खूप सुंदर बाग आहे 👌👌 पंढरी नाथ तुळस समयी फळे सर्व काही सुंदर 👌 खरोखर नैसर्गिक पणा बागे मध्ये दिसून आला एक छोटेसे जंगल च दिसत आहे अप्रतिम 💐💐 सर्वाचे अभिनंदन 💐💐
@muktasarpotdar885512 күн бұрын
खूप छान आपण सांगितले सर्व आभारी
@samrudhidatey728512 күн бұрын
Very nice garden❤
@nageshrane563512 күн бұрын
खूप छान बगीचा👌👌
@vandanapalaspagar855912 күн бұрын
अकोल्या सारख्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागात प्रेमाने झाडे लावून त्यांच संगोपन करणारे दाते कुटुंब बघून खुप आनंद झाला..त्यांच्या घरच्या बागेचा गारवा आणि त्यांच्या मनात असलेला झाडांबद्दल चा ओलावा , प्रेम मनाला खुप भावले...पल्लवी ताई आणि कोकीळा ताई चे मनःपूर्वक आभार ❤ त्यांच्या गार्डन गप्पा उपक्रमाने अकोलेकरांना झाडे लावून प्रतिकूल परिस्थितीत ते जगवण्याची प्रेरणा मिळत आहे..garden गप्पाचे episodes बघून लवकरच आपल अकोला हे विदर्भातील green spot ठरेल अस दिसतय मला .
@pratikdatey63913 күн бұрын
Beautiful Garden ! ❤
@ManjushaBadarkhe-mo7ll13 күн бұрын
खरच खुप सुंदर आहे बगीचा
@javedmaner681813 күн бұрын
आवड तेथे सवड
@javedmaner681813 күн бұрын
विदर्भातील लोकांना या प्रकारे गार्डन करताना कौतुक वाटले
@MeenaAnasane18 күн бұрын
खूप छान गार्डन आहे ताईंचे झाडांची निवड खूप छान आहे 🎉🎉सर्व टीमचे अभिनंदन 🌹🌹💐💐
@muktasarpotdar885519 күн бұрын
खूप छान बाग विशेषतः गुलाब धन्यवाद
@shashank_dehankar21 күн бұрын
Sir cha contact no. Kuthe milel
@pallavisecogardens172821 күн бұрын
@@shashank_dehankar 9730329366
@NinitKasabe21 күн бұрын
खूप छान साहेब
@rujutamorey868021 күн бұрын
Chhann❤❤❤❤
@shilpagaidhani767225 күн бұрын
Very Nice👌👌
@ManjushaBadarkhe-mo7ll25 күн бұрын
खुप छान
@javedmaner681825 күн бұрын
Nice episode
@comedyandkids4295Ай бұрын
👌👌👌👌👌
@battleactiv3806Ай бұрын
अशा ध्येय वेड्या वृक्ष तपस्वी ला माझा मानाचा मुजरा.अशा तपस्वी व्यक्ती ची आम्हाला गार्डन गप्पांच्या माध्यमातून ओळख करून दिली . धन्यवाद पल्लवी.
@johnpallan782Ай бұрын
Great man❤
@pritiingalechaudhari.Ай бұрын
नाथन भाई... आपका ये काम एक नयी मिसाल बन रही है.... वृक्षवेडा... वृक्ष के प्रती आपका समर्पण भाव.. हमने देखा है..... सलाम आपको.. आपकी उच्चतम भावना को 🙏🙏🙏
@ManjushaBadarkhe-mo7llАй бұрын
खुप छान
@sangeetadhondphale6108Ай бұрын
खूप छान 👌👌👌👌
@ChandrakantRahagudeАй бұрын
खूप छान कौतुकास्पद कामगिरी करत आहे
@johnpallan782Ай бұрын
Great man 'the 🌳🌲tree man 'of India❤❤❤
@vandanapalaspagar85592 ай бұрын
Thanks Adv. Kiranji and Pallaviji for such eco-friendly informative video ..I'll try to adopt all tips shared by Kiranji to prepare this black gold for my garden ❤
@vandanapalaspagar85592 ай бұрын
अतिशय सुरेख अभ्यासपूर्ण arrangement of plants यांच्या बागेत प्रकर्षाने जाणवते ..सुंदर बाग
@prabhachauthe2352 ай бұрын
कल्पना ताई खूप छान गार्डन... मेहनत रंग लाई हैं...भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❗🌹🙏🙏
@vandanapalaspagar85592 ай бұрын
खुपच सुंदर टेरेस गार्डन..फुलझाडे , फळझाडे, औषधीयुक्त झाडे, भाजीपाला अश्या भरघोस varieties देवयानी ताईच्या ह्या garden मध्ये unity in diversity चा अनुभव देत आहेत. या मागे लागलेल्या श्रमाचा, बाग बघूनच अंदाज येतो अकोल्यासारख्या hot city मध्ये इतकी हिवराई ति पण टेरेस वर ..अचंबित करणारी आहे ..दिल सही मे गार्डन गार्डन हो गया ❤ श्री आणि सौ खेळकर यांच्या मेहनतीला मनपूर्वक मानाचा मुजरा !
