Пікірлер
@sandhyajoshi6446
@sandhyajoshi6446 Сағат бұрын
त्या प्रतिमेचे तोंड कधी उघडणार.तेच तेच बघून कंटाळा आला.लवकर मालिका बंद करा.
@ujwalasalvi7370
@ujwalasalvi7370 6 сағат бұрын
तन्वी ची जागा दाखवून दिली पण तीला आता जलची हावा दाखवा धन्यवाद
@anjuhuang5030
@anjuhuang5030 10 сағат бұрын
Dead body barobar Priya cha DNA match zala hota na magh tyatach sagla aala magh Priya pratima chi mulgi Kashi asu shakel?
@NikilKadam
@NikilKadam 10 сағат бұрын
He director lokana vade samjata ka lok vada aahat malkeka band kr fukat time pass karu nakos faltu chalay sarv lokana sarv star pravaha la phone karun he maleka band karayala lava lagach
@RekhaKambli-gd1we
@RekhaKambli-gd1we 10 сағат бұрын
👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
@mohanjoshi6324
@mohanjoshi6324 10 сағат бұрын
दोन मूर्ख वकील, हुशार, गुन्हेगार प्रिया. सोडून द्या सिरीयल पाहणे
@aparnamane1932
@aparnamane1932 11 сағат бұрын
टायटल चुकीचे कशाला देता
@ashakshirsagar9937
@ashakshirsagar9937 12 сағат бұрын
Kalakar changale asun dekhil kathanak bharkata chalaĺe ahe
@DevanandKokre
@DevanandKokre 12 сағат бұрын
हे सिरीयल पहायची इच्छा होती आता नाही... तेच ते तेच ते..
@uddhaosuryabhanjichoudhary3223
@uddhaosuryabhanjichoudhary3223 13 сағат бұрын
ही सिरियल पाहणे बंद करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे
@dadasahebtorane1300
@dadasahebtorane1300 13 сағат бұрын
खुप बोर मालीका आहे
@anisha3469
@anisha3469 13 сағат бұрын
अगदी बरोबर बोलला अर्जुन. तुझी लायकी नाही तुझ़्यावर कोणी प्रेम करावे ❤
@vishnukeluskar7254
@vishnukeluskar7254 13 сағат бұрын
काय करु काय करू, आम्ही आता फक्त रडू 😂
@sudeepkothare3147
@sudeepkothare3147 13 сағат бұрын
Please tya Arjun cha asa chu zaleyli dakhvu naka.Absolute nonsense. Ani Arjun jar criminal na nusta baghun olakhto tar tyala Sayli chey expression kalat nahi ka? He writer ani director Prelshakana kay chu samjtat kay? Khoop zala ha vedepana ata serial please track var a ana.
@prakashnimkhedkar6045
@prakashnimkhedkar6045 14 сағат бұрын
Why the serial prolonging why serial not showing ultimate result every time serial prolonging
@medhajoshi2849
@medhajoshi2849 14 сағат бұрын
प्रियाने स्वतः च्या पायावर धोंडा मारुन घेतलेले दाखवलेलं नाही.
@sujatadhanavade3289
@sujatadhanavade3289 15 сағат бұрын
काय करू काय करू हे किती वेळा बोला ल तोच तोच एकदाच बोला
@jyotsnasalokhe6
@jyotsnasalokhe6 15 сағат бұрын
त्या प्रियाचे खोटे रविराज समोर लवकर आणा ती काय वकीलापेक्षा हुशार आहे होय
@rajendrajain2286
@rajendrajain2286 16 сағат бұрын
I think all serials on star pravah is hopeless. Director is using same formula in all serials. Wife is encouraging her husband to love villan woman to find something.. this sillyness is showing short IQ
@sureshsalvi6161
@sureshsalvi6161 16 сағат бұрын
प्रियाला खूप चोप का देत नाही ?????????
@manoranjanachavan8707
@manoranjanachavan8707 17 сағат бұрын
अब्रुत मालीका बंद करने ही नम्र विनंती😡😡🙏🙏🙏
@netrajoshi15
@netrajoshi15 17 сағат бұрын
Premachibhikmagavilagtehepriyakkadunchsamjle,aso.
@mangalakale5701
@mangalakale5701 19 сағат бұрын
मथळा काय दिलात विसरलात का ???कीती ताणत आहात जास्ती ताणूनका तुटून जाईल 😂😂😂😂😂😂
@arunbobade2288
@arunbobade2288 20 сағат бұрын
Lagech band kara
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 20 сағат бұрын
एव्हढे मॅच्युअर असून कळतं नाही का प्रेम कॉन्टॅक्ट चे पेपर फाडून टाका. नवरा बायको सारखे राहून पण प्रिया चा परदाफाश करू शकतो. केस काम पण पाहू शकतो. वाढवायचे नुसतं.
