लाडकी बहिण योजना (वय २१ ते ६५ वर्ष) यापेक्षा कसलीही पात्रता किंवा अटी न ठेवता मुख्यमंत्री वरीष्ठ नागरिक आधार योजना (दि.०१/०१/२०२५ रोजी वय ६० वर्ष पूर्ण +) असणाऱ्या प्रत्येक वरीष्ठ नागरिकांना दरमहा ३०००/= रुपये मिळतील अशी योजना राबविण्यात यावी जेणेकरून वयोवृद्ध व्यक्तींना वृध्दाश्रम किंवा कुठल्याही पाल्याच्या आधारांवर अवलंबून रहावे लागणार नाही आणि शासकीय तिजोरीवर अतिभारपण पडणार नाही कारण ६० + वर्षे वय असणाऱ्या नागरीकांची संख्या मर्यादित असणार आहे. वयोवृद्ध नागरिक ज्या पाल्यांच्या आधारावर आहेत ते पाल्य आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतील त्यांना फायदेशीर ठरेल आणि महत्त्वाचे म्हणजे जे पाल्य आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत पण आपल्या मातापित्यांना वृध्दाश्रमात ठेवतात ते पाल्य रुपये ३०००/= च्या अपेक्षेने आपापल्या घरी ठेवून त्यांचा सांभाळ करतील किंवा वृध्दाश्रमात ठेवल्यास संबंधित वृध्दाश्रमावर अतिरिक्त भार पडणार नाही. यासाठी शासनाने "मुख्यमंत्री वरीष्ठ नागरिक आधार योजना" राबविल्यास वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या उतारवयात स्वाभिमानाने जीवन जगता येईल. सन्माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत विचार करून तरुण बहिणींपेक्षा वरीष्ठ नागरिकांना अंतिम काळात कशी मदत करता येईल याचा विचार करून "मुख्यमंत्री वरीष्ठ नागरिक आधार योजना" राबवावी अशी विनम्र विनंती. वरीष्ठ नागरिकांना कसलीही "अट किंवा पात्रता" न ठेवता सरसकट वरीष्ठ नागरिकांना मदत करावी. कारण गरीब पाल्यांना आपल्या घरातील वरीष्ठांना पोसणे या महागाईच्या काळात परवडत नाही आणि धनवान पाल्यांना वरीष्ठ नागरिकांना वृध्दाश्रमात पाठविण्याची गरज पडणार नाही. फक्त एकच अट असावी की जे पाल्य आपल्या घरातील वरीष्ठांना आपल्या घरी स्वत:हून आणि स्वखुशीने व स्वखर्चाने पोस्त असतील त्यांनी ही मदतीचा स्विकार करु नये.
@mohandasbhoye194110 сағат бұрын
Smc सभेला उपशिक्षकांना उपस्थित राहता येते काय.
@shrinivasmulay76663 күн бұрын
माहिती छान आहे. धन्यवाद.
@shrinivasmulay76663 күн бұрын
फ्लॅट घेताना कोणती कागदपत्रे बिल्डर कडून घ्यावी लागतात ते सांगा .
@paratapdeore37903 күн бұрын
शासकिय यंत्रणा सहकार्य करत नाही जातीच्या दाखल्यासाठी फारच वणवण भटकावे लागते.मला फारच कठीण परिस्थितीतुन जावे लागले.
@MachindraGavit-q8i3 күн бұрын
Thak u
@ShivaNagargoje-l8t3 күн бұрын
लय भारी
@husenattar18973 күн бұрын
Best video
@husenattar18973 күн бұрын
Excellent video
@balurathod91365 күн бұрын
सर आमच्या रासन कार्ड मध्ये 4 लोक आहे आम्ही आई आणी माझी बायको मुलगा तर सर मला माझं बायको आणी माझं मुलाच वेगळं रासन कार्ड बनवायच आहे ते कस बनवा लागेल सर ते सांगा धन्यवाद
@nivruttigadakh80665 күн бұрын
लिगमिट चे ऑपरेशन केले ३०००रू घेतले महात्मा फुले योजनेर्गत पैसे घेतले
शाळा व्यवस्थापन सदस्य निवडताना तिसरे अपत्य कायदा लागू होतो का ?