@vandanapalaspagar85592 ай бұрын
अतिशय सुंदर संकल्पना आहे ..कुंड्या , plastic cans , plastic चे डबे , तेलाच्या cans,सुगडे यांचा कल्पकतेने केलेला वापर मनापासून वाखाणन्या सारखा आहे ..खुप मेहनत लागते यासाठी ..तुम्ही घेतलेली मेहनत बघून डोळे सुखावलेत ..अभिनंदन कल्पना ताई ❤🎉 पल्लवी ताईंचे पण अभिनंदन आणि आभार तुमचे videos बघून माझ मन हिरवेगार होत नेहमीच 😊
@revatigawande37072 ай бұрын
खूप सुंदर, ताईचे गार्डन 👌👌
@akola_wala2 ай бұрын
masttt
@amolhingane91492 ай бұрын
Good knowledge in channal
@JayshriMutthe2 ай бұрын
कल्पना या नावातच कल्पना आहे व कल्पना काकु तुम्ही खूपच छान कल्पना वापरून अप्रतिम असा सुंदर बगीचा घरीच तयार केला मनापासून अभिनंदन काकु🌺🌺
@swatimate84962 ай бұрын
Khup Sundar ❤
@MeenaAnasane2 ай бұрын
कल्पकता फारच सुंदर आहे ताईंची मेहनत दिसून येत आहे खूप सुंदर टेरेस गार्डन आहे सर्व टीमचे अभिनंदन 💐💐👌👌
@rujutamorey86802 ай бұрын
Sunder garden❤❤
@rujutamorey86802 ай бұрын
Garden madhe dadansathi Kay favarave....mothe zad n chote zad bhrpur. Moth asalyane das far.... Basnyachi echha asate zopadyavar. Pn dasanmule basata yet nahi
@pallavisecogardens17282 ай бұрын
Mala 8806180886 hyawar msg pathwa tai.. Detail madhe sangte.
@sakshigaidhani11242 ай бұрын
Woww such a nice garden 😍😍 I really liked it ❤❤ Beautiful and well maintained 👌👌
@ChandrakantRahagude2 ай бұрын
😊Thanks
@UmeshGaidhani2 ай бұрын
Sundar Garden & Chan maintain thevle aahe.
@ChandrakantRahagude2 ай бұрын
😊Thanks
@shilpagaidhani76722 ай бұрын
अप्रतिम गार्डन आहे तुमचे 👌👌तुम्ही केलेली मेहनत दिसते आहे अकोल्यासारख्या अतिशय गरम जिल्हामध्ये आपण इतके सुंदर गार्डन जपता आहे तुमचे खुप खुप अभिनंदन ❤❤आणि हो तुम्ही जे " वेस्ट मे बेस्ट " करून दाखवल ते तर फारच कौतुकास्पद आहे. आपले गार्डन बघुन आम्हाला कळाले कि कमी जागेत पण आपण ऐवढी सुंदर फुल,फळ बाग करु शकतो.आमच्या खुप खुप शुभेच्छा तुम्हाला 🌹🌹
@ChandrakantRahagude2 ай бұрын
😊धन्यवाद
@ManjushaBadarkhe-mo7ll2 ай бұрын
अभिनंदन माऊली छान झाला बगीचा
@ChandrakantRahagude2 ай бұрын
धन्यवाद😊
@vaishalichopde65902 ай бұрын
Khup chhan
@divyangsocialfoundationako79902 ай бұрын
Great 😊
@rujutamorey86802 ай бұрын
Hi. Pallavi aatach mi tuzya gharch zen garden baghital. 2yr purvich ..tu solar light kuthun aanale