जिजाऊ फाऊंडेशन हास्य योग्य च्या सर्वेसर्वा मनिषा मॅडम यान त्यांचंय कार्य व त्याबद्दल असलेली एकनिष्ठ व नाविण्यापूर्णता जपून सर्व वयातील विध्यार्थ्यांचा मानसिकतेचा व शारीरिक क्षमतेचा सर्वांगीण विचार करत एकजुटीने ह्या उंचीवर नेऊन गेलात. त्याबद्दल तुमचे व सर्व सभासदांना खूप खूप शुभेच्छा व याहूनही अधिक चांगली कार्य या पुढे तुमच्या हातून घडत राहो हिच श्री चरणी प्रार्थना .💐💐💐