir
@swapnilpatil304420 сағат бұрын
75 वर्ष झाले संविधानिक राज्य सुरू व्हायला, ब्राह्मण लोकांना शून्य सवलती देऊन सुद्धा ते पुढे जात आहेत आणि आपण फक्त यातच आहोत अजून😂😂😂😂😂 असे मूर्खपणा बंद करा भावनो
@ravikhobragade715321 сағат бұрын
Sundar aanii yogya mahiti dili thank s
@rajeshkamble2956Күн бұрын
सर जयभीम खूप सुंदर विश्लेषण.आपण चांगले काम करत आहात.
@dr.pawangaikwad278018 сағат бұрын
आपणच प्रेरणा देता सर या कार्याला धन्यवाद 👍
@abhijitpawar4044Күн бұрын
Sir tumhal ek maze suggestion ahe tumhi SCIENCE JOURNEY che video bagah Karan ki babashebni je pusthaka lihlhi hoti teva tychakade limited source hoti (reference) hoti mahun aata chya kalat apan latest rescherh ani apali history update keli pajhijie ❤
@dr.pawangaikwad278018 сағат бұрын
Noted Sir ji
@Shashankgaikwad727 сағат бұрын
Right.
@vilasgatkal2674Күн бұрын
5/6 व्या शतकापर्यंत हियान शाखेचे प्राबल्य होते, 16 व्या शतका पर्यंत हळू हळू यांचे पतन होत गेले, (हियान चा अपभ्रंश हीनयान, पुढे हीनयान चा अपभ्रंश हिंदू) याउलट महायान हे उत्तरोत्तर अधिक प्रबळ होत गेले. बुद्ध यांच्या पेक्षा बोधिसत्व यांचे महत्त्व वाढले. पुढे जावून वज्रयान व तंत्रयान या बुद्ध शाखा उभ्या ठाकल्या. पूर्व, ईशान्य व आग्नेय कडील बहुतांश देशांत: चीन, तिबेट, कोरिया, जपान, मंगोल, मलेशिया, इंडोेनेशिया, फिलिपाईन्स ई. ई. बुध धर्माचा प्रसार केला गेला. गणेश म्हणून ज्या देवतेची अर्चना आपण करतो त्या देवतेला तेथील लोक एलिफंटा हेडेड बुद्ध असे संबोधतात. 7व्या शतकात मुहम्मद बिन कासिम (अरबी मुस्लिम) याने सिंध प्रांतावर आक्रमण करून स्वतःच्या अधिपत्याखाली आणला.. याच शतकाच्या दरम्यान इराण येथून पारसी समाज शरणार्थी म्हणून भारतात यायला सुरवात झाली कारण अरब यांचे त्यांच्या वरील आक्रमण.... 8/9 व्या शतकात मच्छिंद्रनाथ यांनी सहजयान शाखेची (नाथ संप्रदाय) स्थापना केली. 9/10 व्या शतकात शंकराचार्य यांनी अद्वैतवाद मांडला, परंतु त्यांना प्रच्छन्न बुध असे संबोधले जायचे, शून्यवादाचा सिद्धांत मांडणारे नागार्जुन या बुद्ध-विद्वानाचेच मत त्यांनी पुन्हा मांडले. शैव पंथाचे जनक अशी त्यांची ओळख सांगण्यात येते... 11 व्या शतकात रामानुज यांनी द्वैतवादाचा सिद्धांत मांडला आणि वैष्णव पंथाचा पाया रचला, याच काळात देवनागरी लिपी अस्तित्वात आली. 12 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात इराणी मुस्लिम राजवटीने दिल्ली काबीज केली; कुतुबउद्दीन एबक (तुर्की) महमद घोरी याचा गुलाम, हा पहिला दिल्लीचा सुलतान ठरला. याच दशकात नालंदा बुद्ध विद्यापीठ आगीत भस्मसात करण्यात आले.... 13 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात जल्लुद्दिन खिलजी (तुर्की -अफगाणी वंश) याने दिल्ली काबीज केली..... 14 व्या शतकातील 3 ऱ्या दशका पासून तुघलक घराणे दिल्ली वर राज्य करू लागले. 