Пікірлер
@nehakulkarni459
@nehakulkarni459 Күн бұрын
Tech sangu naka कधीपासून तेच सांगत आहात जेलमध्ये जाणार म्हणून
@revatinaik8969
@revatinaik8969 Күн бұрын
रागिणी चा पर्दा फ्लॅश करा
@SUJATAMOPHIRKAR
@SUJATAMOPHIRKAR Күн бұрын
Bhatavar???? Aho ghatavar ahe te
@MahendraHajare-b1r
@MahendraHajare-b1r Күн бұрын
😅😂❤🎉
@rupaligothankar1516
@rupaligothankar1516 3 күн бұрын
अहो तुम्ही खोटं सांगायचे बंद करा कारण तुम्ही सांगता वेगळे आणि टिव्हीचा भाग वेगळा असतो म्हणून तुम्ही खोटं सांगेन बंद करा
@manishakhopkar6824
@manishakhopkar6824 4 күн бұрын
Beta movie
@bhargavkshirsagar8605
@bhargavkshirsagar8605 4 күн бұрын
FALTU SERIAL.
@AjayShirsat-zj9rh
@AjayShirsat-zj9rh 4 күн бұрын
Super flop serial band kara
@sangitakamble758
@sangitakamble758 5 күн бұрын
अहो हे सिरियल काढणारेच महामुर्ख आहेत तर त्या सिरीयल मध्ये काम करणारे शहाणे कसे असणार आणि त्या आकाश ला शहाणा कशाला केला वेडा च बरा पागल साला सगळेच पागल आहेत
@shailajagiram6511
@shailajagiram6511 5 күн бұрын
सगळ्याच मालिका अशा झाल्यात
@sureshmahajan9869
@sureshmahajan9869 5 күн бұрын
3:18 3:20 ❤❤
@anantlakhote8176
@anantlakhote8176 5 күн бұрын
रागिणीला सिरीयल मधून काढले हे फार छान झाले आता सिरीयल चांगल्या वळणावर येईल 16:55
@jayashreeshahane6267
@jayashreeshahane6267 5 күн бұрын
या मालिका बघणे बन्द करुया. उगीचच वाईट मानसन्चा वाइट पणा सारखा झाकला जातोय व चांगली माणसे एक सारखी तोंडावर पडताहेत..एक सारखे हे बघणे म्हणजे swatahach स्वतहाला raगिन्ग करुन घेणे आहे,ते सुध्धा 2..3..वर्ष. .सुख म्हणजे काय असत मधे टेक,ठरल तर मग.मधे तेच.. ही विकृती आहे व आपण या मालिका बघतोय...हे थांबवूया...
@minalpradhan5041
@minalpradhan5041 5 күн бұрын
सगळेच रागिणीला धार्जिणे
@shamkantkolapkar2982
@shamkantkolapkar2982 5 күн бұрын
यांच्या राज्यात पोलिस नामधारी ,निष्क्रीय
@OmBhalerao-iz7xg
@OmBhalerao-iz7xg 5 күн бұрын
ट😅
@deepalibajare9554
@deepalibajare9554 6 күн бұрын
आता रागिणीला पकडा आणी नवीन मालिका चालू करा 😢
@hemagorhe9112
@hemagorhe9112 6 күн бұрын
akashbindok.ahe
@rekhasaney6164
@rekhasaney6164 6 күн бұрын
या रागिणी फुटबॉल जोरात किक मारून घराच्या बाहेर फेकून द्या तरच सिरीयल बघविशी वाटेल, कित्ती कित्ती कारस्थानं, थकत कशी नाही ती हे करून, हे काम जमत नसेल तर बंद करा सिरीयल
@tanishka819
@tanishka819 6 күн бұрын
असं काही च होत नाही मेकॅनिक सांगणार सांगितले होते काहीच घडले नाही कशाला खोटं दाखवता घरातल्या घरात काहीही उघड होत नाही चीड आणणारी घटना आहे अजून दोन तीन वर्षेतरी रागिणी सापडणार नाही ज्याला पहायचं त्याने फार पेशन्स ठेवावे
@anjaliparalikar357
@anjaliparalikar357 6 күн бұрын
अशी भदाडीपसारा असलेली राक्षसीणीला रस्त्यात दीसली तर लोक थोबाडावर डायरेक्ट थुंकायचे सोडा एसिड टाकून थोबाड फोडणीला लक्षात ठेव कूत्रे .
