ताई नमस्कार ओम स्वस्तिक तिरसुळ हे नवीन आले आहे ते पितळेचे आहे ते दरवाजा वर लावले तर चालते का ते कोणत्या दिवशी लावायचे हे सांगावे हि विनंती आहे
@swamijyotishjayashreepatre7 сағат бұрын
स्वस्तिक आणि त्रिशूल
@swamijyotishjayashreepatre7 сағат бұрын
स्वस्तिक आणि त्रिशूल घरात जाताना किंवा घरातून बाहेर येताना त्याच्यावर आपली नजर पडावी अशा जागी तुम्ही लावू शकता जर शक्य असेल तर घरात जाताना उजव्या हाताला असावं
@VaibhavKhotare-vg8tp9 сағат бұрын
मकर रास वैर रासी व मैत्री रासी
@VaibhavKhotare-vg8tp9 сағат бұрын
मकर राशि
@VaibhavKhotare-vg8tp9 сағат бұрын
मिथुन रास मैत्री रासीवैररासी
@swatikatu881014 сағат бұрын
Shree Swami Samarth 🎉🎉❤
@priyadhara-mylifemyrules1988Күн бұрын
New Lock 🔒 gheu shakto ka
@swamijyotishjayashreepatre10 сағат бұрын
Nahi 🙏
@neelamgogate5101Күн бұрын
सेफ्टी डोअर बाहेरही पाणी शिंपडावे ना
@kundasupekar52652 күн бұрын
खूप छान व आचरणात आणले तर समाधान व आनंद वसमाधान मिळेल लहान मुलाना मुवलीना माहिती असणे आवश्यक आहे धन्यवाद 🙏🙏👏👌🌿✡️
@SavitaDeshmukh-z8s2 күн бұрын
Thank you tai tumhi je sangitle te sarv barobar aahe
@TanajiKharat-p4q2 күн бұрын
ताई नमस्कार दिवाळीच्या काळांत मातीच्या पणत्या लावल्या होत्या त्या पणत्या काय करावे हे सांगावे,व त्या पणत्या परत वापूर शकतो का मंदीरात वापरू शकतो का
@swamijyotishjayashreepatreКүн бұрын
हो वापरू शकतो पुढच्या दिवाळीला पण मंदिरात नका
@TanajiKharat-p4q3 күн бұрын
ताई नमस्कार तुम्ही मला पुर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई कमेंट चे उत्तर दिले त्या बद्दल आभार मानतो,,
@VaibhavHire-h9m3 күн бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली मनात शंका च नाही
@Smitaik-v4 күн бұрын
सत्यनारायण चा फोटो देव घरात ठेवला तर चालत का आणि रोज पूजा केली तर
@swamijyotishjayashreepatre4 күн бұрын
हो चालते रोज पूजा करा सुखी व्हाल 🙏
@Smitaik-v4 күн бұрын
@swamijyotishjayashreepatre ok ताई
@TanajiKharat-p4q4 күн бұрын
ताई नमस्कार सुनबाई रविवारी दिनांक 10 11,2024, रोजी संध्याकाळी 6,22, मिनिटे डिलेवारी झाली आहे मुलगा झाला आहे तरी पंचांगात बघून मुलांचे नाव काय ठेवायचे हे सांगावे हि तुम्हाला कळकळीची विनंती आहे पंचांगात बघून मुलांचे नाव काय ठेवायचे हे सांगावे हि विनंती आहे
@swamijyotishjayashreepatre4 күн бұрын
अभिनंदन 💐 जन्म नाव साक्षात, कुंभ राशी बंधू कुंभ राशीला साडेसाती आहे म्हणून मारुतीचा एक अभिषेक करून घ्या राशी स्वामी शनी नक्षत्र स्वामी राहू नक्षत्र पाया तांबे गण राक्षस योनी अश्व नाडी-अद्य प्रथम स्थानी गुरु आहे बाळ खूप हुशार बुद्धिमान ज्ञानी व भाग्यवान असेल मंगळ तृतीय स्थानात आहे यामुळे बाळ पराक्रमी होईल नाम कमावणारा होईल बुध सप्तमात असल्यामुळे जातक बुद्धिमान तर असेलच पण त्यांचा जीवनसाथी सुद्धा बुद्धिमान असेल जातक गोड बोलणारा बुद्धिवान आपल्या बोलण्याने समोरच्यावर छाप पाडणारा असेल शुक्र अष्टमस्थानी असल्यामुळे वैवाहिक जीवन सुखी असेल कर्म भागात चंद्रशनी योग आहे याला विशदोष म्हणतात यामुळे महादेवाचा तीन दिवस दुधाने अभिषेक करा व सव्वा ग्राम चांदीचा चंद्र महादेवाला अर्पण करा लाभस्थानी राहू असल्यामुळे जातकाला उत्तम लाभ मिळेल जातक स्वकृतत्वावर आपलं विश्व निर्माण करणारा असेल ज्या गोष्टी याच्या वडिलांनी केलेले नसतील त्या मानस सन्मान जातक मिळवणारा असेल सर्वांचे मन सांभाळून आपल्यामुळे कोणाचा मन दुखणार नाही याची पुरेपूर काळजी घेणार असेल याचं जन्म नावाचे प्रथम अक्षर रा, री, रु, रे, रो, ता, पा, पि, पू, ओ, वा, वी, का, की, कु, यापैकी कोणताही आद्य अक्षर ठेऊ शकता