1398 या वर्षी तैमूर (उझबेकिस्तान) या मुस्लिम शासकाने दिल्ली लुटली. दिल्लीस्थित देवळातील इराणी पुरोहित गानी गोरता याने फारसी भाषेत या तैमूरला शाप दिला. दिल्लीतील हा इराणी पुरोहित समुदाय खिलजी बरोबर भारतात आला होता, यांचा कुराण वर ही चांगला अभ्यास होता. तैमूर याने पुन्हा इराण मध्ये त्यांना वसविण्यासाठी मदत करण्याचा शब्द दिला, परंतु या समुदायाने परत जाण्यास नकार दिला.. याच शतकात बुद्धधम्म/धर्म यावर मोठ्या प्रमाणावर प्रहार करण्यात आला, इराण सदृश्य वर्ण व्यवस्था लादण्यात आली, समाजातील काही घटकांना शूद्र आणि अंत्यज ठरविले गेले तर काहींना उच्च वर्णीय पक्तीत बसविले. या व्यवस्थेला कंटाळून तैमूरच्या साक्षीने मोठ्या समुदायाने मुस्लिमधर्म स्वीकारला, यांना पसमंदा मुस्लिम असे संबोधतात. याच शतकात अवेस्ता या पारशी धर्म ग्रंथाचे संकलन करण्यात आले, यांची मान्यता आहे की हा धर्मग्रंथ ई. सण पूर्व 15 व्या शतकात अस्तित्वात होता व धर्म संस्थापक जरथुष्त्र हे होते. परंतु हे संस्थापक ई. सण पूर्व 6व्या शतकात होवून गेले असे इतिहास सांगतो. विस्तास्प या इराणी राजाने प्रथम पारशी धर्म स्वीकारला. बुद्ध आणि महावीर यांच्याच काळात... 15व्या शतकात (1415) सय्यद घराणे (मुहम्मद पैगंबर यांचे वंशज) यांनी तुघलक घराण्या कडून दिल्लीची सत्ता हस्तगत केली. 1451 यावर्षी लोदी घराणे (अफगाणी) दिल्लीच्या तख्तावर रूढ झाले. याच शतकात आजची क्लासिकल संस्कृत पूर्णत्वास आली..... याच शतकात ऋग्वेद लेखी स्वरूपात अस्तित्वात आले. अवेस्ता व ऋग्वेद यात बरेच साम्य आहे, मान्यता आहे की ऋग्वेद ई.सण पूर्व 15व्या शतकात रचले गेले, मौखिकरूपाने अस्तित्वात होते. 16 व्या शतकात(1526) मुघल मुस्लिम बाबर (तुर्क, आई कडून मुघलांचा वंशज, तैमूर याचा नातू), याने मुस्लिम शासक लोदी याचा पराभव करून दिल्ली सल्तनत काबीज केली... 17 व्या शतकात शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेब याच्या हयातीत स्वराज्य निर्माण केले, 1674 या वर्षी राज्याभिषेक झाला...हा बादशाह या बाबरचाच वंशज होता...
@bouddhasangharshsamiti685722 сағат бұрын
👏👏👏
@vilasgatkal2674Күн бұрын
जम्बुदीपचा (भारत) ज्ञात इतिहास कळतो तो ई. सण पूर्व 6 व्या शतकापासून, समण(बुध) संस्कृती होती: मुख्यत्वाने बुद्ध (बुध), बुद्धिस्ट-जैन, जैन, आजीवक (गोशाल) ई. दर्शने होती, त्याच बरोबर अन्य दर्शन जसे सांख्य (कपिल), चार्वाक/लोकायण (कांबळी) ई. यांचे ही अस्तित्व होते असे मानणारा ही वर्ग आहे, ही दर्शने प्रकृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी, ईश्वर-आत्मा या तत्वांना न मानणारी.(गोतम बुध या तत्वांवर टिप्पणी न करता महत्व देतात ते सामाजिक-प्राकृतिक नीती-नियमावर आधारित व्यवस्था व सम्यक आचार-विचार यावर, जैन फक्त आत्मा मानत) वैज्ञानिक अधिष्ठान असल्यामुळे बुद्ध-धम्माचे चलन अधिक होते. पाली, अर्ध मागधी भाषा आणि धम्म (बंभी/ब्राम्ही) व अन्य काही लिपी अस्तित्वात होत्या.... समाज मुख्यतः 3 भागात विभागलेला: कृषक, पशुपालक व कारागीर, या समाज घटकामधून तत्वज्ञानी, निरीक्षक-गुप्तचर, प्रशासक व सैनिक निवडले जात. तत्वज्ञानी हे दोन भागात विभागलेले, एक बमण (विद्वान) आणि दुसरा समण (भिक्षू), हे देशोदेशी भ्रमण करत, सम्यक आचार-विचारांचे महत्त्व याबद्दल समाजाला जागृत करीत असत.... ई. सण पूर्वकाळात 6-5 व्या शतकांत पर्शियन साम्राज्याने (अनुक्रमे सायरस द्वितीय व डेरीयस) भारताच्या काही भागावर आक्रमण केले.... ई. सण