आमच्या पाहुण्यांच्या घरात हा साप खूप दिवस वस्तीला होता... आणि तो आठ दिवसाच्या फरकाने दोन बहिण भावंडांना चावला .. दोघेही बिचारे दगावले... आदोगर भावाला चावला.. बहीण-भावाच्या माती कार्याला आली होती.. भावाचे रक्षाविसर्जन कार्य वगैरे झाले.. आणि दुसऱ्या दिवशी बहिणीला तोच साप चावला.. दोघेही दगावले
@pallavisathe21115 күн бұрын
Ho youtube la hoti batami
@User_789-t7x15 күн бұрын
konte goan ani kadhi chi gosht ahe hi 😢
@vivekanandmirajkar184913 күн бұрын
Alsund ला ना
@vivekanandmirajkar184913 күн бұрын
Sweety che video chan ahet
@Dnyanishwari13 күн бұрын
@@vivekanandmirajkar1849 thanks 🙏
@akshaybhosale90316 күн бұрын
तुम्ही कोणत्या गावच आहे
@VidyaMane-nd6mf16 күн бұрын
😮😮😮😮
@as321716 күн бұрын
Ha sap sir khup vishari aahe na sir
@virenpednekar7014 күн бұрын
मन्यार आहे भारतातील सर्वात विषारी साप रात्री निघतो म्हणून निशाचर उबे साठी अंथरुणात शिरतो व चावतो
@majaharkhanmullani289117 күн бұрын
Manyar khup wishari
@jai-maharashtra17 күн бұрын
सगळ्यात विषारी साप,आम्हाला घराच्या आजुबाजुला दिसला की चुकीला माफी नाही..
@avinashkale371016 күн бұрын
आम्ही शेतात राहत असताना 25वर्षाच्या कालखंडात एकदा माझ्या लहान मुलीला ती 6 महिन्याची असताना नाग चावला होता , तेवढाच मारला , पण आम्ही कधीही सापाला मारले नाही , माझी मुलगी ही उपचार घेऊन बरी झाली , आत्ता ती विवाहित असून तिला अपत्य ही आहे , अपघाताने साप चावतात , आपण दक्षता घ्यायची , निसर्गात सर्वांचे जगणे आवश्यक आहे , या निसर्गाच्या कड्या आहेत , शेतकऱ्यांचा मित्र म्हणून आम्ही सापा कडे पाहतो ,, उंदीर सर्वच पिकाचे शत्रू आहेत
@BhushanKhune18 күн бұрын
Khup vishari aste
@BhushanKhune18 күн бұрын
Chur mhantat amchyakde
@virenpednekar7014 күн бұрын
चूड म्हणजे धूळ नागीण निमविषारी असते हि मन्यार खूप विषारी
@mayurmhaskar546918 күн бұрын
👍
@garenaofficial679719 күн бұрын
❤❤❤
@gajananmalthane211220 күн бұрын
❤❤❤
@hridaypawar461925 күн бұрын
खूप छान काम केले भावा❤
@ramthawal354728 күн бұрын
👍👍
@samadhansolanki1949Ай бұрын
आजच एक पाण्यात पडली होती कोणताच विचार न करता पटकन पाण्यातून काढली आणि शेतात सोडून दिली
@gajananmalthane2112Ай бұрын
Good Work 👌 धनु 👍
@animalzonedhanumohite7701Ай бұрын
thanks dada
@AnkushKakad-q8yАй бұрын
Verry good
@animalzonedhanumohite7701Ай бұрын
Thanks
@YogeshSuryawanshi-sk1bqАй бұрын
बिनविषारी धामण साप 🐍 दादा ने रेस्क्यू केला अभिनंदन ❤
@animalzonedhanumohite7701Ай бұрын
धन्यवाद दादा
@gajananmalthane2112Ай бұрын
👌👌👌
@VidyaMane-nd6mfАй бұрын
To good 👍❤❤
@AnkushKakad-q8yАй бұрын
Verry nice
@rahulwakchaure6454Ай бұрын
👌👌👌👌👌
@pravinnikam-oj1hxАй бұрын
Great job
@animalzonedhanumohite7701Ай бұрын
धन्यवाद दादा
@TRex-w3zАй бұрын
❤छान, हे प्लास्टिक ड्रीप च पाईप बंडल ला असते,मित्रानो ते रानात न टाकता गोळा जरून बाजूला ठेवले पाहिजेत,
@animalzonedhanumohite7701Ай бұрын
धन्यवाद दादा
@nakulgadhave596Ай бұрын
खरे सर्पमित्र शोभता धनू भाऊ 🙏🙏
@animalzonedhanumohite7701Ай бұрын
धन्यवाद दादा
@nakulgadhave596Ай бұрын
1 number 👍
@animalzonedhanumohite7701Ай бұрын
धन्यवाद दादा
@libinvarghese8166Ай бұрын
Well said Bro. Great initiative. Hats off
@samirdhumal4040Ай бұрын
❤❤❤
@animalzonedhanumohite7701Ай бұрын
धन्यवाद दादा
@mayurmhaskar5469Ай бұрын
Great job
@animalzonedhanumohite7701Ай бұрын
धन्यवाद दादा
@gajananmalthane2112Ай бұрын
❤❤❤
@animalzonedhanumohite7701Ай бұрын
धन्यवाद दादा
@VidyaMane-nd6mfАй бұрын
😢😮🙌👌👌
@amolralegankar7231Ай бұрын
छान भावा 👌😊
@animalzonedhanumohite7701Ай бұрын
धन्यवाद दादा
@VidyaMane-nd6mfАй бұрын
😮😮🙌
@animalzonedhanumohite7701Ай бұрын
धन्यवाद दादा
@GeetaThosar-w3p2 ай бұрын
❤❤
@शंकरवैद्य-ह7द2 ай бұрын
ज्यांचा वर्ग नागाचा असतो त्यांना घोरपड खाता एत नाही
@शंकरवैद्य-ह7द2 ай бұрын
मी ऐकल आहे विषारी असते व ह्यालाच विषखोपरा पण म्हणतात
सर आपण हे प्राणी जास्त हाताळत नाही पण ज्या ठिकाणी रेस्क्यू केला त्या ठिकाणी लोकांनी खूप वेग वेगळी मते मांडली त्या कारनास्थव व्हिडीओ बनवणे गरजेचा वाटला घोरपड जास्त वेळ हातात राहिला त्या बद्दल माफी असावी