|| श्री गणेश नम: || श्री वाग्देवी प्रसन्न || श्री दत्तगरु प्रसन्न ||
महराट्रामध्ये निसर्ग रम्य ठिकाण म्हणजे
कोकण.....कोकणात साजरे होणारे सण म्हणजे गणेशोत्सव
आणि होळी....गणपती घरोघरी आले की जखडी नृत्य , शक्ती तुरा ,(डब्बलबरी) हे नृत्य कोकणात चालू होते.... होळी सण म्हटेलं की कोकणचे खेळ ,बहुरंगी नमन,हे नृत्य चालू होते ..... हे नृत्य फक्त कोकणापूर्ती मर्यादित न राहता आता संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पोहचले आहे....कोकणातील सण,संस्कृती, परंपरा,कोकणचे सौंदर्य दाखवण्यासाठी यूट्यूब वरती हा चॅंनल सुरू केला आहे....या चॅंनल द्वारे व्हिडिओ महाराष्ट्रात देशात आणि देशाबाहेर पोहचवायचे आहे....या उद्देशाने आम्ही यूट्यूबवरती हा चॅंनल सुरू केला आहे.कोकणाला नृत्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करायचा असेल तर कृपया आपण आम्हाला या मोबाईलवर 8208683763 किंवा ईमेल करावा.....
(
[email protected] ) पण व्हिडिओ ओरीजिनल असावा...आपण या चॅंनलला subscribe करून व्हिडिओ like आणि shear करा.... धन्यवाद, अभरी आहोत.जय हिंद || जय महारष्ट्र ||