Пікірлер
@gaurideorukhkar5851
@gaurideorukhkar5851 24 күн бұрын
Karekram ❤
@gaurideorukhkar5851
@gaurideorukhkar5851 24 күн бұрын
खूप मस्त आहे करेक्रम❤
@user-ko1ly1cm5o
@user-ko1ly1cm5o Ай бұрын
❤❤
@BharatPremi47
@BharatPremi47 2 ай бұрын
आक्रीत झो मरनाच्या भायर बेफाट😂❤🎉
@BharatPremi47
@BharatPremi47 2 ай бұрын
लय भारी आहे हसुन हसुन लोटपोट होतो Entairtenment unlimited 🧡
@sanketkatkar7604
@sanketkatkar7604 2 ай бұрын
दुसरा भाग कधी येतोय 😢 वाटत बगतोय
@kokani_Biker
@kokani_Biker 3 ай бұрын
नमस्कार समर्थ कृपा प्रोडक्शन टीम, माझा व्हिडिओ वर तुम्ही ३ copyright Strike टाकले. तेही एकच व्हिडिओ वर. तुमच्या या strike मुले माझा चॅनल Terminate झालं. तुमचे व्हिडिओ हे माझ्या एकट्याच्या चॅनल वर नाही आहेत. असे खूप यूट्यूबर् आहेत ज्यांच्या चॅनल वर ते व्हिडिओ आहेत. KZbin varun adsense ne तुम्हाला ही माहित असेल किती कमवतात ते. आम्ही हे टाकले होते ते पैसे कमवायला नाही. कोकणातील कार्यक्रम, बाहेर लोकां पर्यंत पोचवायला. असे करून तुम्हीच तुमचं नुकसान करून घेताय. जरा विचार करा. बाकी तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🎉
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 3 ай бұрын
आपण एकदम सर्व व्हिडिओ वर स्ट्राईक टाकत नाही पहील्यांदा एकाच टाकतो जेणेकरून बाकीचे व्हिडिओ तुम्ही काढून टाकावेत परंतु ते जर काढले नाही तर सर्व व्हिडिओ वर स्ट्राईक टाकतो. मुळात आपण प्रत्येक वेळी अवाहन करतो न टाकण्याचे, राहता राहिला बाकीच्यांचा प्रश्न त्यावरती पण काम चालू आहे तुमच्या माहीतीत कोणी टाकले असतील तर त्यांना तुमचे अनुभव सांगा. तुमचं चॅनल बंद पडावं असा आमचा हेतू अजिबात नाही परंतु या गोष्टिंचा त्रास वाढु लागल्याने ही ॲक्शन आंम्हाला घ्यावी लागली.
@kokani_Biker
@kokani_Biker 3 ай бұрын
@@samarthkrupaproduction4548 आम्ही व्हिडिओ delete केले तुमचे Strike आले तेव्हा. तुम्ही strike remove kar hi विनंती 🙏
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 3 ай бұрын
कृपया फोन करा 9028478344 या नंबर वर. 👍🙏
@mangeshchalke1964
@mangeshchalke1964 3 ай бұрын
Nice ❤❤
@Sai_Sawant_0419
@Sai_Sawant_0419 3 ай бұрын
Address
@Sai_Sawant_0419
@Sai_Sawant_0419 3 ай бұрын
Naman
@Sai_Sawant_0419
@Sai_Sawant_0419 3 ай бұрын
Kuthe aahe
@surajjogale1324
@surajjogale1324 3 ай бұрын
Shrutika ahes kute khup divsani bghitl
@shwetachavan3039
@shwetachavan3039 4 ай бұрын
Lay bhari mitra,,
@Rajnishkadam
@Rajnishkadam 4 ай бұрын
@sameerranade850
@sameerranade850 4 ай бұрын
अक्रीत झो पुन्हा सुरू करा
@niteenmohite1341
@niteenmohite1341 4 ай бұрын
आक्रित झो कधी येणार आहे वाट पाहत आहोत आम्ही
@niteenmohite1341
@niteenmohite1341 4 ай бұрын
😂😂😂
@Rahulshitap0509
@Rahulshitap0509 4 ай бұрын
शेक्रेटरी नी झो... गदरवून टाकलानी😅❤ आडस......
@siddhrajpandit1055
@siddhrajpandit1055 4 ай бұрын
Waiting for New season #Akritzoo😅❤
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 4 ай бұрын
काम चालू आहे.... लवकरच भेटु... धन्यवाद 🙏
@gamingandknowledgehub
@gamingandknowledgehub 5 ай бұрын
तुमचा कार्यक्रम कसा अक्रित झो मरणाच्या बाहेर बेफाट
@sahilkangane4444
@sahilkangane4444 6 ай бұрын
Gav konta ahe ?