पूर्व 4थ्या शतकात बुधधम्म विभागला गेला, पहिला थेरवाद(हियान) शाखा: गोतमबुध महामानव म्हणून मान्यता, फक्त बुध यांच्या आचारविचारावर अंमल करीत, अरिहंत यांनाही जैन धर्मा प्रमाणेच मानाचे स्थान तर दुसरा महसंघिक-चैत्यवादी शाखा, बुद्ध यांजप्रमाणेच बोधिसत्व यांनाही मान्यता, परंतु अरिहंत यांना विशेष दर्जा नव्हता.... याच शतकात, अलेक्झांडर/सिंकदर या ग्रीक सम्राटाने भारतावर आक्रमण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, सीमांत प्रदेशातूनच त्याला पाठी फिरावे लागले; असे असले तरी पर्शियन साम्राज्य आणि भारताच्या काही सीमांत प्रदेशावर ग्रीक यांचेच अधिपत्य होते. अलेक्झांडर नंतर सेनापती सेल्युकस निकेटर यांच्या हाती या भागाचा राज्य कारभार आला. युद्धात चंद्रगुप्त मौर्य यांनी सेलुकस यांना परास्त केले, राजकीय समीकरण: सेलुकसकन्या व चंद्रगुप्त विवाहबद्ध, रोटीबेटी व्यवहार या दोन्ही संस्कृतीत सुरू होतात, या समुदायालाच आपण इंडो-ग्रीक असे संबोधतो. असोक या मौर्य चक्रवर्ती सम्राटाने तर इराणचा काही भाग इंडो- ग्रीकाकडून युद्धात जिंकून घेतला, याच काळात इराण, इराक, इजिप्त, सीरिया, तुर्कस्थान, श्रीलंका, म्यानमार ई. देशात बुद्ध धम्म पोहचला होता. मौर्य सम्राट बृहद्रथ यांच्या आकस्मित निधना नंतर इंडो-ग्रीकांनी उत्तर भारतावर आक्रमण केले व त्यांचे साम्राज्य प्रस्थापित केले.... सिथिअन(शक) यांनी या इंडो-ग्रीकांना परास्त करत पर्शिया व उत्तर भारत त्यांच्या अधिपत्याखाली आणला, तदनंतर पर्थियन यांनी सिथिअन समुदायाचा बऱ्याच भागात बीमोड केला. यानंतर कुशाण यांनी सीथियन व पर्थीयन यांना परास्त करत भव्य साम्राज्य प्रस्थापित केले, कनिष्क हा कुशाण राजा सम्राट अशोक यांच्या प्रमाणेच प्रसिद्ध आहे. नंतर आले हूण, काही भागा पुरतेच मर्यादित राहिले. हे आक्रमणकारी व यांच्याबरोबर आलेले अन्य समुदाय: सुमेरियन, इजीप्तशियन, इराणी, तुर्की, ज्यू ई. तसेच या व्यतिरिक्त काही विदेशी समुदाय हि वेळोवेळी येत गेले, यातील बहुतेक इथेच स्थायिक झाले, या पैकी बहुतेकांनी बुधधम्म स्वीकारला.... कुशाणानी 4 थ्या बुद्ध संगतीत महासंघिक या शाखेला बरोबर घेवून महायान ही एक नवीन बुद्ध शाखा अस्तित्वात आणली. बुद्ध यांना ईश्वरी स्वरूप दिले गेले, विदेशी समुदयांच्या देवता यांनाही मान्यता. महत्वाचे बोधीसत्व हे अवलोकितेश्र्वर बुद्ध (पद्-मपाणी), स्त्री-पुरुष या दोन्ही रुपात, यांना 108 नावे होती, यांच्या शरीरातील विविध अवयावतून या सर्व देवता यांचा जन्म झाला अशी मान्यता: उदा. ब्रम्हा, विष्णू, महेश, शिव, रुद्र, नीळकंठेश्र्वर, अर्धनारेश्र्वर, विश्वनाथ, इंद्र, वरुण, काली, लक्ष्मी व महालक्ष्मी ई. या सर्व ई. सणाच्या पहिल्या शतकात व त्या आधी घडलेल्या घटना. याच काळात या विदेशी मंडळीच्या भाषेचा प्रभाव पडून पाली भाषेचे रूपांतर हायब्रीड बुद्धिस्ट संस्कृत भाषेत झाले. (आजची क्लासिकल संस्कृत हिचेच अद्यावत रूप)
@uttammane9165Күн бұрын
जय भीम 👏👏
@bapparawal9709Күн бұрын
