गुरुवर्य राम मिश्री आणि विठ्ठल महाराज घाडगे महाड या जोडीने एक वेळ महाराष्ट्र गाजवला होता
@adinivangune282810 күн бұрын
राम कृष्ण हरी आती सुंदर साज चढवला यमनला त्रिमुर्तींना मनापासून राम कृष्ण हरी
@AmolShinde-h3j10 күн бұрын
Ekdam sudar _sagta maharaj tumi
@absatpute3115 күн бұрын
मोक्कर eko
@KrupalKalke16 күн бұрын
पखवाज क्षेत्रात विकास दादा आहेत फक्त
@KrupalKalke16 күн бұрын
नविन शिक्षण घेणारया विद्यार्थ्यानी या पैकी कुणाचा आदर्श घ्यावा हेच कळत नाही नुसता गोंधळच
@जयश्रीकृष्ण-jk19 күн бұрын
Va ky avaj ahe sir mi kharach swapnat pan nahi aikla nahi kiti kautuk karav VA VA
@babanlondhe280720 күн бұрын
एकच नंबर किशोर महाराज आणि कैलास महाराज कॉनटेक्ट मिळेल का . तुम्हा दोघाना सप्रेम जय हरी☝️☝️
@babanlondhe280720 күн бұрын
नटले मी तुमच्यासाठी
@officialsantoshbangar105020 күн бұрын
किशोर महाराजांचा नम्बर मिळेल का
@officialsantoshbangar105020 күн бұрын
लावणी सुद्धा कुठल्यातरी रागात असते,तेव्हा ति चाल कशाची आहे यापेक्षा ति चांगली सुमधुर गायली हे महत्वाचे आहे
@officialsantoshbangar105020 күн бұрын
ख़ुप सुंदर दीवटे महाराज,मनाला आनंद देणारी चाल
@AjayKadam-g1e20 күн бұрын
Nice ❤❤
@marotisontakke558820 күн бұрын
Balumama king of voice ❤❤ Kddkk
@rameshwerdeshmukh417824 күн бұрын
अतिसुंदर
@UdhavShelake26 күн бұрын
कोणता राग आहे
@gopinathmundhe-vc1qbАй бұрын
👏radhe Krishna 👏
@ambadasmohite3162Ай бұрын
विकास गुरुजी पाहिजे होते आणखी वातावरण झाले असते . किर्तनात ढोल नाही पखवाज पाहिजे.राम म काजळे व विकास गुरुजी यांना तोड नाही नाभाऊ ते दोघे हिरा आहेत 👌👌🙏🙏
@tonyff568729 күн бұрын
Gp re bhaíyaa kay kalat tr nahi
@GangadharDhere-k5qАй бұрын
गायंंन आयकुन मन प्रसन्न किशोर म पवार म। विशेष साथ मृदँगाचिाआनंदिअनंद
@kirankadam1111Ай бұрын
Chan mauli ❤
@Shridharkadam9021Ай бұрын
❤❤🎉🎉🎉
@Shridharkadam9021Ай бұрын
🎉🎉🎉
@dnyaneshwardnyaneshwardalv5789Ай бұрын
जय हरी
@AshokSonawane-f5bАй бұрын
रागाचा रहास होतो मिक्सींग जरूर करा पण मूळ रागाचा आत्माच काढून टाकता एवढे पथ्य पाळले तरअती गोड सूंदर
@dnyaneshwarhawle7767Ай бұрын
कैलास पवार म. शुध्द मधुर
@ShubhamBorgadАй бұрын
लय भारी मामाश्री ❤❤❤
@sopanshinde5086Ай бұрын
वा गुरुजी येकच नंबर
@ishwargirampatil3648Ай бұрын
अप्रतिम गायन वादन आणि नियोजन ❤
@ishwargirampatil3648Ай бұрын
कीर्तनकार गुरुवर्य परभणी जिल्हा भूषण श्री. ह.भ.प. अच्युत महाराज आणि कार्यक्रमाचे आयोजक गायन कोकिळा श्री. ह भ.प.उद्धव गुरुजी शिंदे..
@NARAYANURDUKHEАй бұрын
किशोर महाराज तुमचं किर्तन एकण्यात जेवडी मजा नाही तेवढी चाल ऐकण्यात आहे
@pandharinathkoli1971Ай бұрын
आमच्याकडे 20-25 वर्षांपूर्वी आमचे खानदेशातील गायक ही चाल म्हणायचे
@jayashreeshinde6381Ай бұрын
khup chaan katha .jay shree krushna maharaj
@rajeshkalinge2586Ай бұрын
लावनी असली तरी राग आहे यमन राग वा सुंदर महाराज रामकृष्ण हरी
@pseries864725 күн бұрын
लावणी मणली असती तरी चालले असते
@OmprakashGarad-qc4utАй бұрын
मी दिवसातून पाच वेळा तरी हि चाल ऐकतो पण किर्तनात एवढा वेळ चाली साठी नको
किशोर महाराज काय ऊपमा देऊ गायनातील हिरा एका गोठ्यात दोन पाखरे गारकेली
@jayashreeshinde6381Ай бұрын
Jay shree krusjna maharaj
@gopinathmundhe-vc1qbАй бұрын
Radhe Krishna maharaj 👏👏
@vishnubiradar8760Ай бұрын
कृपया गायक मंडळींना विनंती आहे आपली कला खूप सुंदर आहे पण कीर्तनकार आडवं झालेले आहेत तुमच्या कृपया तसं करू नका कितीही गर्दी असली तर थोडं जागा करून थांबा विना हा दिसतच नाही कीर्तनासाठी गायन आहे का गायनासाठी कीर्तन आहे हेच कळत नाही.
@jayashreeshinde6381Ай бұрын
clear disat nahi aawaj pan nahi changla yet you tube wale bhya