सुमधुर आवाज सुंदर काव्य रचना ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद ❤
@rashmipawar3050Ай бұрын
Jay Gajanan mauli Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote
@universalboss92163 ай бұрын
गजानन वाटवे ❤
@omkarpandhare52633 ай бұрын
आषाढाच्या पहिल्या दिवशी अवचित दिसशी मला म्हणूनिया, विनवित मेघा तुला॥ तप्तांचा तू असशी आश्रय इंद्रसचिव तू , तू करुणामय निरोप माझा घेऊनी जाई अलकानगरीला म्हणूनिया, विनवित मेघा तुला॥ प्रिया दूर मम, तिला भेटशील मनी वाटते नाही न म्हणशील विफल विनवणी सुजनी बरवी नको शठी सफला म्हणूनिया, विनवित मेघा तुला॥ कुठला घ्यावा मार्ग प्रथम तो? सांगूनी नंतर निरोप कथितो दूत होवूनी पोचीव माझा दुःखी दयितेला म्हणूनिया, विनवित मेघा तुला॥ गीत डॉ.वसंतराव पटवर्धन
@neelprabhakulkarni73474 ай бұрын
ग.दि.मां.चे सुंदर गीत त्याला चालही छान.ऐकत रहावे असे सुंदर गीत.
@neelprabhakulkarni73474 ай бұрын
खूपच सुंदर गाणं.खरचं तो सुवर्णकाळच होता.अप्रतीम गाणी ऐकली.
@prakashbhalerao10654 ай бұрын
अप्रतिम 💐💐🌷
@arvindpatale7145 ай бұрын
मस्तच मस्त
@dilipgokhale66666 ай бұрын
संपूर्ण मेघदूत काव्याचा आस्वाद घ्या पुढच्या शनिवारी येत आहे. स्वागताला तयार आहात ना ? या सात दिवसात आणखी सात जणांना स्वागतासाठी आमंत्रण द्या. kzbin.info/aero/PL9ENM5NZhhGvG02C0XyjGH928qfayMVIo&si=WCroRTtGZN6QsBnH
@yashashreepunekar69196 ай бұрын
अप्रतिम
@anantparab32006 ай бұрын
पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन
@meenag38326 ай бұрын
होय
@umeshhatkar525 Жыл бұрын
कित्येक दिवस हे गाणे shdhat होतो. 🙏🙏
@rajankulkarni9079 Жыл бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@shitalmaheshdeshpande5724 Жыл бұрын
अतिशय भावपूर्ण
@jayantcheulkar663 Жыл бұрын
atyanta sundar, manala bhidanare shabda ani sangit.👌🙏🙏
@Makarand555 Жыл бұрын
धन्यवाद !🙏🏻
@mansijoshi2952 Жыл бұрын
खूप खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mansijoshi2952 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashjoshi3651 Жыл бұрын
फारच अप्रतिम. सुंदर.
@ashoktayade93712 жыл бұрын
अप्रतिम 👍
@anildalvi16942 жыл бұрын
Makarand Great🙏
@shubhadamunde51222 жыл бұрын
आपला आवाज व गीत तसेच निनाद आजगावकर यांची गीते मला फार फार भावतात
@Makarand5552 жыл бұрын
धन्यवाद ! 🙏🏻
@shriniwasshrikhande59942 жыл бұрын
अप्रतिम दुर्मिळ भावगीत
@Makarand5552 жыл бұрын
धन्यवाद ! 🙏🏻
@ganeshlele62892 жыл бұрын
तबला डबल आहे का ?
@ganeshlele62892 жыл бұрын
मंत्रमुग्ध.....