@pritathakur3164
@pritathakur3164 21 сағат бұрын
किती वेला काय करु,काय करु
@shraddhaawate5804
@shraddhaawate5804 21 сағат бұрын
काय पकाऊ आहे. कधी कळणार सर्वाना सायली तन्वी आहे
@Home-ef7ph
@Home-ef7ph 21 сағат бұрын
प्रेक्षकांना फसवने छळने सुरू आहे अक्कल नसलेले वकील 😡😡😡
@NikilKadam
@NikilKadam Күн бұрын
Maleka bor aaha lagach band nahe ya tr sarv lokana star pavaha vala na phone kara v he maleka band karayala lava bor zale aaha kantala aalay
@gayatrioulkar2413
@gayatrioulkar2413 Күн бұрын
Faltu serial
@lisazepeto8811
@lisazepeto8811 Күн бұрын
एकदम रटाळ मालिका आहे सारख किती खोटं बोलत राहणार ही प्रिया 😏
@AshokSawant-d9s
@AshokSawant-d9s Күн бұрын
रतल malika
@sureshpise1626
@sureshpise1626 Күн бұрын
लोकांना किती फसवतात मालिका लांबविण्यासाठी केलेले प्रयत्न
@mangalakale5701
@mangalakale5701 Күн бұрын
कीती खाली घसरत चालली आहे मालिका घरातील माणसे इतकी मूर्ख आहेत ?????वकिलांना तर बिनडोक दाखवले आहेच 😊😊
@AnitaGole-o3q
@AnitaGole-o3q Күн бұрын
Pathani ch kay zal vichara
@RaniUrfate
@RaniUrfate Күн бұрын
काय मूर्ख पणा लावलाय नुसता वकिल पदाचा अपमान लावलाय नुसता
@AnilBahadure-j2s
@AnilBahadure-j2s Күн бұрын
अरे काय चाललय ह्यांच किति दिवस चालणार यांचे, किती दिवस लोकांना फसवणार आहेत
@pankajathakur9934
@pankajathakur9934 Күн бұрын
फारच फालतू केली .प्रतिमा ताई लेखिका आहेत . आता टि.आर.पी. लोकांनी च कमी करावा .
@ashasupali8864
@ashasupali8864 Күн бұрын
Very nice serial ur telling us 🎉 paithani
@manoranjanachavan8707
@manoranjanachavan8707 Күн бұрын
काही अर्थ नाही आता मालिकेत रविराज आणि अर्जुन हे प्रख्यात वकील दाखवलेले आहेत ना आणि त्याना ही दीड दमडीची प्रिया फसवते 😡😡कुणाला पटेल हे एक दोन वेळेस ठीक आहे पण कायम उल्लु बनवन आहे ही हे वकील आहेत की भंगार वाले
@varshagupta3088
@varshagupta3088 Күн бұрын
Faltu serial
@LionKingkitchen
@LionKingkitchen Күн бұрын
सगळे लोक घरातच असतात, कोणी कामाला जात नाही,, अर्जुन तर बालिश वकील वाटतोय,
@archanasangle.2912
@archanasangle.2912 Күн бұрын
2 vkil te tr just ch bavlt dakhvle
@archanasangle.2912
@archanasangle.2912 Күн бұрын
Aami tr hi maplika bagn bad kele 2 vkil asun te tr at murkh
@VidyaWaghmare-r4i
@VidyaWaghmare-r4i Күн бұрын
ती प्रिया खुप चलाख आहे अर्जुन सारख्या वकील ला चांगले फसविले
@ashishkurve3883
@ashishkurve3883 Күн бұрын
Nonsense Serial nonsense actors 😄
@kanchanhinge4725
@kanchanhinge4725 Күн бұрын
Bro to an bill bill bgm will fill bgm mil veg an any veg veg
@arunkotwal3586
@arunkotwal3586 Күн бұрын
आता बस झाले किती दिवस प्रेक्षक यांना मूर्ख समजणार आहात ती कधीही खर सांगणार नाही हे आता पर्यंत अर्जुनाच्या लक्षात कसे येत नाही.हा खरच मोठा वकील आहे ना? आता पर्यंत तीन,चार वेळा कोर्टात हजर दिसला या आठ दहा दिवसा पासून तर प्रियाच्या मागे फिरत असतो आणि ती त्याला ताकास तुर लागु देत नाही तरी याला समजत नाही तरी सायली त्याला बोलली की ती काही सांगणार नाही मग हा दुसरे पुरावे शोधणे सोडून तिच्या मागे का? फिरत का फक्त ही मालिका चालु ठेवणे साठी चालु आहे पण आता खरच सांगतो ही मालिका खुप कंटाळवाणी झाली आहे अश्याने लोक आता पाहणे बंद करतील लक्षात असू द्या आता फक्त प्रेक्षकांना प्रिया, नागराज, साक्षी,महिपट यांचे कारस्थाने लवकर बाहेर काढा आणि सत्य बाहेर काढा व त्या तिघांना लवकर जेल मध्ये पाठवा आणि आकाशला व भुमी यांना सुखाने संसार करू द्या ही आग्रहाची विनंती
@nileshdhule2055
@nileshdhule2055 Күн бұрын
Ajun kiti bore krnar
@revatiathavale9054
@revatiathavale9054 Күн бұрын
प्रिया प्रकरण बंद करा TRP कमीच होईल