[email protected]नमस्कार मी सौं.तृप्ती राऊत माझ्या तृप्तीज स्पेशल या आपल्या चॅनल मध्ये सर्वांचे मनापासुन स्वागत करते 🙏🏻
मी एक preprimary Teacher असून मला cooking ची आवड आहे तसें काही विडिओ आहेत.
काही व्हिडिओ shopping, होलसेल खरेदी,भटकंती चे, home decor, interior किंवा इतर ( क्रिएटिव्हिटी ), motivation, सुद्धा असणार आहेत मला जेवढी जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करेल 👍 🥰
माझे video आवडल्यास like & subscribe करण्यास विसरू नका जे बिलकुल मोफत आहे तुमच्या एका like आणि कमेंट ने मला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल thank you ,🙏🏻
instagram.com/explore_with_trupti_82?igsh=MTlkdzJ2a200dDVzdQ==
instagram.com/tr_creations8582?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==