आषाढी, आषाढी एकादशी संत निघाले पंढरीला ।।धृ।। संत निघाले पंढरीला देवांच्या दर्शनाला ।।१।। संत निघाले पंढरीला देवांच्या दर्शनाला ।।२।। संत निघाले पंढरीला देवांच्या दर्शनाला ।।३।।
@rameshdbhadwalkar85533 ай бұрын
शिवनेरीवर भगवा झेंडा लावूया । शिवरायांचे गुण आज गाऊया ।।धृ।। जिजामातेच्या पोटी बाळ, शिवबा जन्मा आले । सोळा वर्षाचे होते बाळ, रणी लढु ते लागले । लढु लागले लढु लागले असे वाटे जिजाईला ।।१।। मर्द मराठा होते शूर शिवबांचे मावळे । भवानी मातेचे दर्शन घेऊन रणी लढु ते लागले । लढु लागले लढु लागले असे वाटे जिजाईला ।।२।।
@rameshdbhadwalkar85533 ай бұрын
उंदरावर आली ती स्वारी कोणाची । देवांच्या देवाची बाप्पा गजाननाची ।।धृ।। गणाच्या हातात डमरू कोणाचा । डम डम डमरू गं माझ्या महादेवांचा ।।१।। गणाच्या हातात त्रिशूळ कोणाचा । गणाच्या खांद्यावरी रेशमी गुलाबी शेला ।।२।। छन छन वाजती पैंजण कुणाचं । पैंजण वाजती माझ्या गौरी गणाचं ।।३।।
@मीकोकणीसंदिपडिकेsandipdk3 ай бұрын
❤❤❤❤🎉
@AavinashKhochade3 ай бұрын
Khual sarak karu naka
@AavinashKhochade3 ай бұрын
Kh
@DineshGaikar-u6j3 ай бұрын
खूप छान डान्स झाला हा एकच नंबर ❤
@giteshpashte88933 ай бұрын
पूर्ण गाणे टाका सुंदर गवळण ❤️👌🔥
@MayurJabare3 ай бұрын
संपुर्ण बारी टाकलेली आहे
@giteshpashte88933 ай бұрын
@@MayurJabare ओके दादा धन्यवाद 🙏
@bhaveshshinde82133 ай бұрын
@@MayurJabare KZbin wr ahe ka
@SunilMandavkar-b4o3 ай бұрын
Ky नाचल्या मुली... सुपर..❤❤
@rutikagosavi10163 ай бұрын
बाई तुमचा विषय लई हार्ड आहे 😅😍
@kokani_balya3 ай бұрын
KZbin la video takanyas manai karate Vrudali dalvi