Пікірлер
@SachinAwate-jf8gv
@SachinAwate-jf8gv 3 күн бұрын
@everyone
@SachinAwate-jf8gv
@SachinAwate-jf8gv 3 күн бұрын
kzbin.info/www/bejne/jZmyq5xpq652qac नमस्कार.... आपण शेतकरी आहात.. शेती उपयोगी वस्तू खरेदी करण्याचा विचार करताय.. समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस ॲग्री एक्सप्रेस या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आणि शिवराज एंटरप्राइजेस तुळशी ता.माढा जि. सोलापूर... यांच्या सहकार्यातून.. आम्ही शेती उपयोगी वस्तूचे बाजारातील रास्त भाव शेतकऱ्यापर्यंत पोहोचवीत आहोत आणि रास्त किमतीमध्ये शेती उपयोगी वस्तू उपयोगी उपलब्ध करून देत आहोत... याचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेत मिळण्याकरिता आणि आपली आर्थिक बचत होण्याकरिता आमच्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस ऍग्री एक्सप्रेस चॅनलला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा... www.youtube.com/@SachinAwate-jf8gv M.no-7020590343 धन्यवाद..🙏🙏
@dipakbrahma7689
@dipakbrahma7689 7 күн бұрын
OMG Jai shree ganesh namah 🙏🙏🙏
@user-lx2ef7op1v
@user-lx2ef7op1v Ай бұрын
नाशिक मध्ये सप्टेंबर मध्ये फुल सीजन चालू होईल
@dnyanobapete3199
@dnyanobapete3199 Ай бұрын
टरबूज
@dnyanobapete3199
@dnyanobapete3199 Ай бұрын
सर आकटोबर महिन्यात लागवड करायची आहे १ २ तारीख करावी का नाही सर
@VishnuBhoi-oc1ys
@VishnuBhoi-oc1ys Ай бұрын
लयच हळू हळू सांगतोय..... थोडं जोरात चाल की...... एवढ्यात तर टोमॅटो चा सीजन सपंतोय
@Safwan_Deshmukh
@Safwan_Deshmukh Ай бұрын
सर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये काय भाव असण्याचा अंदाज आहे
@surajgaikwad5369
@surajgaikwad5369 Ай бұрын
आत्ता लागवड केली तर चालेल का
@GiridharIngle-hf4zl
@GiridharIngle-hf4zl Ай бұрын
मदणपली चिंतामणी अंकापुर भागात भरपुर टोमॅटो आता मार्केट ला येत आहेत त्यांच्या कडे पाणी जास्त नाही टोमॅटो क्वालिटी चांगली आहे दिड महिना तो माल मार्केट वाढु देणार नाही
@nallagamer9460
@nallagamer9460 Ай бұрын
खोटं खोटं
@sudhakardhumal1062
@sudhakardhumal1062 Ай бұрын
शेतकरी आशे पोटी असले व्हिडिओ बघतो आणि तुमच्या सारख्या अनेक यू ट्यूब चॅनेलला पैसे मिळतात घ्या हात धुवून
@ShetiVyavsayMahiti
@ShetiVyavsayMahiti Ай бұрын
5रु पेक्षा कमी होईल गप्पा हाणतो खर सांगत जा खोटी माहिती देऊन नये आज 100रु आ नगर कॅरेट आहे
@DattaKale-y7s
@DattaKale-y7s Ай бұрын
तुझा डोक्यावर परिणाम झाला आहे ६०० +आहे पुणे
@tusharkirjat3894
@tusharkirjat3894 Ай бұрын
अरे भाऊ 500 ,600 चालू आहे
@shashikantchavanke3791
@shashikantchavanke3791 Ай бұрын
भाव कधी वाढेल
@ghogarebalu9513
@ghogarebalu9513 Ай бұрын
आपन बाज़ार विषय चागली माहीती दिली धन्यवाद
@kishorgite525
@kishorgite525 Ай бұрын
👍👍👍
@sudhakardhumal1062
@sudhakardhumal1062 Ай бұрын
तुमचा अंदाज खरा ठरो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@shashiborade77
@shashiborade77 Ай бұрын
Nashik madhe ajj khup paus ahe
@dipeshpatil7651
@dipeshpatil7651 Ай бұрын
12 mm drip nhi बनवत का तुम्ही
@maheshpatole2725
@maheshpatole2725 Ай бұрын
जास्तच सुर लाऊन बोलता राव........
@kiranphalake253
@kiranphalake253 Ай бұрын
सोलापूरला टोमॅटो लागवडीचे क्षेत्र किती आहे
@shamravgholap1511
@shamravgholap1511 Ай бұрын
साहेब आज २९ तारीख आहे ४00Rs कॅरेट दर आहे
@ganeshgore5894
@ganeshgore5894 Ай бұрын
Aaj 29 july..400/carret ahe..
@somnathjondale9129
@somnathjondale9129 Ай бұрын
सप्टेंबर महिन्यात 100 /150 क्रेट ला भाव मिळेल.. ऑक्टोंबर महिन्यात 350/450 भाव राहील..नोवेमबर महिन्यात 500+ रेट होतील
@nileshpate7426
@nileshpate7426 Ай бұрын
Tumchi sampli ka......