गौतमबुद्ध कहते हैं - क्रोधी, वैर माननेवाला, पापी, गुणीजनो को दोष देनेवाला, मिथ्या दृष्टि रखनेवाला और मायावी मनुष्य ही वृषल अर्थात् चांडाल है । ( तो फिर ब्राह्मणों पर क्रोध करनेवाले, ब्राह्मणों से वैर माननेवाले चांडाल ही हुए।) गौतमबुद्ध कहते हैं - जो प्राणियों का वध करता है, प्राणियों के ऊपरःजो दयाभाव नहीं रखता, उसे चांडाल समझना चाहिए । ( मतलब मांसाहारी भी चांडाल हुए) गौतमबुद्ध कहते हैं - जो गांवों और नगरों को लूटता और वीरान कर देता हे, दुनिया में जो लुटेरे के नाम से पहचाना जाता है, उसे चांडाल समझना चाहिए। ( मतलब कलिंग में नरसंहार करनेवाला अशोक चांडाल ही हुआ) गौतमबुद्ध कहते हैं - जो अहुंभाव के कारण आत्म-स्तुति और पर-निदा करता है, उसे चांडाल समझना चाहिए । ( मतलब जो खुद की स्तुति करते हैं और दूसरों की निंदा करते हैं वो चांडाल ही हुए) गौतमबुद्ध कहते हैं - जो अनह (अयोग्य) होकर भी अपने को योग्य समझता है, वह ब्रह्मलोक में चोर है और ऐसे पुरुष को वृषलाधम (नीचातिनीच चांडाल) कहते हैं । ( मतलब ९०% वाले नहीं बल्कि ४५% वाले जहां योग्य समझे जाते हैं वे तो ………) गौतमबुद्ध कहते हैं - जो मनुष्य मेरे उपदेश के अनुसार सावधानी के साथ धर्म का आचरण करेगा, पुनर्जन्म से छुटकारा पा जायेगा, उस का दुःख नष्ट हो जायेगा । ( इससे बड़ी अंधश्रद्धा कौन-कौन सी होगी ?) गौतमबुद्ध कहते हैं - १०७) कोई-कोई स्त्री तो पुरुष से भी श्रेष्ठ निकलती है । यदि वह बुद्धिमती, सुशील और बड़ों का आदर करनेवाली तथा पतिव्रता हो तो उसे कौन दोष दे सकता है? उसके गर्भे से जो पुत्र जन्म लेता है, वह शूरवीर होता है । ऐसी सद्भाग्य वती स्त्री के गर्भ से जन्म लेनेवाला पुत्र साम्राज्य चलाने को पात्रता रखता है। ( मतलब जन्मजात श्रेष्ठ पात्रता का समर्थन) ११३. भिक्षुओ ! मैं तुम्हारी सेवा न करूंगा तो कौन करेगा ? यहां तुम्हारी माता नहीं, पिता नहीं, जो तुम्हारी सेवासुश्रूषा करते । तुम एक-दूसरे की सेवा न करोगे, तो फिर कौन करेगा ? जो रोगी की सेवा करता है, वह मेरी ही सेवा करता है। ( मतलब सेवा करना बड़ा श्रेष्ठ गुण है। फिर वर्ण-व्यवस्था में सेवा करनेवाले को क्या समझना चाहिए ।) संदर्भ - Buddha Vani By Viyogini Hari Sasta Sahitya Mandal
@VINODBHALERAO-b6wКүн бұрын
जातीचा लय पुळका हो सर लोकांना जात जात करत आहेत आणि मनूवादी लोकांचे गूलाम झाले आहेत हे हे लोक ब्राम्हण लोकांना काही जाती बाप मानतात त्यांना माहीत नाही लग्न झाले कि ब्राम्हण लोकांना बायका मागत होते हे कधी कळणार जातीच्या ना मर्दा ना जय शिवराय
@dr.pawangaikwad2780Күн бұрын
खरय सर 👍
@satappasawant5784Күн бұрын
प्रभावी समाज चिंतन
@c-224shreyasalve52 күн бұрын
Sir mahar he brahmni dharmache kshtriya nahit ani budhachya kalat brahmin navhte gappa maru naye science journey sobat charcha karayala yave aplyasarkhya ambedkari vidvanane aple dnyan he update karave
@yogeshbagul90392 күн бұрын
Jai bhim jai shivraj
@yogeshbagul90392 күн бұрын
Hi fakt bhoorar ahe
@yogeshbagul90392 күн бұрын
Sir tumhi chukicha itihaas sangat ahaat
@yogeshbagul90392 күн бұрын
Pushymitra shung was bouddhist
@realvlogs22822 күн бұрын
Nice 👍🏻👍🏻
@udayghatge6282 күн бұрын
धन्यवाद सर
@AshokBhagat-c1j2 күн бұрын
जाती व्यवस्थेचे सखोल विश्लेषण केलंत .इथल्या अनुसुचित जाती बांधवांना हे केंव्हा कळेल माहीत नाहीं.