@arunkotwal3586
@arunkotwal3586 8 күн бұрын
तुम्ही इथे काही सांगता आणि प्रत्यक्ष मालिकेत वेगळे असते तर आता बस झाले लवकर सत्य बाहेर काढा दिवाळी पर्यंत नका तिला वेळ देऊ नका अजुन ती दुसरे कारस्थान रचले आणि मालिका परत एकदा वाढेल आणि आता नको वाढवू लवकर रागिणी,अभिजित, पौर्णिमा यांची रवानगी जेल मध्ये करा व जास्तीत जास्त शिक्षा दाखवा तांडेल,रघु काका यांच्या खूना साठी रागिणी, अभिजित यांना फाशी,व पौर्णिमा ल आजीवन कारावास दाखवा भुमी,आकाश यांचा संसार सुखाचा दाखवा ते जेल मध्ये गेल्यावर दोन,तीन आठवडे म्हणजे त्यांची दिवाळी जोरात दाखवा ही विनंती आहे ❤❤❤❤
@vandanapawar9549
@vandanapawar9549 8 күн бұрын
तुम्ही सगळं बकवास सागता माहिती नसताना तुम्ही सागता त्या पेक्षा मालिका दाखवा
@hemagorhe9112
@hemagorhe9112 9 күн бұрын
Gan.nako.mhannu.nako
@nehadhopate7272
@nehadhopate7272 9 күн бұрын
Mansi aani bhoomi madhe kiti gondhal hotoy tumcha
@sangitakadam7188
@sangitakadam7188 10 күн бұрын
Caption pudache देत जाऊ nka
@sakshipawar4563
@sakshipawar4563 10 күн бұрын
खूप छान सांगता तूम्ही
@shraddhajoil3124
@shraddhajoil3124 10 күн бұрын
दिवाळी पर्यंत चालणार ना ने रडगाणे
@pushpaawate-ik9sg
@pushpaawate-ik9sg 10 күн бұрын
Are yar kiti.pagal.akya.thod.dok.nahi.ka.debalicha.atireli.divali.parynt.chalanar.band.kara.malika.
@haribhaukothale6265
@haribhaukothale6265 11 күн бұрын
तांडेल जेल मधुन लपत छपत येऊन बॉम्ब ब्लास्ट मागे रागिनीचा हात आहे हे फक्त भुमिलाच सांगण्या येतो आणि त्याने ते सांगितलेही, भूमी काय करू शकते पुराव्या शिवाय तिच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार ? त्यापेक्षा तांडेल ने जेलर ला सांगून मला मला जबाब बदलायचा आहे आणि कोर्टात सर्व सांगितले असते तर पुढचं काही करायची गरजच नव्हती. पण तिथेच सीरियल संपली असती आणि पुढे लांबवता आली नसती. रघु काका इतके दिवस घरात असताना ते भूमीच्या मागे पळत जाऊन सांगतात आणि रागिनीच्या मुलाच्या गोळीला बळी पडतात. दोन्ही आय witnesses असे मारून टाकले त्यांच पुढे काय झालं ? छोट्या छोट्या गोष्टीत अटक करायला येणाऱ्या पोलिसांना हे खून दिसत नाहीत का ? उगाच रागिणी बंदर चाळे करत राहणार आणि प्रेक्षक जे काय दाखवतील ते डोकं गहाण ठेऊन पहात राहणार. आता तांडेलची बायको रागिणी ला धडा शिकवणार आहे. तिलाही असेच मारून टाकतील. तिच्या मृत्यू बाबत पोलिस कसे काही करत नाही असे प्रश्न विचारायचे नाहीत. किंबहुना सिरियलच्या लेखकाला / डायरेक्टर ला काहीच विचारायचं नाही. नाही तर ते म्हणतील आम्ही जे दाखवतो ते तुम्हाला पहावच लागेल.
@kiranambekar22
@kiranambekar22 11 күн бұрын
बावळट आकाश. मूर्ख भूमी.
