Пікірлер
@bharatigogte7976
@bharatigogte7976 12 сағат бұрын
खुप अप्रतिम आणी अत्यंत उपयुक्त discussion. सामान्य माणुस म्हातारपण आणी related आजार ह्या विचाराने ग्रस्त आहे. त्यांना ह्याचा खुप खुप उपयोग होईल. All the doctors many thanks to u all. ह्या drs at doorstep कल्पना खुप योग्य आहे त्याबद्दलची पुर्ण माहीती pl शेअर करावी. धन्यवाद!! एक suggestion pl वीडियोचा volume थोडा जास्ती clear असता तर जरा ऐकताना ease वाटली असती.
@BIGSANJU007
@BIGSANJU007 12 сағат бұрын
@@bharatigogte7976 Doctors @door contact 8989624040, 8989634040
@milindapte1946
@milindapte1946 2 күн бұрын
Thank you, Dr. Shreeram Geet and team , very helpful for societal awareness Regards
@BIGSANJU007
@BIGSANJU007 2 күн бұрын
Thank U.
@vasumatidixit224
@vasumatidixit224 4 күн бұрын
सामान्य लोकांसाठी उपयुक्त चर्चा.
@vikasoak9382
@vikasoak9382 4 күн бұрын
अनेकांना याबाबत हवे असलेले योग्य मार्गदर्शन मिळेल यात शंका नाही
@BIGSANJU007
@BIGSANJU007 4 күн бұрын
हो. धन्यवाद
@SantoshKadam-le9ob
@SantoshKadam-le9ob 5 күн бұрын
🙏🌹🙏 Aai Tulzabhavani Maa ki Jai 🙏🌹🙏
@BIGSANJU007
@BIGSANJU007 5 күн бұрын
कोथरूड पुणे
@sunilshinde65
@sunilshinde65 10 күн бұрын
मुर्ख बनवतात लोकांना हे पोटभरू
@sunilshinde65
@sunilshinde65 10 күн бұрын
मुर्ख बनवू नका
@महाराष्ट्रशेती
@महाराष्ट्रशेती 15 күн бұрын
इथ सामान्य नागरिकांना प्रवेश मिळतो का?
@BIGSANJU007
@BIGSANJU007 15 күн бұрын
@@महाराष्ट्रशेती हो..मला whatsapp करा..मी तुम्हाला नंबर देतो.. whatsapp 9307763348. Sanjay Babar
@BIGSANJU007
@BIGSANJU007 15 күн бұрын
सर्वांना प्रवेश आहे. संग्रहालय अल्प फि आहे वेळ व दिवस विचारा..मा. श्री. पांडूरंग जी बलकवडे फोन 094230 08383
@babansahane5927
@babansahane5927 17 күн бұрын
खूपच अप्रतिम तबला वादन आणि हार्मोनियम वादन
@rohinikagalkair2071
@rohinikagalkair2071 17 күн бұрын
खूपच सुंदर वादन 👌👌👌💐💐💐
@nutangalgali1561
@nutangalgali1561 17 күн бұрын
Thank you😊
@omkardeshpande9640
@omkardeshpande9640 17 күн бұрын
Archit my friends son plays excellent tabla and mesmerized everyone with his skills as he is blessed with unique qualities of both humble and intelligence I pray for him to reach new heights in his life
@nutangalgali1561
@nutangalgali1561 17 күн бұрын
Thank you 😊😊🙏
@desaibandhu
@desaibandhu 19 күн бұрын
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जर तुम्ही फेरफटका मारल्यास तुम्हाला असंख्य पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व मक्याची खाल्ल्यानंतर उरलं ली कणसे पाण्यात फेकलेली आढळतील 😀😡
@BIGSANJU007
@BIGSANJU007 19 күн бұрын
हो. सध्या प्रशासन बरेच प्रयत्न करत आहेत. पण भारतीय?
@ajitdeshpande2280
@ajitdeshpande2280 20 күн бұрын
Poor sound.
@BIGSANJU007
@BIGSANJU007 20 күн бұрын
@@ajitdeshpande2280 well noted..will take care
@shrikantraut5354
@shrikantraut5354 23 күн бұрын
200 पोटभरत नसेल तर काय कामा ही थाळी
@BIGSANJU007
@BIGSANJU007 23 күн бұрын
नक्की पोट भरणार..मन शांत होईल इतर थाळी तर वाट्यांची जत्रा व पोट जड होते. याठिकाणी असे नाही
@shailajabangar1374
@shailajabangar1374 22 күн бұрын
सगळं कमालिच सपक,बेचव.. मनी वेस्ट, टाईम वेस्ट...
@BIGSANJU007
@BIGSANJU007 22 күн бұрын
@shailajabangar1374 आपल्या अनुभवा बद्दल धन्यवाद. तुम्हाला आवडलेले ठिकाण कळवा
@asavarikakade684
@asavarikakade684 24 күн бұрын
अतिशय उत्तम कार्यक्रम... संहिता लेखन, सादरीकरण, त्यातील क्रम, कवितांची निवड... सगळ्याच गोष्टी एकापेक्षा एक सरस.. छान वाटलं ऐकायला, पाहायला... अभिनंदन आणि शुभेच्छा. रेकॉर्ड केल्यामुळे ऐकता आले. उपस्थिती पण छान होती आणि सर्व रसिकतेने ऐकत होते.. प्रतिसाद छान मिळाला..
