Thx video dakvlya badal maj maherch ahe mal nahi bhetal yayala.🙏🙏💐💐
@abhimorvekar202 күн бұрын
Thanks..
@SanjanaGawankar3 күн бұрын
खूप छान तुमच्या मुळे मुबईकर हरीनाम सप्ताह च्या आनंद घेता येतो.
@abhimorvekar202 күн бұрын
धन्यवाद
@nadinipange27364 күн бұрын
खूप छान
@abhimorvekar202 күн бұрын
धन्यवाद
@adityabapardekar28154 күн бұрын
Nicely Shot 👌🏼👌🏼👌🏼
@abhimorvekar202 күн бұрын
धन्यवाद..!!
@harshadamorvekar90365 күн бұрын
🎉🎉🎉🎉
@vijayantamondkar17975 күн бұрын
🙏🙏अभिषेक सुंदर व्हिडिओ बर्याच वर्षांनी हरिनाम सप्ताह पाहिला
@abhimorvekar204 күн бұрын
Thanks..
@smrutik10935 күн бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🙏
@anitawaingankar50815 күн бұрын
खुप सुंदर जय हरी विठ्ठल
@santoshkadam99264 ай бұрын
Vare nice ❤
@Rutwik-tari13276 ай бұрын
दिया खूप छान अप्रतिम तू मला साथ दिली नव्हे तर खूप छान अभिनय केला तसेच जे कॅरेक्टर जे पात्र तू जगलीस त्याला तोड नाही टायमिंग बेरिंग आणि व्हेरिएशन याचे एकत्र सांगड घालून ते कॅरेक्टर तू शेवटपर्यंत जगत राहिलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार तसेच माझ्या सर्व बाल कलाकारांनी जो अभिनय केला त्याला तोड नाही.आणि आपण सर्वांनी मला सांभाळून घेतलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे.कारण दशावतार हा माझा बाज नाही तरीसुद्धा मी आपनसारख्या दिग्गज कलाकारां समवेत काम करण्याची सुसंधी श्री सद्गुरू दशावतार नाट्यमंडळ मोरवे. यांनी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
@rashmimorvekar78947 ай бұрын
Hindle che kashi vishwanath mandir dakhwa
@rashmimorvekar78947 ай бұрын
Khup sundar , he maze maher -sasar, apratim
@TusharGaonkar-rr6eq7 ай бұрын
Funning games pan KZbin var taka
@TusharGaonkar-rr6eq7 ай бұрын
Padvya divshi ch natak plz taka.amcha àae la bagaych ahe.she is waiting for your videos
@abhimorvekar207 ай бұрын
Ho lavkarch takto
@TusharGaonkar-rr6eq7 ай бұрын
@@abhimorvekar20 ok
@akshaydhurat81257 ай бұрын
😍
@vijayantamondkar17977 ай бұрын
दुसरा भाग पाठवा
@mmyashwant7 ай бұрын
Sir, next part kab ayegaa😍😍😍😍
@vedant50997 ай бұрын
😂😂😂
@tanishkatushar27487 ай бұрын
विशेष कौतुक समर्थ कांदळगांवकर 👌👌अप्रतिम 👌👌💐💐
@abhimorvekar207 ай бұрын
श्री सद्गुरू दशावतार नाट्य मंडळ यांच्या माध्यमातून नवोदित बाल कलाकार अगदी बिनधास्तपणे रंगमंचावर वावरताना प्रत्यक्षात बघून जितके कौतुक करावे तितके कमीच वाटते..... सुयश आणि प्रकाश मोर्वेकर, पूर्वा आणि मानसी बापर्डेकर तसेच सर्व बाल कलाकारांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्या..🎉🎉
@tanishkatushar27487 ай бұрын
सर्व बाल कलाकारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा🙏 जबरदस्त सादरीकरण 🎶संगीत🎤🎼🎹🎶 साथी सहीत सगळ्या कलाकारांचे खरचं कौतुक कराव तेवढ कमीच 😊आहे 🎭🎭💐💐
@TusharGaonkar-rr6eq7 ай бұрын
Very nice 👍👍👍
@harshadamorvekar90367 ай бұрын
खूप छान 🎉🎉🎉
@राजेशटिकम8 ай бұрын
थँक्यू 👍👍👍👍
@SachinPrabhu-mv9kg8 ай бұрын
Very beautiful
@OmkarSawant.Dashavatar9 ай бұрын
सुंदर सादरीकरण 👌👌👌💐
@prakashrane893010 ай бұрын
जय श्री काळ भैरव.. धन्यवाद. या वर्षी चे व्हिडीओ पाठवा
@kamble199811 ай бұрын
Mi suddha morvyatla kolambkar
@bhaktisarmalkar6910 Жыл бұрын
Abhi tu video daklas thx 🙏
@bhaktisarmalkar6910 Жыл бұрын
मोर्वे आता सप्ता चालू आहे तू लाईव्ह येऊन dakvaychs
@bhaktisarmalkar6910 Жыл бұрын
तु सातेरी आई चा पण व्हिडिओ बनव गोव्यात आहे ती माऊली morvekarchi कुल्स्विमनी आहे.
दशावतार ही लोक कला आहे... सामाजिक एकांकिकेत विलिन होणे कधीही शक्य नाही...
@mahadevmantri Жыл бұрын
@@abhimorvekar20 एकांकिकेत नाहीतर डबलबारीत तरी होणार जरा पहा कुठे चाललीय लोक कला. लोकांना हवी तशी नौटंकी करणे म्हणजे असत का? काहीही पारंपारिकता राहिलेली नाही.
@sachooghadi3668 Жыл бұрын
हे तुम्हाला पडलेले दुपारचे स्वप्न आहे...आणि दुपारचे स्वप्न कधीही खरे होत नसते...यावश्चंद्र दिवाकरो... जो पर्यंत चंद्र सूर्य अवकाशात आहेत...तो पर्यंत माझी दशावतार कला आहे....आणि कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही हे लक्षात ठेवा...महोदय
@mahadevmantri Жыл бұрын
ती तर राहणारच. परंतु तो पर्यंत त्याची चिरफाड होणार हे नक्कीच. कलियुग प्रभाव.. वाढत जाणारा मी पणा आणि वापरायची भाषा हे दशावतार ऱ्हास करण्यास कारणीभूत होणार. जर दशावतार आपलं मानलं तर त्याचे आचरण तरी करावे. आध्यात्म हे दशावतार चा गाभा आहे आणि त्यात कावळ्याचे महत्त्व आधी समजाऊन घ्या.
@chinmaybowalekar9883 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन खूप खूप सुंदर कलाकृती❤
@tanishkatushar2748 Жыл бұрын
🙏👌👌
@MadhukarParab-zn5kt Жыл бұрын
👌
@manjushadhurat6415 Жыл бұрын
Khup khup thanks 🙏🙏🙏🙏 tujyamule mla he natak pahata aaley❤❤❤❤❤❤
@chandrahasshirwadkar5048 Жыл бұрын
❤ सद्गुरू दशावतार नाट्य मंडळ मोर्वे....अंद्भुत कलाकृती...❤