beautiful ❤ best video Thanks Friend💯 🌹🌹🌹💯💖🔯💖💯🌹🌹🌹💯
@Anuja_Jadhav13Сағат бұрын
🙌🏻
@kirankale7658Күн бұрын
informative video
@Anuja_Jadhav13Күн бұрын
@@kirankale7658 thank you
@user-tp8pp7pm3b4 күн бұрын
दादरला पूर्वी जनता मार्केट रस्त्यावर होते. 100% सिंधी बांधव खऱ्या अर्थाने होलसेल भावात विक्री करत असत. आता तेथे कोण धंदा करतो हे तुम्हाला गेल्यावर कळेलच. सिंधी व्यापाऱ्यांचा प्रामाणिकपणा यांच्याकडे अजिबात नाही. दादर चे स्थानिक मराठी जनता मार्केट च्या खाली मटका अड्डा वर आकडा लावत बसलेले असतात. ते ही बघून घ्या.
@RashmiJaitapkar4 күн бұрын
😂😂
@Anuja_Jadhav13Сағат бұрын
🤭
@Anuja_Jadhav13Сағат бұрын
🤭
@narayan27lad6 күн бұрын
Nice and Very informative Video 😊
@Anuja_Jadhav135 күн бұрын
@@narayan27lad 👍🏻
@bharatmota14286 күн бұрын
V Good
@Anuja_Jadhav136 күн бұрын
@@bharatmota1428 Thank you 🙌🏻
@vishalshelar63958 күн бұрын
Good ☺
@Anuja_Jadhav138 күн бұрын
Thank you 😊
@vishalshelar63958 күн бұрын
Taei soo nice 😊
@Anuja_Jadhav138 күн бұрын
Thank you 😊
@ShiprasadKakade8 күн бұрын
❤💫😍
@Anuja_Jadhav138 күн бұрын
Thank you 😊
@user-qy4oo2hp8m9 күн бұрын
Address
@Anuja_Jadhav138 күн бұрын
Please check the description
@narayan27lad9 күн бұрын
Very nice informative Video 😊
@Anuja_Jadhav139 күн бұрын
@@narayan27lad thank you sir
@bharatmota142811 күн бұрын
Good
@Anuja_Jadhav1310 күн бұрын
@@bharatmota1428 thank you
@narayan27lad12 күн бұрын
Keep up the good work 😊
@Anuja_Jadhav1310 күн бұрын
@@narayan27lad thank you
@narayan27lad12 күн бұрын
Nice information
@Anuja_Jadhav1312 күн бұрын
@@narayan27lad ty
@goadarshan609912 күн бұрын
You know Supriya
@Anuja_Jadhav1312 күн бұрын
@@goadarshan6099 Surname?
@goadarshan609912 күн бұрын
Sanvi gawade
@goadarshan609912 күн бұрын
Mausi supriya shetye
@Anuja_Jadhav1312 күн бұрын
@@goadarshan6099 nope
@mahiramullaji148513 күн бұрын
Mastt....janta market la kas jaycha main te sangital
@Anuja_Jadhav1313 күн бұрын
@@mahiramullaji1485 thank you 😊
@narayan27lad15 күн бұрын
Good info must visit nice colours available for shirts 😊
डोकं नावाची चीज आहे 500 रुपयाची वस्तू घेऊन 100 रुपयाची खारी दिली मंद बुद्धी
@Anuja_Jadhav13Ай бұрын
१०० chya ३-४ नोटा दिल्या त्याने व्हिडियो नीट बघा दादा आणि त्या काजुना बाजारात भाव मिळाला नाही म्हणून अश्याप्रकरे विकले, दुसऱ्याचं डोकं किती चालत हे बघण्यापेक्षा व्हिडियो नीट बघा.😊
@rupalisawant1278Ай бұрын
Mee kaju bhajun khalle aste. evdhe kaju gheun maida deun Gela. Madam maida khari la khazana mhantat. khara khazana to lutun gheun Gela.
@Anuja_Jadhav13Ай бұрын
आम्ही हा मैदा खाऊन लहानाचे मोठे झालो, आम्ही काजू विकले, वाटले,भाजून खाल्ले, भाजी केली, आता ज्या काजूना बाजारात भाव मिळाला नाही त्या काजूच्या बदल्यात पैसे आणि खारी टोस्ट घेतले.
@blossom_4849Ай бұрын
Murkhapana lakhache barahajar
@meeradarade3962Ай бұрын
छान शुभेच्छा
@Anuja_Jadhav13Ай бұрын
Thank you
@vinodkorgaonkar73Ай бұрын
पहिला हा व्हिडिओ बंद करा. मुर्ख बाई
@vinodkorgaonkar73Ай бұрын
सोन विका. काय अक्कल नाही वाटते.
@Anuja_Jadhav13Ай бұрын
ज्या कोकणकरानी जमिनी विकल्या त्यांना विचारा त्यांना किती अक्कल आहे? आम्हला निदान जमीन जपायची आणि कासायची तरी अक्कल आहे, अशी देवाण घेवाण पूर्वीपासून चालून आली आहे आणि अजूनही चालू आहे फक्त हेच या व्हिडियोमधून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. अस चिडताय जसे सगळे काजू विकलेत. शेवटचा उरलेला गाळ होता तो त्याला भाव मिळणार नव्हता.
@Sunita.JadhavАй бұрын
तू कोकणचो ना रे मग तू काय कळत नाय गाळाचो माल तो बाजारात विकत घेत नाय तो
@madhurimistry785Ай бұрын
काजू ची किमंत आमच्या मुंबई करना माहीत आहे. आणि तुम्ही काजु देऊन खारी बटर घेतले.असो हरकत नाही. पण लहान पण आठवल मुंबई च तुटलेल्या चपला, बादली देउन लसूण, घेत होती आमची आई.
@Anuja_Jadhav13Ай бұрын
मी सुद्धा मुंबईला असते, माझ्या आजी, काका आणि काकीने सगळं सांभाळलं आणि आम्हाला कोकणी मेवा काय असतो हे समजावलं
@monamalvade9863Ай бұрын
आरोग्यदायी पदार्थ देऊन शरीरास हानिकारक असलेले मैद्याचे पदार्थ विकत घेतल्याचा किती आनंद होतो गं बाय येड म्हणावं की खुळं.😂😂😂😂😂
@shilpabagayatkar9929Ай бұрын
Solid 🎉
@Anuja_Jadhav13Ай бұрын
🙏🏻
@swaralikulkarni8961Ай бұрын
हिरा देऊन काच घेतलास गं बये .
@Sunita.JadhavАй бұрын
तुम्हाला काय माहित आहे आम्ही काजू किती विकले ते सारखे सांगत आहोत गाळाचा माल आहे तो आम्ही विकला तुम्हाला खारी दिसली पण पैसे घेतलेले दिसले नाही का? आम्ही बाजारात हे काजू घेऊन गेलो होतो पण ते भरपूर छोटे होते बाजारात घेतले नाही मग काय करायचं