@poojashete74874 күн бұрын
Devgharat swaminchi murti ani photo pan ahe chalte का प्लीज रिप्लाय
@swamijyotishjayashreepatre4 күн бұрын
हो chalte
@SarikaWadekar-i9h4 күн бұрын
हा व्हिडिओ ऐकू खूप छान वाटलं मलाही असाच त्रास होतो
@dinkarkatkar3075 күн бұрын
धन्यवाद
@yeshwantkulkarni6315 күн бұрын
Respected sir Hindu dharm granth a pramane puje nanter khalil artya mhanavy. 1pahili aart adya devata shri ganesh 2. Dusari aarti tumche kul daivat 3. Tisari aarti kuldevi for e.g. tulja bhavani , mahalaxmi etc. 4 tumchya choice chya aartya. 5. Push panjali Etc.
@NehaKamble-p2o5 күн бұрын
जय तुळजाभवानी आई प्रसन्न....ताई देव कसे घासाचे मग जर नख नाही लावाचे तर...नख लागतेच देव घासताना कसे कराचे मग
@sunitakuntlwar85036 күн бұрын
Khub chan
@shardanakade62506 күн бұрын
Khup chan mahiti dili
@sunilsawant55107 күн бұрын
केळी ची रोपं आपोआप वायव्य दिशेला उगवली असतील तर काय करावं?
@swamijyotishjayashreepatre7 күн бұрын
काढून ईशान्य दिशेला लावा 🙏
@anitabhagwat.74017 күн бұрын
खूप खूप धनयवाद
@BhagyashriKamble-ze5tt7 күн бұрын
माझ्याकडे देवाऱ्यात एक गणपतीचा सेपरेट फोटो आहे आणि एक लक्ष्मी सरस्वती आणि गणपती यांचा एक फोटो आहे आणि एक लक्ष्मीचा स्वतंत्र फोटो आहे तर पूजा केली तर चालते का देवघरात ठेवली तर चालते का पाण्यामध्ये सोडून द्यायला पाहिजे माझ्याकडे एक विठ्ठलाची मूर्ती आहे आणि फोटो सुद्धा आहे तर देवघरात दोन्ही पूजले तर चालतो का
@swamijyotishjayashreepatre7 күн бұрын
ताई सर्व फोटो असुद्या काही हरकत नाही या फोटोला दोष लागत नाही 💐🙏
@BhagyashriKamble-ze5tt7 күн бұрын
@@swamijyotishjayashreepatre एक विठ्ठलाची मूर्ती आहे आणि एक विठ्ठलाचा फोटो आहे तरी हे सर्व मी देवार्यात पुजू शकते का गणपतीचे दोन फोटो आणि एक मूर्ती आहे तर तर हे सर्व मी पाण्यात न सोडता देव्हार्यात पुजले तर चालतात प्लीज रिप्लाय ताई
@TanajiKharat-p4q7 күн бұрын
ताई नमस्कार राहू ग्रह या उपाय चा व्हिडीओ बनावा हि विनंती आहे
@swamijyotishjayashreepatre7 күн бұрын
हो बंधू
@TanajiKharat-p4q7 күн бұрын
ताई नमस्कार घरा शेजारी उंबराचे लहान झाड उगवले आहे ते झाडांचे काय करावे हे सांगावे हि विनंती आहे झाड ठेवावे का ते कुठे नेऊन लावावे हे सांगावे हि विनंती आहे कोणत्या वारी ते झाडं नेऊन लावावे
@swamijyotishjayashreepatre7 күн бұрын
रविवारी झाडाचे विधिवत पूजा करावी व झाडं काढून मंदिरात किंवा अन्य कुठल्याही जागी लावू शकता
@shivappakumbhar18058 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती सांगितली ताई
@swamijyotishjayashreepatre8 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏
@bharatkhot47609 күн бұрын
Kupach chan mahiti dili madamji
@RohiniJoshi-i3b10 күн бұрын
धन्यवाद ताई खूपच करेक्ट सांगितलं माझी पण रास तुळस आहे मी सगळ्यांवर विश्वास ठेवते प्रेमाने वागते प्रामाणिक वागते पण माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही
@firojpathan599012 күн бұрын
All plants are good.