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 6 ай бұрын
रत्नागिरी
@ranjitmulik1645
@ranjitmulik1645 7 ай бұрын
पुडचे एपिसोड का नाही बनवले ☹️💔
@kalpesh274
@kalpesh274 8 ай бұрын
Band ka keli web series 😢😢
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 7 ай бұрын
पुढचा सिझन येईल लवकरच... कनेक्ट रहा... धन्यवाद 🙏
@kalpesh274
@kalpesh274 8 ай бұрын
Ek no series ahe..👍👍👍👍
@nileshdhamane4323
@nileshdhamane4323 8 ай бұрын
खूपच छान❤️👌👌👌👌........
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 8 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏
@bindusqueendom
@bindusqueendom 8 ай бұрын
Mast
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 8 ай бұрын
धन्यवाद
@mayurvichare1007
@mayurvichare1007 8 ай бұрын
Khup sundar❤
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 8 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏
@bhushanpatyane4796
@bhushanpatyane4796 8 ай бұрын
Mumbai LA keva
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 8 ай бұрын
1 जानेवारी २०२४ प्रबोधनकार ठाकरे बोरीवली रात्री ८.३० वाजता
@kokani_feel_08
@kokani_feel_08 8 ай бұрын
यावर्षी कुटे कुटे प्रायोग समजेल काय आम्हाला लोकांना पहायच
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 8 ай бұрын
🎭🙏🏻 नमस्कार मंडळी 🙏🏻🎭 🛑 ❤️ *पुढील प्रयोग* ❤️🛑 *३७६* - *२० डिसेंबर २०२३* - रेल्वे स्टेशन, रत्नागिरी. रात्रौ ८ वाजता. *३७७* - *२१ डिसेंबर २०२३* - पेढांबे, माखजन. रात्रौ ठिक १० वाजता. *३७८* - *२३ डिसेंबर २०२३* - आडीवरे . रात्रौ ठीक १० वाजता. *३७९* - *२५ डिसेंबर २०२३* - दत्तमंदिर, जुईवाडी, फणसोप. रात्रौ ठिक १० वाजता. *३८०* - *२६ डिसेंबर २०२३* - नाखरे, पावस रात्रौ ठिक १० वाजता. *३८१* - *२७ डिसेंबर २०२३* - नाणार, राजापूर. रात्रौ ठिक १० वाजता. *३८२* - *२८ डिसेंबर २०२३* - कोंड्ये, राजापूर. रात्रौ ठिक १० वाजता. *३८३* - *३० डिसेंबर २०२३* - सोनाळी, वैभववाडी. रात्रौ ठिक १० वाजता. *३८४* - *१ जानेवारी २०२४* - रात्री ८.३० - प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली. *३८५* - *४ जानेवारी २०२४* - आंबये, खेड. रात्रौ ठिक १० वाजता. *३८६* - *५ जानेवारी २०२४* - कचरे, जयगड. रात्रौ ठिक १० वाजता. *३८७* - *७ जानेवारी २०२४* - दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह पार्ले, सायंकाळी ८ वाजता. *३८८* - *१२ जानेवारी २०२४* - आंगवली, देवरुख. रात्रौ ठिक १० वाजता. *३८९* - *२४ जानेवारी २०२४* - दहीवली, सावर्डे. रात्रौ ठिक १० वाजता. *३९०* - *२५ जानेवारी २०२४* - बेनी, आसगे, लांजा. रात्रौ ठिक १० वाजता. *३९१* - *२६ जानेवारी २०२४* - शिरगांव, तिवंडे वाडी. रात्रौ ठिक १० वाजता. *३९२* - *२७ जानेवारी २०२४* - मासु, गुहागर. रात्रौ ठिक १० वाजता. *३९३* - *२८ जानेवारी २०२४* - साहित्य संघ गिरगाव. संध्याकाळी ४ वाजता. *३९४* - *४ फेब्रुवारी २०२४* - सकाळी १० वाजता - साहित्य संघ, गिरगाव, मुंबई. *३९५* - *४ फेब्रुवारी २०२४* -रात्रौ ८.३० वाजता - नालासोपारा. *३९६* - *१३ फेब्रुवारी २०२४* - वाकेड, लांजा. रात्रौ ठिक १० वाजता. *३९७* - *१५ फेब्रुवारी २०२४* - गणेश मंदिर, फुणगुस. रात्रौ ठिक १० वाजता. *३९८* - *२१ फेब्रुवारी २०२४* - लांजा, बाजारपेठ. रात्रौ ठिक १० वाजता. *३९९* - *२९ फेब्रुवारी २०२४* - नाचणे. रात्रौ ठिक १० वाजता. *४००* - *९ मार्च २०२४* - पोमेंडी, गुहागर. रात्रौ ठिक १० वाजता. *४०१* - *९ एप्रिल २०२४* - वेरवली, लांजा.रात्रौ ठिक १० वाजता. *४०२*- *२२ एप्रिल* *कामथे,चिपळूण रात्री ९* *वाजता* *४०३* - *२३ एप्रिल २०२४* - तळवडे, लांजा. रात्रौ ठिक १० वाजता. *४०४* - *२४ एप्रिल २०२४* - हरपुडे, देवरुख. रात्रौ ठिक १० वाजता. *४०५* - *११ मे २०२४* - कर्ली, देवरुख. रात्रौ ठिक १० वाजता.