@VijayM-qy8nw2 күн бұрын
Sir, One thing I want to add is one shaunak named so-called guru ( Chancellor ) has dissolved gurukul concept with malafide intention ...so that no dull bramhan may have categorised as shudra.. and instructed bramhans to teach their kids at home only. And thus remaining other classes/varna remained the as it previously were. Shaunak shwan was a mad/ pagal kutta who strategically blocked path of development of other verna.
@bouddhasangharshsamiti685722 сағат бұрын
Ok 👍
@Vaibhav62812 күн бұрын
सर जी आधी टाकलेला विडिओ delete का केलात? अत्यंत महत्वचा मुद्दा मांडला होता त्याच्या मध्ये जनजागृती साठी महत्वचा होता 💙💙
@DrPawanGaikwadAsstProfElectron2 күн бұрын
जवळ जवळ सर्वच मुद्दे या व्हिडीओ मध्ये पण आलेत सर जी. उपलोड करतेवेळी कांही बाबी राहिल्या होत्या म्हणून डिलीट करून पुन्हा उपलोड केला आहॆ हा 🙏
@SubhashYadav-n9t2 күн бұрын
Itihasa,maddhe,manu,kiti,zale
@payback2society862 күн бұрын
बढिया जयभीम जयमुलनिवासी जयसविंधान
@bapparawal97092 күн бұрын
अहिंसावादी गौतमबुद्ध ब्राह्मण ने अपने शिष्यों को मरे हुए जानवरों का मांस खाकर अहिंसा का पालन करना सिखाया।
@bapparawal97092 күн бұрын
तुम्हे पढने की जरुरत है जो तुम नहीं करते,, भारत में छुआछूत का उदय बौद्ध धर्म से हुआ,विनय पिटक इस बात पर गर्व करता है की शाक्य कुल में सभी शूद्रों को दास बना लिया गया है,,विनय पिटक में ही गौतम बुद्ध शूद्रों की उत्पत्ति मल और मूत्र के मिश्रित रक्त से बताते है,,विनय पिटक में ही बौद्ध शासक अजातशत्रु को शूद्रहंता(शूद्रों का हत्यारा)कहा गया है,और 1 लाख शूद्रों को मारकर गौरव प्राप्त किया ऐसा कहकर अजातशत्रु को महिमामंडन किया गया है,विनय पिटक के एक प्रसंग में गौतम बुद्ध ने जटाली नामक शूद्र को अपना शिष्य बनाने से इंकार करते है गौतम बुद्ध ने जटाली से कहा तुम शूद्र हो तुम्हारा काम लोगों की सेवा करना है क्योंकि धरती पर तुम्हे दास बनाकर भेजा गया है!!विनय पिटक में शूद्रों को समाधि प्राप्त करने के लिए रोका गया है,,प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ दशरथ जाटक में एक कहानी मिलती है वहाँ बताया गया है की गौतम बुद्ध के जन्म के समय शाक्य कुल में कुल 20000 शूद्र कन्या ने जन्म लिया था शाक्य नरेश के आज्ञानुसार उन सभी कन्याओ को गौतम बुद्ध के सेवा के लिए माताओ से छीन लिया गया था,,बौद्ध शासको में प्रसिद्ध हर्यक वंश के 11 राजाओ तथा शिशुनाग वंश के दोनों राजाओ का इतिहास पढो इन्होने शूद्रों पर बहुत ज्यादा ज्यादती किया था जिसके कारण शूद्रों ने विद्रोह कर शिशुनाग वंश के अंतिम राजा कालासोक की हत्या कर दी और पहला शूद्र राजा महापद्मनंद राजा बना!!गौतम बुद्ध ने लिच्छवियो का महाविनाश अपने शिष्य अजातशत्रु द्वारा सिर्फ इसलिए करवाया क्योंकि लिच्छवियो ने बौद्ध धर्म मानने से इंकार कर दिया था और शूद्रों को अपने गणराज्य मे उच्च पद दे दिया था पढिए सुत्तपिटक!!