Пікірлер
@bhagwanshelke3005
@bhagwanshelke3005 Күн бұрын
माऊली तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे खूप छान......
@shivajishinde5223
@shivajishinde5223 Күн бұрын
सुजाण वाचक-सुचक व भाविक भक्तांनी "" रामायण "" हॉटसप् ग्रुप तयार करावा . हा आदेश नाही विनंती आहे . कांही महत्वपूर्ण आध्याय प्रसारीत करावे व माहिती असलेल्या लक्ष्मणशक्तीच्या तारखा अथवा जाहीराती पाठवाव्यात . !!!! जय श्रीराम !!!!
@govindrautwad3810
@govindrautwad3810 Күн бұрын
बरोबर आहे
@BhagwatMadake-pz7xi
@BhagwatMadake-pz7xi 2 күн бұрын
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@vinugamer2780
@vinugamer2780 3 күн бұрын
एकतारी आणि चिपळ्या वाजविणे किती छान कला आजकाल नाही दिसत
@prakashtayade9751
@prakashtayade9751 6 күн бұрын
खूप छान आहे
@PopatShinde-n7o
@PopatShinde-n7o 6 күн бұрын
खुप सुंदर भजन महाराज सर्वांना धन्यवाद 🙏
@anantkamble6229
@anantkamble6229 6 күн бұрын
Salam🙏🙏🙏🙏🙏
@RamkisanWankhede-fb4oq
@RamkisanWankhede-fb4oq 9 күн бұрын
महाराज विश्वनाथा चे भजने अजून असतील तर पुन्हा एकदा देने, महाराज आम्ही तुम्ही गायले ले भजन,सिखत आहोत, फक्त निर्गुण भजन द्या , धन्यवाद 🌹🌹🌿🌹🌹🌿❤️❤️🙏
@BhagwatMadake-pz7xi
@BhagwatMadake-pz7xi 10 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
@popatshinde7398
@popatshinde7398 11 күн бұрын
अति सुंदर भजन महाराज सर्वांना धन्यवाद
@prakashtayade9751
@prakashtayade9751 11 күн бұрын
खूप छान आहे भजनी मंडळ
@prakashtayade9751
@prakashtayade9751 12 күн бұрын
खूप खूप छान आहे प्रकाश तायडे लव्हाळा
@TukaramPatil-fp6mo
@TukaramPatil-fp6mo 14 күн бұрын
❤❤
@RamkisanWankhede-fb4oq
@RamkisanWankhede-fb4oq 14 күн бұрын
👌👌👌👌🙏👌🙏👌👌
@RamkisanWankhede-fb4oq
@RamkisanWankhede-fb4oq 14 күн бұрын
असे भजन ऐकलं नव्हतं, खुप छान गायले , महाराज ❤️❤️🙏👌👌🙏🙏🥰 जय हरी ❤❤
@rammane8630
@rammane8630 14 күн бұрын
जय सीरीराम यकच नंबर
@vilashparabengineer3
@vilashparabengineer3 16 күн бұрын
Mata pita guru shri gurudevdatt.
@RamkisanWankhede-fb4oq
@RamkisanWankhede-fb4oq 18 күн бұрын
माऊली जय हरी, भजन सुंदर गायले, पण , शब्द समजलेच नाही,, म्हणून, पुन्हा, हे च भंजन स्पष्ट शब्दात,,, म्हणावं,हीच विनंती,👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️🌿❤️🌹❤️🌿❤️🌿,, क्षमस्व,,
@PattanKodoli
@PattanKodoli 12 күн бұрын
ओरिजनल शब्द असल्यास रिप्लाय करावा
@popatshinde7398
@popatshinde7398 20 күн бұрын
अतिशय सुंदर भजन महाराज सर्वांना धन्यवाद
@LakhandinkarpatilPatil
@LakhandinkarpatilPatil 20 күн бұрын
पृथ्वी माता आकाश पिता घे ऐकून तुम्ही पण शाहिरा
@dattushinde5534
@dattushinde5534 21 күн бұрын
काशीनाथ दादा छान तुमचि स्टाईल व आवाज खुप छान धन्य हो प्रनाम 🙏🙏
@dattushinde5534
@dattushinde5534 21 күн бұрын
खुप छान दादा 🙏🙏
@RaniKole-m1q
@RaniKole-m1q 22 күн бұрын
खुप छान ताठे मामा ❤
@ramkadam4332
@ramkadam4332 24 күн бұрын
जिव आणि शिव
@balajigaikwad6879
@balajigaikwad6879 25 күн бұрын
Sadguru maharaj ki jay
@UttampawarPawar-y3m
@UttampawarPawar-y3m 26 күн бұрын
खुपसुदर
@popatshinde7398
@popatshinde7398 27 күн бұрын
आती सुंदर भजन महाराज सर्वांना धन्यवाद
@PratikSalunke-t5d
@PratikSalunke-t5d 27 күн бұрын
❤❤❤❤❤
@venkatmane3615
@venkatmane3615 28 күн бұрын
अपंगिली म्हणजे सदभावाचा दगड मारून अपंग केला म्हणतात ...हे काय अर्थ आहे का...अर्थ लोपली.....