@rushabhdhapse8971
@rushabhdhapse8971 8 ай бұрын
Karyakraam cha contact sangaa naa plzz
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 8 ай бұрын
9028478344 Sunil
@Avadhut_Octapad_PlayerOfficial
@Avadhut_Octapad_PlayerOfficial 8 ай бұрын
Zabardast 😂😂
@mangeshchalke1964
@mangeshchalke1964 8 ай бұрын
Nice ❤
@mangeshchalke1964
@mangeshchalke1964 9 ай бұрын
Nice bhava
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 9 ай бұрын
धन्यवाद मित्रा 🙏🙏
@kokaninaresh6137
@kokaninaresh6137 9 ай бұрын
पूर्ण भाग पाठवा एक नंबर कॉमेडी
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 9 ай бұрын
मग लाईव्ह बघायला काय मजा रहाणार?
@ShubhamApate
@ShubhamApate 9 ай бұрын
मस्त दादा...
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@mangeshdongare8352
@mangeshdongare8352 9 ай бұрын
छान❤🎉
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@dipakkokaje5231
@dipakkokaje5231 9 ай бұрын
एक नंबर
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 9 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏
@user-yb8sv1zb9p
@user-yb8sv1zb9p 9 ай бұрын
लय भारी मित्रांनो अक्रीत झो मरनाच्या बाहेर बेफाट
@user-yb8sv1zb9p
@user-yb8sv1zb9p 9 ай бұрын
लय भारी मित्रांनो अक्रीत झो मरनाच्या बाहेर बेफाट 5:21
@user-yb8sv1zb9p
@user-yb8sv1zb9p 9 ай бұрын
लय भारी मित्रांनो अक्रीत झो मरनाच्या बाहेर बेफाट
@user-yb8sv1zb9p
@user-yb8sv1zb9p 9 ай бұрын
लय भारी मित्रांनो अक्रीत झो मरनाच्या बाहेर बेफाट
@kokani_feel_08
@kokani_feel_08 9 ай бұрын
यावर्षी प्रयोग कुठे कुठे आहे सांगा काय आम्हाला. गेल्या वर्षी पहिला या वर्षी पहायचा आहे तर सांगा
@niteenmohite1341
@niteenmohite1341 9 ай бұрын
आक्रित झो कधी सुरू करणार
@samarthkrupaproduction4548
@samarthkrupaproduction4548 9 ай бұрын
जानेवारी पासून येण्याच्या प्रयत्नात आहे.
@niteenmohite1341
@niteenmohite1341 9 ай бұрын
@@samarthkrupaproduction4548 धन्यवाद 🙏🙏🙏
@user-fm7eu4wq5p
@user-fm7eu4wq5p 9 ай бұрын
नाय जमलं त्या लहान मुलाने केलेलं मस्त होत
@vedangimukadam7679
@vedangimukadam7679 9 ай бұрын
लवकर. या मेलस. झो. काय. करताव. 😊😊
@vinaymukadam9353
@vinaymukadam9353 9 ай бұрын
लवकर या मेलेस झो काय करताव कोकण नादखुला
@vinodkhavdakar1542
@vinodkhavdakar1542 10 ай бұрын
एक नंबर 👍
@vinodkhavdakar1542
@vinodkhavdakar1542 10 ай бұрын
खुप सुंदर 👌👌
@rajupawar7748
@rajupawar7748 Жыл бұрын
सुंदर
@rupeshmundekar9496
@rupeshmundekar9496 Жыл бұрын
फाटक्या 😎😂