@SwapnaliDiva-dq6dx
@SwapnaliDiva-dq6dx 11 күн бұрын
Varti vegacha dakhavat tumhi boltat yek dakhavatay yek faltu giri hi story rachanara mansacha dok bhang jhale as vatte band kara kadi bhar echha nahi rahili baghayla
@avinashtayade9961
@avinashtayade9961 11 күн бұрын
Jhu
@bhaskarmore3010
@bhaskarmore3010 11 күн бұрын
आता भूमीने घरात शांत राहून मी आता काही च करत नाही असे रागिणीला वाटले पाहिजे आणि सर्व गेम एकत्रित करून सुम मध्ये राहून एकच धमाका उडवायचा रागिणीचे तोंड बंद झाले पाहिजे तीला काहीच हालचाल करता येणार नाही आसा गेम करा तिच्या तोंडाला काळे फासून गावात दिड काढली पाहिजे ती वर मान करून चालली पाहिजे लांडे पेक्षा ही जास्त खराब हाल झाले पाहिजे मालिका बघणारे प्रक्षेक काही तरी समाधान होईल
@BixuuGamerz
@BixuuGamerz 11 күн бұрын
Director la kahi nahi samjun rahil
@BixuuGamerz
@BixuuGamerz 11 күн бұрын
Ragini bolte tewha Record kru shktat pan nahi
@BixuuGamerz
@BixuuGamerz 11 күн бұрын
Itke Sare purave aahe
@BixuuGamerz
@BixuuGamerz 11 күн бұрын
Director change kra
@ravibokade4926
@ravibokade4926 12 күн бұрын
ITAKA BESHARAM DIRECTOR PAHILYANDA BAGHAYALA MILALA
@sugandhagowale4475
@sugandhagowale4475 13 күн бұрын
Ko 😊
@sugandhagowale4475
@sugandhagowale4475 13 күн бұрын
Ko
@ravibokade4926
@ravibokade4926 13 күн бұрын
JYA MALIKETIL EK EK EPISODE BAGHITALYAWAR ASE WATATE KI AKASH BINDOK AAHE KI BHUMI ? AANAKHI KITI DIWAS DIRECTOR RAGINI LA NACHAWNAR AAHE AANI KITI DIWAS MALIKA LAMBAVAT RAHANAR AAHE ?
@praksh1233
@praksh1233 13 күн бұрын
😊
@arunkotwal3586
@arunkotwal3586 13 күн бұрын
बस झाले आता खुप कंटाळा येत आहे तेच तेच डावपेच तेच तेच दिसत आहे भुमी सगळे शोधुन आणते ही रागिणी परत काही तरी डावपेच करते आकाश किंवा भुमी वर काही तरी मोठे संकट आणते व आकाशला बाहेर काढते किंवा भूमीला हे आता पर्यंत चार पाच वेळा झाले आता खुप बोर झाले आता बस झाले आता रागिणी ,अभिजित, पौर्णिमा यांची रवानगी जेल मध्ये करा आणि नंतर एक आठवडा आकाश , भुमी यांचा संसार सुखाचा दाखवा मधे मधे त्याचे जेल मधील पोलीस त्यांना कसे शिक्षा व हाल कसे फ्टके पडतात ते पण दाखवा ही मालिका आधी छान वाटत होती पण आता खरच सांगतो खूपच बोर होत असते कारण तेच तेच डावपेच यांचे मुळे बोर होत काही जास्त लिहले असेल तर मला माफ करा हे माझे मत मांडले आहे पण तुम्ही याचा विचार करा ही विनंती 😊❤❤❤
@anantkarewar5801
@anantkarewar5801 14 күн бұрын
Aakash awadha murkha aahe ka ?
@savitamehta6805
@savitamehta6805 14 күн бұрын
Nalayak..ragini
@ravibokade4926
@ravibokade4926 14 күн бұрын
DOKYWAR LAGLELYA JAKHAMECHA VRAN JAI PARYANT DIRECTOR NE BHUMI LA ZOPAUN THEWALE HOTE , KITTI KITTY MURKHAPANA ?
@ravibokade4926
@ravibokade4926 14 күн бұрын
KADACHIT RAGINI CHE KHARA CHEHARA AAKASH SAMOR YETACH , KADACHIT DIRECTOR TYALA PARAT PAGAL ZALELA DAKHAUN , MALIKET NAVA TWIST MHANUN , MALIKA PARAT LAMBAWALYA KAMI KARANAR NAHI
@chandachari330
@chandachari330 14 күн бұрын
मालिका मधील माणसं हि रबबरा सारखी असतात कारण त्यांना कितीही मारले तर त्यांना मार लागत नाही आणि किती दा मारले तरी लवकर चांगलं होतात
@sonalimalwar8796
@sonalimalwar8796 14 күн бұрын
Ekch ek kitivela sangata
@sujatamoon5612
@sujatamoon5612 14 күн бұрын
Lavkar raginila polisakade dayala pahije
@bhaskarmore3010
@bhaskarmore3010 14 күн бұрын
रागिणी चा ठोक्या राजाराम आहे कुठे रागिणी ला ठोक्यात ची आठवण येते की नाही फक्त संपती पाहिजे आहे निव्वळ पैशांनी पोट भरत नाही रागिणी तुला नवरा ही लागत नाही रात्री आठवण येते की नाही तिच्या मुलाला अजून अक्कल नाही ती त्याची आई आहे पण तिला संतती नको तिला संपत्ती लागते ती वेशात धंद्यात बसवा पैसा पैसा मिळेल