@sarjerao971
@sarjerao971 Ай бұрын
लेट लागवड जास्त आहे
@ashokgaikwad6237
@ashokgaikwad6237 Ай бұрын
कांदा पीकांचे पेपर मिळेल का
@mahadevbodake7854
@mahadevbodake7854 Ай бұрын
एवढा वेळ कुणा कडे आहे जरा स्पिड मध्ये बोला उगाच time पास नका करत जाऊ
@sambhajiatole2943
@sambhajiatole2943 Ай бұрын
खूप लागवड आहे असे वाटते
@sudhirmaharaj4083
@sudhirmaharaj4083 Ай бұрын
आपले गणीत चुकतय काय तरी
@ashokjagtap5765
@ashokjagtap5765 Ай бұрын
Awaj jad zhalay
@SachinAwate-jf8gv
@SachinAwate-jf8gv Ай бұрын
सर्दी खोकला ताप
@kiranphalake253
@kiranphalake253 Ай бұрын
आगस्ट मध्ये लागन करावी काय
@SachinAwate-jf8gv
@SachinAwate-jf8gv Ай бұрын
जुलै एंड आणि ऑगस्ट मधील लागणी या दसऱ्या दिवाळीच्या दरम्यान चालू होतील त्यामुळे ग्राहक कमी होण्याची सरासरी मुळे शक्यता आहे म्हणून मार्केट थोडं कमी होईल मग आपण ऑगस्ट एंडला आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला लागर करणे माझ्या दृष्टीने योग्य आहे... आणि जर का आपल्याकडे आत्ता रान मोकळा असेल तर आपण जुलैमध्ये ऑगस्टमध्ये डांगर पिकाची लागवड करावी जो की दसऱ्यामध्ये आपल्याला काढणीला येईल वीस पंचवीस टनापर्यंत एकरी उत्पादन मिळतं दोन अडीच लाख रुपये आपले नक्कीच होतील आणि त्याच बेडवर आपण परत टोमॅटोचे नियोजन करू शकता दसऱ्याला
@arunekhande81
@arunekhande81 Ай бұрын
शेतकरी बरोबर करीत आहे पाऊसावर सगळ आहे सर
@VikramsinhPatil-ni4bn
@VikramsinhPatil-ni4bn Ай бұрын
May and June end tomato lagan far कमी लागण झाले आहे rate कमी का होतिल असे मला वाटत नाही, बंगलोर व कोलार मध्ये अती पावसामुळे टोमॅटो mal Kami yet ahe टोमॅटो 15 ऑक्टोबर पर्यंत तेजी राहील असा माझा अंदाज आहे
@tusharkenjale4703
@tusharkenjale4703 Ай бұрын
September October
@tusharkenjale4703
@tusharkenjale4703 Ай бұрын
100 takke rate Rahanare
@suniljundhare6026
@suniljundhare6026 Ай бұрын
Bajar bhav he nisarga var ahe paus jast zala tar reat astat
@GiridharIngle-hf4zl
@GiridharIngle-hf4zl Ай бұрын
आता लागवड करावी का नाही
@ashokjagtap5765
@ashokjagtap5765 Ай бұрын
Nako
@grapesearthpadevillage2345
@grapesearthpadevillage2345 Ай бұрын
Sarva shetkari let lagwad karit ahe maza mate ya varshi bajar lavkar rahil karan magil varshi tamatar market 23 October pasun tejit aala hota ya varshi ulta hoil aas vatta ahe
@madhusudhanareddy9979
@madhusudhanareddy9979 Ай бұрын
August rate bro
@SachinAwate-jf8gv
@SachinAwate-jf8gv Ай бұрын
50+
@Mangeshwagh594
@Mangeshwagh594 Ай бұрын
15ऑगस्ट नंतर काय भाव राहिल 1 एकर चालु होनार
@shivdasshewale992
@shivdasshewale992 Ай бұрын
15augast la Market kay rahil
@sharadjibhaupatil5342
@sharadjibhaupatil5342 Ай бұрын
खुप खुप धन्यवाद सचिन आवटे साहेब मी आपला सदैव ऋणी राहील 🙏👍
@SachinAwate-jf8gv
@SachinAwate-jf8gv Ай бұрын
Thanks 👍👍
@sadashivkaldhone
@sadashivkaldhone Ай бұрын
Ok
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 Ай бұрын
१५ दिवस ch हे बाजार... नांतर् निम्म्यनवर्
@sourabhnaik1542
@sourabhnaik1542 Ай бұрын
साहेब एकरी 300 ते 400 कॅरेट माल निघत आहे फक्त
@AbhishekGurav-vd4iz
@AbhishekGurav-vd4iz Ай бұрын
Barober ahe
@SachinAwate-jf8gv
@SachinAwate-jf8gv Ай бұрын
आत्ता ज्यांचे प्लॉट सुरू आहे ते प्लॉट एप्रिल आणि मे मधले आहे टेम्परेचर जवळपास 42 डिग्रीच्या जवळपास होतं टोमॅटोमध्ये 35 डिग्रीच्या वर टेंपरेचर झालं की झाडांच्या पेशींमध्ये बदल होतो आणि झाड हे वांसपणाकडे वळत किंबहुना झाडाची फलधारणा कमी होते
@sourabhnaik1542
@sourabhnaik1542 Ай бұрын
साहेब ऑगस्ट मध्ये दर राहतील काय
@irfansayyad7115
@irfansayyad7115 Ай бұрын
आता लागवड केली तर बाजारभाव मिळेल का?🙏
@purushottamkavharpatil8140
@purushottamkavharpatil8140 Ай бұрын
Nakkich
@ashokgaikwad6237
@ashokgaikwad6237 Ай бұрын
20 ऑगस्ट नंतर काय बाजार रहील
@nbmfarmar538
@nbmfarmar538 Ай бұрын
500te 1000
@sureshovhal3579
@sureshovhal3579 Ай бұрын
का वाट पाहताय कमी होण्याची तुम्ही शेतकरी नाही असं वाटतंय
@warriorgaming1800
@warriorgaming1800 Ай бұрын
Sir 20 july la lagavad keli trr sadharan kay bhav bhetal
@SachinAwate-jf8gv
@SachinAwate-jf8gv Ай бұрын
50+