@AlkaDilwar6 күн бұрын
सर फार्म भरला आहे वेबसाईट कधी सुरू होणार
@parkashkorde41608 күн бұрын
❤🎉❤🎉
@Hindu7129 күн бұрын
सखोल परिपूर्ण महत्वपूर्ण माहिती
@latawani81639 күн бұрын
अजूनपैसेमिळालेनाही
@latawani81639 күн бұрын
अजूनपैसेमिळालेनाही
@THAGANPawar-x6i10 күн бұрын
60बरषा नंतर दया।बस रेलवे साठी पास
@vaishalimahande233410 күн бұрын
.आज अर्ज भरून दिला तर चालेल का . मला Riplay dhya
@AlkaDilwar10 күн бұрын
साहा महिन्याला द्या तीन हजार रुपये
@AlkaDilwar10 күн бұрын
तीन हजार मध्ये एवढं सिहितय येत नाही
@dr.musavirkhan127210 күн бұрын
Jar adiwasi jamat chya lokanche ghar vikat gheta yete ka ?
@shrikantbhadade13 күн бұрын
Sir invoice 0 amount dakhvat ahe
@Kolekar-mg4sf14 күн бұрын
तलाठी कडे पण होतीच ना
@santoshjagalpure794515 күн бұрын
लिंक पाठवा सर
@JaganMali-w5p15 күн бұрын
ग्राम पंचायत सदस्य हां २ वर्षा पासुन बाहेर गांवी राहत आहे,असे सदस
@शेतीकरीविश्व15 күн бұрын
शेतकरी झिरो बील कसे डाऊनलोड करायचे
@arunnikam272417 күн бұрын
सर आदिवासीची जमीन दुसरा आदिवासी खरेदी करू सख्खा चुलत भाऊ खरेदी करू शकतो का
@pinkyavaghade17 күн бұрын
दादा माझ्या आईला मी एकटीच मुलगी आहे मला पप्पा नाहीत पण जास्त कागदपत्र म्हंजे राशन कार्ड नाही बाकी सर्व मीळेलकाय करावं लागेल
@achyutjogdandpatilproducti696718 күн бұрын
आदेशाला दुरुस्ती करुन घेता येते का सर
@सुमनकलसकर19 күн бұрын
😢72चालूआहे
@jyotiatrey174020 күн бұрын
Agriment karun thode पैसे भरून शेत खरेदी करायला 38 vrshe वेळ लागला तर कोर्ट शेत खरेदी करून देईल का ?
@jyotiatrey174020 күн бұрын
Agriment झालेले शेत किती वर्षात खरेदी करता येते ?
@yashvntrajputrajput747521 күн бұрын
10 हेक्टर 88आर म्हणजे किती एकर जमीन आहे
@amolkarande320621 күн бұрын
लहान मुलांचे वय किती झाल्यावर रेशन कार्ड ला नाव लावावे ? 🙏
@pankajkumar-we8xn22 күн бұрын
Nice
@firangivlogs703923 күн бұрын
सर मला ही योजना बंद करायचे आहे तरी सदर ही योजना बंद करावी कशी याचे मार्गदर्शन कळविण्यात यावे
@nitinkatre627924 күн бұрын
एका आदिवासीने एका ब्राह्मणाकडून जमीन खरेदी केली त्यानंतर त्याने ती शेतजमीन परस्पर गैर आदिवासीला (कुणबी) विकली.कुणबी ने एका मारवाडी ला विकली आता सदर शेत जमीन विक्री करायची आहे यामध्ये आदिवासी शेत जमीन अधिनियम 1966 लागू होतो काय?
@ashokbamane245524 күн бұрын
Thanks
@TaiPardhe24 күн бұрын
खूप खूप खूप छान धन्यवाद
@kalyanraogore259528 күн бұрын
Khup cha
@beangry496528 күн бұрын
Sir मंजूर उपस्थिती कशी बघायची हे सांगा यंत्रेनेची
@SantoshMore-j2eАй бұрын
तहसील कार्यालयात गट रिलीज साठी दिलेल्या अर्जाला किती दिवस लागतात आणि पैसे मागणी होत असेल तर तक्रार कोठे करावी
@adityak__7Ай бұрын
सर चुलत आजोबा आणि चुलत चुलता chi document nhi jodle tr chalel ka,, सर caste validity साठी,,, panjoba pasun chalu karayche asel तर vansavli
@suvarnamondkar9171Ай бұрын
खातेफोडसाठी सहहिस्सेदारांची संमती नसेल तर खातेफोड कोण करुन देऊ शकतो