गाण्याची रचना अतिशय उत्तम असून, गायन आणि संगीत सुद्धा खूपच सुंदर आहे तसेच सादरीकरण लाजवाब आहे. कवि,गायक,संगीतकार आणि सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
@vijaybarathe33282 күн бұрын
श्री सुधाकर चौधरी सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्वामी हायस्कूल वाडा खूप छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!
@aarbhoir-e3i2 күн бұрын
कधी येणार आहे ❤
@kailastumbade17153 күн бұрын
कोटी कोटी प्रणाम सर्व टीम ला
@ratnakarbhalerao3 күн бұрын
जयभीम🙏🙏
@aarbhoir-e3i4 күн бұрын
Camera man ek number bhava ❤ kay camera marlay
@siddheshtandel95884 күн бұрын
जय आदिवासी जय भीम 🏹🏹🏹💙💙💙💙🙏🙏
@BalaramKirkira-q4c5 күн бұрын
👌👌👌👌👌👌
@riyataravi60665 күн бұрын
Khup chan
@कमुठाकरे5 күн бұрын
खुस मन झाल सोंग आयकुन
@maheshjabar12015 күн бұрын
Priti ji kharcha song aasi pahijet jayni kahi shikayla bhettayay.. super song Priti taii oll Tim best top lak❤❤❤❤❤❤❤
@ananddhanare85595 күн бұрын
खुप छान आहे गाण
@ParavinMadhe5 күн бұрын
pravin
@namdevwaghmare61045 күн бұрын
वाचा संविधान , जपा संविधान खूप सुंदर गाणं आहे , दोन्ही गायकांचा आवाज खूप छान आहे, या गाण्यामध्ये कलाकार म्हणून संधी त्याबद्दल यशवंत तेलम सरांचे मी आभारी आहे 🙏🏿
@sangitadeshmukh32745 күн бұрын
एक नं.गीत रचना केलेली आहे. गायन सुध्दा खूप छान केल आहे धन्यवाद ❤❤❤❤
@jagdishandher80565 күн бұрын
जबरदस्त गाणं झालं आहे
@sadhanachaudhari-kr7bk6 күн бұрын
खूप छान ❤
@LahanuMor6 күн бұрын
खुप सुदंर आहे
@dharmeshkarmoda62416 күн бұрын
Jay आदिवासी जय संविधान
@surajrathad67746 күн бұрын
😊😊Mast song telam saheb❤❤
@MaheshVilhat776 күн бұрын
Mast dada
@shantaramwagh80716 күн бұрын
खुप सुंदर गीत रचना आणि संगीत सुंदर गायण एक नंबर सर्व कलाकारांचे मना पासुन खुप खुप अभिनंदन 🎉 पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक सुभेच्छा ❤️🥰🎧🎤🎹🎊💥💯👌👌🚧🚧🚧🚧🗿🗿🗿🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@anilkamble81556 күн бұрын
अप्रतिम गीत ❤❤💙💙 जय भिम वाचा आणि वाचवा संविधान 👌👍
@dipakwaghera15806 күн бұрын
खूप सुंदर सादरीकरण केलंय गीत 👌👌👍👍
@RamMere-x1q6 күн бұрын
आपल्या गाण्याबरोबर मी पण सहमत आहे मस्त आपल्या सर्वांचे अभिनंदन 💐💐👍👌👏👏👏
@vishnumorgha6 күн бұрын
Nice song दादा ❤❤❤...
@sagargavali63436 күн бұрын
खूप छान song
@yadunathbhoye78286 күн бұрын
अप्रतिम संविधान प्रचार गीत सर्व टीमचे धन्यवाद
@hiteshjadhav50006 күн бұрын
खुपच छान शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. ज्याने पिलय तो एक ना एक दिवस गुरगुरनारच🎉
खूप छान गीत अशी सुद्धा गाणी बनायला पाहिजेत संविधान आहे म्हूणन आपण आहोत सगळ्या कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
@poonamchavan53466 күн бұрын
वंदन तुम्हाला. अत्यंत सुंदर उपक्रम. जय भीम
@padamsingh10446 күн бұрын
खूप छान गीत गायले सर तुम्ही आणि सोबतच्या ताई चे सुद्धा आभार २ वेळेस आईक्ले मी तर खूप छान ❤जय भीम जय सविधान
@adivasi79796 күн бұрын
मस्त आहे सोंग ❤❤❤ एक नंबर 👌👌
@jomathakare86176 күн бұрын
खूप सुंदर शब्द रचना आणि गीताची मांडणी एकदम मस्त आहे सर्व कलाकारांचे आभार आणि खूप खूप अभिनंदन 🙏🙏💐💐 जय आदिवासी जय भीम जय बिरसा जय संविधान 🙏
@PankajBhalerao-v3o6 күн бұрын
Mast
@AjitBarad-w8r6 күн бұрын
Nice 👌songs
@dadamagar71436 күн бұрын
खूपच छान
@gurunathwaghe07776 күн бұрын
जय भीम जय आदिवासी जय जोहार
@PramodJabar6 күн бұрын
जय संविधान
@snpsnk.33296 күн бұрын
यशवंत तेलम सर भिसे सर आणि इतर सर्व ज्ञात-अज्ञात मंडळींचे खुप खुप अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा ! 💐👍🏻🤝 श्री. संदीप संखे. (बोइसर ) अरविंद आश्रम शाळा दादडे. विक्रमगड.
@kashiaadivasi93986 күн бұрын
वाचा सवीधान जय सवीधान जय जोहार जय आदिवासी
@mahaleraju0166 күн бұрын
सगळ्यांचे खूप खूप छान काम झाले सगळ्यांचे 🌹🌹
@BhimknyaRajlaxmiB6 күн бұрын
संविधानातील सर्व कलम सर्वा साठी फार फायद्या चे आहेत,म्हणून सर्वा नी वाचून समजून घेतले पाहिजेत,सर्वाना सर्व परीने लढायला शिकवणारा ग्रंथ म्हणजेच संविधान. सर्व टीम चे आभार , उत्तम कामगिरी,शब्द रचना अप्रतिम 💙💙💙👍👍✍️✍️✍️🙏🙏🙏🙏