श्री आई लक्ष्मी आई तुळजाभवानी मातेच्या ऊदे ऊदे अंबाबाई चा आई तुझ्या कृपेने सर्व सुरळीत सुरु आहे असेच आमच्या वरी तुझी कृपा दृष्टी असुदे हीच प्रार्थना देवी मुलांना सुखी दिर्घ आयुष्य सद्बुद्धी द्यावे भाऊ दवाखान्यात आहे त्याला लवकर बरे करावी अशी मागणी तुझ्या कडे वेड्या बहिणीची वेडी माया आहे धन्यवाद आई