चीनी यात्री फाह्यान ने अपने पुस्तक में मथुरा के बौद्ध बिहार में शूद्रों पर हो रहे बौद्धों द्वारा अत्याचार का वर्णन विस्तार से किया है और इसे उचित ठहराया है!!सम्राट अशोक ने 24000 बौद्ध भिक्षुओ को सिर्फ इसलिए मरवाया था क्योंकि उन्होंने अपनी जाति छिपाकर बौद्ध भिक्षु बन गये थे!!गौतम बुद्ध ने खुद कहा था बुद्ध शूद्रों के कुल में जन्म नहीं लेते क्योंकि ये अपवित्र और अछूत होते है, और आपका ये कथन बिलकुल गलत है की सिंधु घाटी सभ्यता के बाद वैदिक धर्म का उदय हुआ- 1-यहाँ की सभी मूर्तियों पर वैदिक देवी देवताओ का चिह्न अंकित है! 2-यहाँ हवन कुंड बडी संख्या मे प्राप्त होता है, 3-यहाँ का पहनावा भी वैदिक सभ्यता के अनुरुप प्रतीत होता है! 4-मंदिरों का अवशेष भी इस पर बल देता है! इस आधार पर यह सभ्यता भी हिंदू सभ्यता ही है!! एक बार भगवान गौतम बुद्ध को मौन देखकर वहां उपस्थित उनके शिष्यों में से एक ने उनके चुप होने का कारण पूछा। कोई जवाब न पाकर उनसे दोबारा पूछा गया। तभी दूर खड़े एक व्यक्ति ने जोर से कहा, 'आज मुझे आप अपने साथ सभा में बैठने की अनुमति क्यों नहीं दे रहे?' बुद्ध ने इसका भी जवाब नहीं दिया। तभी दूसरे शिष्य ने दूर खड़े व्यक्ति को सभा में बैठाने के लिए गौतम बुद्ध से प्रार्थना की। इस पर गौतम बुद्ध ने कहा, 'वह अस्पृश्य है, उसे अनुमति नहीं दी जा सकती।' ये सुन कर सभी शिष्यगण आश्चर्य में डूब गए। बुद्धदेव उनके मन का भाव समझ गए। बोले, 'हां, वह अस्पृश्य है। आज यह क्रोधित होकर आया है। क्रोध से जीवन की एकता भंग होती है। क्रोधी व्यक्ति मानसिक हिंसा करता है। किसी भी कारण से क्रोध करनेवाला अस्पृश्य होता है।
@sudhakargaikwad15342 күн бұрын
बंधु!जयभीम 🙏
@DrPawanGaikwadAsstProfElectron2 күн бұрын
Jay Bhim Bandhu ❤
@sudhakargaikwad15342 күн бұрын
कृपया आपला मोबाईल क्रमांक हवा आहे. धन्यवाद 🙏
@ashokfulpagar98512 күн бұрын
Excellent, good explanation, it is not easy for every one to understand this by reading books
@DrPawanGaikwadAsstProfElectron2 күн бұрын
Thank you 🙏 sir for your kind appreciation ❤
@satishkeknis1172 күн бұрын
❤
@shraddhagawande77912 күн бұрын
Me buddhist ahe Mala pn adhi asa vataich ki babasaheb ambedkar yani dilela dharm Apan navin swikarla ,pan me jevha history Wachli Ani purave pahle tevha mla samjl ki apn buddhist ch aho ,totem chi sankalpana he buddhist ladhvyan madhe hoaty .mahar folk book mdhe ya samajache sarv totem buddhism che symbols ahet ex. Cobra, Peacocks, mango,umber,sunflower, deer,champa,etc Ani tyancha galya mdhe te totem ghalun Rahat hoate kul chin coin Sarkh tyana te takka mhanat .sarv mahiti tya book mdhe lihil ahe .tevha mla samjl ki apan ghumun firun buddhism mdhech alo Ani bhadyani sampryadyala mananre hoto apan jyala sanskrit mdhe bhadryani mhtat tyat aai chi Pooja karnyachi paddhat aste.tilach mari mai mhtlya jate .Mahar lok he matrasattak hote .