@Tayari_success_ki2 жыл бұрын
❤
@narayanjoshi11513 жыл бұрын
गण गण गणांत बोते सद्गुरू यांचा माहिमा खूप सुंदर
@VenushealingharmonyDrNeeta3 жыл бұрын
Loved this
@pseries86473 жыл бұрын
राग व ताल कोणता मेघ का
@rajendradatar95802 жыл бұрын
ताल... अध्दा त्रिताल
@vinodmulay1753 жыл бұрын
परंपरेने आपल्या मनात, गणेश ही देवता आहे,आणि तिची ठराविक साचेबंद मूर्ती ह्या गोष्टी आपल्या मनात घर करून असतात. येथे कवीने ह्याच्या पलीकडे जाऊन गणेश ही एक संकल्पना समजून तिचे वर्णन केले आहे . गणेशाला नेहमीच्या लंबोदर, एकदंत, मूषक वाहन असलेला वगैरे भौतिक वर्णनात सीमित न करता आपली बुद्धी आणि कल्पना यांच्या माध्यमातून कवीने त्याला व्यापक रूप दिले आहे. गणेश कसा असायला हवा हे अतिशय छान शब्दात वर्णन केले आहे. संशोधकास मिळणारा आणि सत्यास पावणारा असा गणेश, वा! वा! मनाला आणि बुद्धीला भावणारे हे गणेशाचे रूप आजगावकर सरांनी कानांनाही तृप्ती देणाऱ्या स्वरात गायले आहे. सर्वांग सुंदर गीत युट्यूब वर टाकल्याबद्दल धन्यवाद.
@Makarand5553 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! 🙏🏻
@ushachaure34173 жыл бұрын
खूप छान
@yashwantrambhajani92393 жыл бұрын
ह्या संस्कृत श्लोकाचा इतका सुंदर मराठी अनुवाद करणाऱ्यांचे नाव कळवावे .पं. जितेंद्र अभिषेकींबद्दल केलेली तारीफ सुद्धा कमी पडेल.
@Makarand5553 жыл бұрын
काव्यरचना - डॉ. वसंतराव पटवर्धन
@vinodwagh50093 жыл бұрын
खूप मधुर गीत आहे.
@shrishailchougule28283 жыл бұрын
खूप सुदर ! रचना कुणाची कळेल तर बरे.
@IamalwaysOK3 жыл бұрын
Click on 'Mahiti': www.aathavanitli-gani.com/Song/Aashadhachya_Pahilya_Divashi
@Makarand5553 жыл бұрын
काव्यरचना - डॅा. वसंतराव पटवर्धन यांची आहे. ही माहिती आत्ताच समजली.
@kedarkendrekar41493 жыл бұрын
पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली इतर गाणी पण पोस्ट करा प्लीज ....
@shridevishetty42603 жыл бұрын
खूप खूप छान छान
@vinayakulkarni13893 жыл бұрын
खूप छान !
@sadhanapatil39093 жыл бұрын
Very nice song
@tukaramgaykar36293 жыл бұрын
खूप सुंदर गायन, संगीत 💐💐💐
@sumansawant50153 жыл бұрын
आपका स्वागत है। बहुत खूब है।
@Makarand5553 жыл бұрын
धन्यवाद ! 🙏🏻
@ashishthombare24453 жыл бұрын
मधाळ आवाज आहे 👌👌👌👌👍🙏🙏
@ashishthombare24453 жыл бұрын
मधाळ आवाज आहे माणिक बाईंचा 👌👌👌🙏🙏🙏🙏
@satishgaikwad25803 жыл бұрын
Beautiful
@sarangdarshane52343 жыл бұрын
हा एक अप्रतिम प्रयोग वसंतराव आजगावकरांनी केला आहे.. मराठी कवितेचे रसिक त्यांचे यासाठी कायमच ऋणी राहतील.. मी यावर लिहिले होते. सहज सापडले तर इथे देईन नंतर..
@Makarand5553 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! 🙏🏻
@shitalmaheshdeshpande5724 Жыл бұрын
आवडेल वाचायला जरूर शेअर करा
@ashwiniwagh82604 жыл бұрын
Mala 12 vi la hoti hi kavita Jeva sir shikvayache khup hasu yaych Ala tasa saahityik syllabus nahi mhanun khup adhavan yete ya sarv Abhyakamachi jo amchya velela hota Ata mi mulana shikvate pan time majjach rahili nahi Ani jya koni he edhe sadharantaya kel tyanchi mi shatasha Abhari ahe🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