Thank You All The Seniors, Staff, Friends And Family Members For Being There And lending Your Precious Wishes .. Deshmane Parivarakadun Sarvanche manapurvak aabhar
@DipaliGole-b4q8 күн бұрын
👍
@girishgore247210 күн бұрын
👍👍
@rajaramghorpade94910 күн бұрын
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉
@sanjaysalunkhe152316 күн бұрын
Nice video
@manoharkavale546924 күн бұрын
माहितीचा आवाज कमी आणि बॅकग्राऊंड म्युझिक जास्त
@navnathindalkar226428 күн бұрын
माहिती छान आहे पण मूळ आवाज कमी आणि साईड म्युझिक जास्तच आहे.. भविष्यात चॅनल ने काळजी घ्यावी
@shivsanvadnews28 күн бұрын
@@navnathindalkar2264 नकीच तेवढ्या बारकाईने तुम्ही देखील पाहता त्याबद्दल धन्यवाद आम्हालाही ते नंतर लक्षात आले
@sayajibhosale725529 күн бұрын
मोरे साहेब आपण करत असलेल्या कामासाठी आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन.
@pandurangmane1970Ай бұрын
लाईट मिटर बाबात आपण घेतलेला निर्णय योग्यच आहे.तुम्हास आमचा पुर्ण पाठिंबा जाहीर. सर्व सामान्य जनतेला, शेतकऱ्यांना,नोकर वर्ग आणि काॅन्ट्रेक्ट कामगारांना लुटण्याचा डाव आहे, म्हणून आपल्या भिमसेनेस आमचा पुर्ण पाठिंबा आहे. जयभीम जयसऺविधान जयभारत. तसेच महत्वाचे वाटते आहे म्हणून एक सुविचार देशाचे सुत्रधार डिगरी मिळवलेले व प्रामाणिक कर्तव्य दक्ष असावेत ते पैसा व वशिल्याने देश सुत्रावर स्वार झालेले नसावेत तरच देशात सऺविधानिक न्यायिक व्यवस्थापन मजबूत होईल अन्यथा रामायण महाभारत होईल कि काय ह्याची काळजी वाटते आहे.
मिलिंद भाऊ खूप चांगल कार्य आहे असंच कार्य करत रहा वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@ashutoshwaghmode94952 ай бұрын
महामानवास विनम्र अभिवादन 🙏🌹
@vishalkambale35672 ай бұрын
विनम्र अभिवादन.🙏🙏
@SurajNikamSpeak2 ай бұрын
मी महामानवाचे उपकार कधीच विसरू शकत नाही.. आमच्यासाठी ते कायम आमच्या हृदयात जिवंत आहेत.जय शिवराय.. जय भीम 🚩
@balkrushansurve98742 ай бұрын
इतकेच सांगितल पाहिजेत कि जे पदावर कार्यरत होताना जी शपथ घेतली जाते त्याचे पालन केल पाहिजेत सर्व जनतेला सारखाच नियम पाहिजेत शपथ घेऊन देखील तसे कोणत्याच राजकीय पक्षातील आमदार व खासदार वागत नाहीत
तुम्हा सर्वांचेच खूप खूप अभिनंदन आणि कौतुक वाटतंय की सातासमुद्रापार आपली संस्कृती जपून आनंदमय जीवन जगत आहात यांपेक्षा सुख ते काय असते.......तुमचा अभिमान वाटतोय एक मराठमोळं जीवन साकारत इतरांचाही विचार करताय.माणस तर आहेत पण प्राण्यांवरही अफाट प्रेम करत त्यांची काळजी घेत आहात. जग कोणतही असुदे मनसोक्त नैसर्गिक आनंद घेत आहात यापेक्षा अधिक काय हवय जीवन जगायला. खूप छान वाटल. असेच जगाच्या पाठीवर कुठेही असा स्वतःला असेच सिद्ध करून दाखवा.. ताईची इनोव्हेटिव्ह चुल फार छान आहे..जय भारत..
@shitalchavan45916 ай бұрын
खुप छान
@dr.manjushrighorpade41136 ай бұрын
किती सुंदर संस्कृती आपली शेतकऱ्यांची आपण जपलेली आहे. हे पाहून खूप आनंद झाला मनापासून आपले सर्वांचे खूप खूप ❤❤🎉🎉कौतुक