झांज पथक
5:52
Жыл бұрын
Days of Week
1:25
2 жыл бұрын
Пікірлер
@onlygaming6547
@onlygaming6547 8 күн бұрын
थँक्यू मगदूम टिचर
@adarshshalakhandal
@adarshshalakhandal 17 күн бұрын
Very Nice
@rajashrimagadumdundage702
@rajashrimagadumdundage702 16 күн бұрын
Thanks
@b.m.magdumsir5782
@b.m.magdumsir5782 17 күн бұрын
Very good
@rajashrimagadumdundage702
@rajashrimagadumdundage702 16 күн бұрын
Thanks
@b.m.magdumsir5782
@b.m.magdumsir5782 Ай бұрын
Very nice
@jayashriravan704
@jayashriravan704 10 ай бұрын
खूप छान
@jayashriravan704
@jayashriravan704 11 ай бұрын
खूप छान उपक्रम 👌 👌
@jayashriravan704
@jayashriravan704 Жыл бұрын
खूप छान उपक्रम 👌 👌 👍
@kl7mn
@kl7mn Жыл бұрын
youtube.com/@SanjayMore-lv5ru?si=Fvr303jZfbhv_rsX
@b.m.magdumsir5782
@b.m.magdumsir5782 Жыл бұрын
Very good
@ujwalapatil7253
@ujwalapatil7253 Жыл бұрын
हा नवीन उपक्रम खूप खूप आवडला हा प्रत्येक शाळेत रुजवला पाहिजे नवीन पिढीला घरच्या अन्नाचे महत्त्व समजेल
@mallikarjunyadgudi6083
@mallikarjunyadgudi6083 Жыл бұрын
Very Nice video.
@rajashrimagadumdundage702
@rajashrimagadumdundage702 Жыл бұрын
Thanks!
@b.m.magdumsir5782
@b.m.magdumsir5782 Жыл бұрын
Very nice
@rajashrimagadumdundage702
@rajashrimagadumdundage702 Жыл бұрын
Thanks
@b.m.magdumsir5782
@b.m.magdumsir5782 Жыл бұрын
Good 👍👍
@amolshiragave9633
@amolshiragave9633 Жыл бұрын
हा व्हिडिओ पाहताना जुन्या आठवणींच्या गर्दीने अंगावर अक्षरशः शहारे आले...... आमच्या वेळी सुद्धा 15 आॉगष्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातून प्रभात फेरी निघायची.....बक्षीस वाटप सुद्धा करण्यात येत असे.. सुरवातीला तर संपूर्ण कार्यक्रमाच्या शेवटी लिमलेट गोळीच वाटप व्हायच.....नंतर मग गावातील दुध डेरी मार्फत मसाला दुध पण मिळु लागल होत.... या दोन राष्ट्रीय सणांच आम्ही आतुरतेने वाट पहायचो कारण या दिवशी नवीन शाळेचा युनीफाॉर्म मिळण्याची Possibility अधिक असायची.... आणि काहिच नाही मिळाल तरी जिलेबी मात्र १००% मिळायची आणि त्याच जिलेबी सोबत सगळ्याच कडु-गोड आठवणींना गिळून पुन्हा नव्या आशेने मनसोक्त जगत रहायच...... खरच या शाळेतील अशा आठवणींना तोडच नाही....हा व्हिडिओ पाहताना कधीकाळी आम्ही सुद्धा याच शाळेच्या मातीत रांगेत उभे राहून म्हंटलेल्या प्रार्थनेचे सुरांनी नकळत आज पुन्हा एकदा मोरपंखी आठवणींच्या तारा कधी झंकारल्या कळलच नाही...... धन्यवाद मगदूम मॅडम....खुप भारी- राम कृष्ण हरि🙏 🚩
@amolshiragave9633
@amolshiragave9633 Жыл бұрын
केवळ पुस्तकी ज्ञानाच्या भडीमार न करता असे वेगवेगळे उपक्रम घेतले तर यामध्ये सर्व मुलाना सहभागी तर होता येतच पण याचबरोबर शाळेप्रती गोडी पण निर्माण होण्यास हातभार लागतो...... आणि जेंव्हा अशा उपक्रमात शिक्षक वृंद पण सहभागी होऊन मनमुराद आनंद वाटतात तेंव्हा एकुणच शाळेच वातावरण अधिक प्रसन्न होते यात काही शंकाच नाही.... खुप भारी- राम कृष्ण हरि.... 🙏🚩
@amolshiragave9633
@amolshiragave9633 Жыл бұрын
जेंव्हा हि सगळी मुलं मोठी होतील आणि जेंव्हा हे पाहतील तेंव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही......पाहणार्या श्रोत्यांनी यातील चुका शोधण्यापेक्षा एका मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच या इंग्रजी धाडसाबद्दल नक्कीच कौतिक करायला हव.... खुप भारी- राम कृष्ण हरि 🙏🚩
@amolshiragave9633
@amolshiragave9633 Жыл бұрын
अतिशय सुंदर आठवणींचा साठा....... हि मुलं भाग्यवानच म्हणावी लागतील..... खुप अनमोल आणि चिरंतन राहणार्या आठवणींचा खजिना देणाऱ्या सर्व शिक्षकाना खुप खुप धन्यवाद... 🙏🙏🚩🚩
@aniketrajgire5130
@aniketrajgire5130 Жыл бұрын
Very nice👌👌👍👍
@ShivaniSP11
@ShivaniSP11 Жыл бұрын
Chan 👌
@b.m.magdumsir5782
@b.m.magdumsir5782 Жыл бұрын
खूपच छान व सुंदर
@b.m.magdumsir5782
@b.m.magdumsir5782 2 жыл бұрын
खूप छान
@b.m.magdumsir5782
@b.m.magdumsir5782 2 жыл бұрын
Very good
@mahadevpatil4137
@mahadevpatil4137 2 жыл бұрын
👌😊
@sarojiniwalaki401
@sarojiniwalaki401 2 жыл бұрын
😇🤩🤩very nice 👌
@jayashriravan704
@jayashriravan704 2 жыл бұрын
मॅडम खूप छान 👌 👌 👍
@jayashriravan704
@jayashriravan704 3 жыл бұрын
खूप छान 👌 👌 👍
@rajendrapowar6989
@rajendrapowar6989 3 жыл бұрын
Very nice presentation, Madam.
@aksharascreation3577
@aksharascreation3577 3 жыл бұрын
सुंदर
@ranjanahasure1250
@ranjanahasure1250 3 жыл бұрын
Chan madam
@ShivaniSP11
@ShivaniSP11 3 жыл бұрын
Khup chan mam😍
@amarmuragi25
@amarmuragi25 3 жыл бұрын
Nice
@b.m.magdumsir5782
@b.m.magdumsir5782 3 жыл бұрын
खूप छान सादरीकरण
@ShivaniSP11
@ShivaniSP11 3 жыл бұрын
Khup chan mam
@b.m.magdumsir5782
@b.m.magdumsir5782 6 жыл бұрын
Very Good.