@Madhusudan-z6v2 күн бұрын
मनु ब्राम्हण नाही.मनु आणी ब्राम्हण जोडून जातीयवाद पेटविनेच धंदा.मनु क्षत्रिय होता नव घ्या.आपली कशी अवस्था करतील पाहा.
@proboyz97602 күн бұрын
खुप छान विश्लेषण
@ranjananarawade81163 күн бұрын
ह्या सर्व जातीनी क्रांती करावी सर्व अनुसुचित जाती जमाती विमुक्त भटक्या जाती एकत्रित येवुन आटदहा लाख लोकांनी एकत्रित एवुन बुद्ध धम्म दिक्षा घेवा.
@shivajikamble65823 күн бұрын
Jay bhim namo buddhay
@vidhyadharkadam58624 күн бұрын
नमोबुध्दाय व जयभीम करतो. खुप छान पध्दतीने विचार मांडले आहेत यामधुन.
@pappurajpagare11534 күн бұрын
22 प्रतिज्ञाओं की भाषा धर्मनिरपेक्ष नहीं है चुभनेवाली है । इसके कारण नवबौद्धों के साथ अत्याचार होते है । नोकरी नहीं देते ।
@sunilbhalerao26194 күн бұрын
Very nice Sir 🙏🏻
@sunilbhalerao26194 күн бұрын
👌🏻👌🏻👌🏻😴😴🎉🎉💐🙏🏻👍🏻👍🏻👍🏻
@IstariKamble4 күн бұрын
Very nice guide ❤❤ Jay Bheem Jay savidhan 🎉🎉🎉
@yogeshtiwari80654 күн бұрын
सम्राट अशोक हे महार नव्हते आणि गौतम बुद्ध सुद्धा महार नव्हते. ते इच्शावकु वंश चे राजे होते.महार हे बिचारे दीन दलित, दबे कुचले होते.
@ashoksalve50614 күн бұрын
अतिशय सुंदर रित्या पटवून दिले.
@MK-rq7dk4 күн бұрын
महार ही जात पूर्वीपासूनच अस्पृश्य आहे असे ऐकले आहे
@surajadagale6105 күн бұрын
महार - महा हार - मोठी हार झालेले,,,, मांग - महा आंग - बलाढ्य शरीर यष्टी असलेले भूमी पुत्र........मांग = भूमी पुत्र..........
@surajadagale6105 күн бұрын
फक्त महार शब्दाचा उदे उदे करू नका,,,मातंग समाज तुमच्या पुढे आहे बुद्धा इतिहासात ही आणि लढाईत ही...जरा इतिहास वाचून घ्या,,,आणि मातंग शिवाय महार काहीच नाही करू शकत,,,,जर मातंग ची तुम्हाला मदत नाही भेटली तर तुमची अवस्था बेकार होईल,,,त्यामुळे मातंग आणि महार आहे दोन्ही जाती एकच कशा आहेत,,आणि ते दोन्ही कशे लढले हे सांगत जा,,फक्त महार महार नावाचा उदे उदे करू नका,,,,,नाहीतर तुमचा अवघड होईल पुढे चालून......मातंग समाजाला एकत्र करा आणि तुम्ही ही त्यांच्या सोबत एकत्र या,,, यातच तुमचं हित आहे.......जय लहूजी......जय भीम......
@surendrajambhulkar60275 күн бұрын
Jai bhim namo buddhay sir 👏👏👏💕💕💕💕
@legitop42816 күн бұрын
Mahar hindu aahet
@laxman0196 күн бұрын
डॉ बाबासाहेबांनी आरक्षण १० वर्षे ठेवा . ते आजही चालू आहे. दाखल्या वरून जात काढली तर आरक्षण मिळाणार कसे? मनुवाद ब्राम्हणवाद या गोष्टी इतिहास जमा झाल्या असून समाजात फूट न पाडता ऐकय निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे . जय महारष्ट्र