@RenukaPalkar-u4k12 күн бұрын
Shree sami samth
@manishhiremath432712 күн бұрын
खूपच छान माहिती दिली आहे माझी राशींशी जुळती आहे
@sudhakarbharati659012 күн бұрын
तिर्थ पिल्याने काय होते.
@KalidasChavan-dk5eb13 күн бұрын
ताई व्यवसाय दुकानात देवायचा आहे कासव उत्तर दिशेला ठेवला तर चालेल का
@swamijyotishjayashreepatre13 күн бұрын
हो चालतो 🙏
@vijayamalaphad869113 күн бұрын
🎉
@nehapohnikar90814 күн бұрын
Mala swpnat snake disto nehmi Ani mahadev pn distat hanuman ji pn
@pujajadhav383014 күн бұрын
Aarti konti mhnavi
@swamijyotishjayashreepatre14 күн бұрын
तुम्हाला जे येते ते म्हणाली
@JyotiAhirekar14 күн бұрын
Shree swami samarth
@narayanpawar7114 күн бұрын
धन्यवाद
@shantadodtalle746715 күн бұрын
ताई मी आज सकाळी ऊठले वर मला जागीच, आसता भास निर्माण झाला आहे, तर काही, माणसे मयती साठी चालेल त, पण मयत माणूस नाही दिसले की, तर काही संकेत आहे झोपेत नाही ओ, जागा आले वर घडले आहे या, रिपलाइ देया धन्यवाद😘💕😘💕😘💕
@sarika849515 күн бұрын
ताई तुमचे खूप खूप आभारी आहे मला सुध्दा खूप जांभाई येते गुरुवारी पोती वाचत असताना झोप येते काही गोष्टी सांगितल्या बद्दल खूप आभारी आहे🙏 श्री स्वामी समर्थ
@ramraoghorpade52516 күн бұрын
ताई छान माहिती 🙏
@shantadodtalle746716 күн бұрын
ताई मात्र तेल नाही शिल्लक राहिले, पण वात रहाते काही संकेत आहे
@shantadodtalle746716 күн бұрын
धन्यवाद😘💕😘💕 ताई आज😢😢😢😢खुप संकटं, टेश्नान मध्ये या तरी ताई आज देवपूजा करतेवेळी आज दिवा मंद आचेवर जळताना वाटले महणजे काही संकेत आहे रिपलाइ देया😢😢😢
@swamijyotishjayashreepatre16 күн бұрын
मनात कसलीच शंका आणू नका फक्त भगवंताचे नामस्मरण करा सर्व काही ठीक होईल
@madhav.thakurmadhav.thakur909717 күн бұрын
मला पन जांभाई येते पुजा करता वेळेस
@anitabapat574417 күн бұрын
स्वामींनी असे काहीच नाही सांगितले उगाचच त्यांच्या नावावर तुमचा चॅनेल चालू नका 😡
@anitabapat574417 күн бұрын
अशी माहिती खरी नसते वृक्ष हे निसर्ग निर्मिती आहे त्यामध्ये चांगलं वाईट काही नसते माणसाच्या मनातच त्या वृत्ती असतात. पैसा हे मानवाने निर्माण केलेले साधन आहे. त्यामुळे उगाचच माहिती नसताना अंधश्रद्धा पसरूनका. कष्ट करा प्रामाणिक राहा तुम्ही नक्की यशस्वी होणार या थोतांडावर विश्वास नका ठेवू.
@teju2484417 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏 ताई माझ्या नातेवाईकांतील एका मुलाला स्वप्न पडले की, त्याच्या स्वप्नात माझी दुसरी वारलेली नातेवाईक जाऊन त्याला सांगत होती की माझे बाबा जास्त दिवस राहणार नाहीत. याचा अर्थ काय ताई.... खूप चिंता वाटतेय. 😐