सोनल खूप सुंदर भक्ती भाव दर्शन सुरेख. खूप खूप शुभेच्छा
@shubhadakulkarni3632 Жыл бұрын
अभिनय,सादरीकरण सुंदर..!
@nehapatel1428 Жыл бұрын
Online classes hai kya
@anuapte204 Жыл бұрын
सुरेख.शुभेच्छा
@madhurisnovella1898 Жыл бұрын
अप्रतिम..... ज्ञानेश्वर माऊलींचे जितके सुंदर काव्य... लताबाईंचा जितका गोड आवाज.... तितकाच नैसर्गिक सोनल तुझा अभिनय...... काळानुरूप वेशभूषा...... एक सुंदर आविष्कार.....
@jyotibansod847 Жыл бұрын
अतिशय सुंदर 👌
@meenakshilad9031 Жыл бұрын
खुपच सुंदर अभिनय 👌. वेशभुषा, सादरीकरण अप्रतिम 👌
@amrutaarjunwadkar1225 Жыл бұрын
सुरेख हावभाव असलेला नृत्याविष्कार. खूपच सुंदर.
@pradeepbadade3275 Жыл бұрын
अप्रतिम अभिनय आणि संगीताची जाण तितकीच महत्त्वपूर्ण 👌🌹
@akshaymane6275 Жыл бұрын
Wow ! So precise, elegant and dignified !!
@rajeevinamdar5965 Жыл бұрын
वा, खूप छान! उत्तम अभिनय आणि गाण्याला साजेशी वेषभूषा.... 👌👌💐💐👍👍
@amritawagh6441 Жыл бұрын
मुद्राभिनय खूप सुंदर
@pnighoj Жыл бұрын
Very beautiful!!
@aparnabiwalkar9908 Жыл бұрын
Aprateem sonal Proud of you my dear As always Khup sundar
@ravindramujumdar3377 Жыл бұрын
सुंदर मुद्राभिनय! भावात्मक. 🙏
@avinashapte188 Жыл бұрын
विषयाची उत्तम निवड.विठू दर्शन होण्याचा संदेश काकशब्दाने दिल्यावर त्याला विविध पदार्थांचे देण्याने हिला विराणी कां म्हणावं? असं वाटतं.उत्तम अभिनयाने तू दाखवलंस,तेही तुळशी वृंदावनाच्या पार्श्वभूमीवर .बैठक अवस्थेतली अदा वेगळेपण देते आणि काव्य-अभिनयाला एकत्रित बांधते.अभिनंदन!!🌷👏
@abhayavalimbe6806 Жыл бұрын
अतिशय सुंदर अभिनय!! वेषभूषा केशभूषा उत्तम व साजेशी.. देवबाभळी नाटकाची आठवण झाली.सोनल born actress आहे असे वाटते.मस्त!!
@sulabhateranikar5616 Жыл бұрын
फार सुंदर सोनल अभिनंदन
@anuapte204 Жыл бұрын
त्या काळात घेऊन जाणारी वेशभूषा, लताबाईंचे गाजलेलं गाणं,ऊत्कट वाट पाहणं व काऊला दाखवलेली विलोभन यावर सुंदर मुद्राभिनय आहे.कारणं बैठक असल्याने आंगिक हलचालीवर थोडी बंधन आहेत.मुद्राभिनयाची प्रभावी ऊत्कटता सुंदर दाखवली आहे. तुमच्यकडून अशाच सुंदर नृत्याविष्कार आवडतील पहायला. सोनल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@aniruddhaapte659 Жыл бұрын
अतिशय सुंदर झाले आहे, उत्तम अभिनय. अगदी जुन्या वाड्यातील व्यक्तिरेखा पाहायला मिळाली