Good प्रताप ! सायलीने पहिल्याच फटक्यात महिपतला विरोध करून तुला वाचवले होते हे तू विसरलास ? Very good. Mother in law सासू आई नसतेच, पत्र फाडून तू स्पष्ट केलंस . (तुझ्या नाटकाचे शोज् तू उद्या लाव. ) छोटं करेक्शन - साक्षीला फांशी होईपर्यंत. Contract Father - चल निघ इथून.