@ShamShelke-f6g
@ShamShelke-f6g 29 күн бұрын
1 Nambar mauli
@uddhavnagre6466
@uddhavnagre6466 Ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@GaneshJadhav-zn8vx
@GaneshJadhav-zn8vx Ай бұрын
फार छान दिवसभर शेतीची काम करुन दमुन मक भजन करून जीवाला समाधान ,हि गावची पर आपका परंपरा
@RamlingGhanchekar
@RamlingGhanchekar Ай бұрын
एकतारी भजने म्हणजे ब्रह्मचैतन्य भजन होय .हे ओवीबद्ध असते.
@lahujilhewad5037
@lahujilhewad5037 Ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@sujatashivshikhare555
@sujatashivshikhare555 Ай бұрын
खूप छान
@RamkisanWankhede-fb4oq
@RamkisanWankhede-fb4oq Ай бұрын
भजन खुप सुंदर गायले दादा 🌹🌹🌹👍👍🙏🙏🙏🙏 जय भोलेनाथ
@Dnyaneshwarmasalkar
@Dnyaneshwarmasalkar Ай бұрын
आवाज छान आहे सगळ्यांचा
@Vitthalfegade-t4q
@Vitthalfegade-t4q Ай бұрын
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय
@LaxmanGore-r8g
@LaxmanGore-r8g Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@pbandgar4894
@pbandgar4894 Ай бұрын
मी सांगु शकतो भरताचा अवतार शत्रुघ्न चा मागचा अवतार कोनता ते
@vikasdhande4002
@vikasdhande4002 Ай бұрын
सर्व भजन चुकीचे गायले आहे,,,,, पंच तत्वचा विना गुरुबिगर वाजे ना 2 स्थूल भोपळ्याची कोर,, सूक्ष्म पाटी चढली वर,, 3 कारण दांडीचा आधार महाकारण खुंट्या चार,, 4 चार खुंट्या चार मनी,, सोहंम शब्द उठे ध्वनी 5 निर्गुण तार हा लावला माया घोळ मिळविला,, 6 तुका म्हणे गुरुकृपा मार्ग दाखवला सोपा 🙏❤️
@ShareShare-s9b
@ShareShare-s9b Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤😊
@user-y410
@user-y410 Ай бұрын
🙏🌺रामकृष्णहरी 🌺🙏
@revanbhosale8888
@revanbhosale8888 Ай бұрын
❤❤❤❤❤
@MachihndrShinde
@MachihndrShinde Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😅😂❤😮😅
@chandrakantmasure3477
@chandrakantmasure3477 Ай бұрын
सितेमातेला जेव्हा वनात सोडलेली असते, तेव्हा माता सिता कपडे धुण्यासाठी तळावावर गेली असता तिथे माकडे आपल्या मुलांना पोटाशी धरून झाडांवर उड्या मारत असतात,ते दृश्य पाहून माता सिता म्हणाली अरे पोरांची काळजी घ्या, लहान बाळ आहे तुमच्या छातीशी तेव्हा एका मादी माकडीने प्रती उत्तर दिले की,माझा माझ्या पोटाशी आहे पण तुझा आहे कुठे ते बघ जा, तेव्हा माता सिता धावत आपल्या पर्णकुटीत गेली आणि बाळ घेऊन त्या माकडांना दाखवायला आली,पण जो पालना हालवू अंगाई गात असलेले बाबा वाल्मिकी ऋषी हे अंधले होते,तो पाळना त्यांना हालका लागला तेव्हा त्यांनी त्या पाळण्यात लव टाकून ठेवले आणि त्या लव्यांचा बाळ तयार झाला, ते ठिकाण कल्याण नाशिक रोडवर शहापूर जवळ डोलखांब गाव आहे तिथे आज्या पर्वत आहे तिथे वाल्मिक ऋषी यांची समाधी आहे,लव अंकुश चा पाळणा सुध्दा आहे,हे मी माझ्या डोळ्यांत पाहून आलो आहे, तीन वर्षांतून एक वेळ तिथे सिते मातेचा होम होतो आणि तिथे संपूर्ण विश्वातुन साधू संत येतात ६ दिवसां साठी ⛳🙏 हरे कृष्ण हरे राम 🙏⛳
@pundlikraomankar5433
@pundlikraomankar5433 Ай бұрын
हि निर्गुण भजनं अलिखित आहेत. नुसती भजना मध्ये जावून भजने गावून मुखोद्गत केलेली आहेत. पिढीजात आबां कडून नातवंडाकडे आलेली. सत् गुरुने आपल्या शिष्यांना सांगितलेली. जय हो, जय सनातन. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@RamkisanWankhede-fb4oq
@RamkisanWankhede-fb4oq 14 күн бұрын
माऊली,भजने लिखित आसायला,च पाहिजेत, होती, खूप छान आहेत,असेच भजन, योगीराज हिराजी, महाराजांच्या,खात्यात आहेतः,,🌹🌹जय हरी 🌹🌹माऊली 🌹🌹
@BalasahebTarde-e5n
@BalasahebTarde-e5n Ай бұрын
काय छान स्वर
@AshwiniShinde-m3w
@AshwiniShinde-m3w Ай бұрын
जय शिवराय जय जिजाऊ ❤❤