@sunilkhedkar2904
@sunilkhedkar2904 29 күн бұрын
योग्य, स्पष्ट आणि महत्वाचे निवेदन केले आहे! छान सुधीर जी!🙏🏻🌹
@100srr
@100srr 29 күн бұрын
Great work., dedication, beautiful pictures, seems you are blessed by Ganapati Bappa.. 🎉🎉
@creativechimpu7355
@creativechimpu7355 Ай бұрын
Khup chan Ani unique pradarshan
@shaileshkulkarni7991
@shaileshkulkarni7991 Ай бұрын
मुलाखत चांगली घेतली. प्रदर्शन मस्त आहे.😊
@artandcraft5231
@artandcraft5231 Ай бұрын
खूप सुंदर
@shantkumarwavare864
@shantkumarwavare864 Ай бұрын
👍🙏
@shaileshkulkarni7991
@shaileshkulkarni7991 Ай бұрын
सर्व गणपती बाप्पा सुंदर, चित्रण सुरेख
@amrutabarbadikar5451
@amrutabarbadikar5451 Ай бұрын
Wah Khup vegla aakhyan ahe!☺🙏🙏
@ambikalimbekar599
@ambikalimbekar599 Ай бұрын
Dhanyavaad dada 🙏😊🚩
@vinaykelkar3177
@vinaykelkar3177 Ай бұрын
There are crores to be made by connected persons in such huge projects . Common man can only protest but to keep normal life going, they submit to all such inconvenience.
@BIGSANJU007
@BIGSANJU007 Ай бұрын
@@vinaykelkar3177 Common man can change..but need support..tnxs
@manikpotadar9928
@manikpotadar9928 Ай бұрын
Congrats to Dhanashri tai for confirming upon her 'Shabdavrati 'puraskar by Poona literary organisation. Jai ho!🙏🙏🙏
@arungodbole4009
@arungodbole4009 Ай бұрын
विठ्ठल, ऐकताना मस्त वाटली, साहेब खरंच मैत्री जपणारे आहेत,
@BIGSANJU007
@BIGSANJU007 Ай бұрын
धन्यवाद पहिला भाग पण बघा
@prafulluparwat6530
@prafulluparwat6530 Ай бұрын
नमस्कार... आपल्या येथे एखादी जागा असेल तर सांगा... मी D.ed SE.(MR) हा कोर्स पूर्ण केलेला आहे.
@BIGSANJU007
@BIGSANJU007 Ай бұрын
मी तुम्हाला नंबर देतो. तुम्ही संचालकांशी बोलावे. धन्यवाद संचालक श्री. इनामदार साहेब फोन 94235 86250
@navnathlandage5761
@navnathlandage5761 Ай бұрын
माझा मुलगा मतिमंद आहे 18वर्षाचा आहे 12वी पास केलेले आहे ऍडमिशन मिळेल का खूप सुंदर शाळा आहे काळजी घेणारे आहेत...
@BIGSANJU007
@BIGSANJU007 Ай бұрын
हो मिळेल त्यांचे नाव श्री इनामदार मोबा 94235 86250
@rajendrasonawane7204
@rajendrasonawane7204 Ай бұрын
12 वी पास मतिमंद नसतो 😊
@artandcraft5231
@artandcraft5231 Ай бұрын
Song❤
@suvarnakulkarni6775
@suvarnakulkarni6775 Ай бұрын
अतिशय गरजेचा व्हिडीओ. आर्थिक मृत्यूपत्राचा विषय जरी काढला तरी " छे, काहीतरीच काय, छे छे, बघू पुढचं पुढे म्हणून विषय लांबवत नंतर पुढच्या पिढीला त्रास होतो हा विचारच लोकं करत नाहीत. वैद्यकीय इइच्छापत्र करणे तर त्याहूनही महत्वाचे. डेथबेड वर असल्यावर जवळच्या नातेवाईकांना डिसीजन घेणे कठीण त, असतेच पण मुलांमधे वेगवेगळे विचारही असू शकतात. मग तणाव निर्माण होतो. त्यापेक्षा आपणच केलेले बरे. मी तर लवकरच नक्की करणार. परदेशातल्या मुलांच्या पालकांनी करणे तर अत्यंत गरजेचे आहे कारण मुलं सारखी सारखी कामधंदा, मुलं बाळं सोडून येऊ शकणार नाही हे सत्य स्वीकारणे गरजेचे आणि म्हणून कृतीही.
@sunitabhandari9007
@sunitabhandari9007 Ай бұрын
Chhaan mahiti milali
@Raj__gaming777
@Raj__gaming777 2 ай бұрын
Divyang vyakti sathi je pradarshan sathi sampark sathi phone no kay
@BIGSANJU007
@BIGSANJU007 2 ай бұрын
नमस्कार तुम्ही सौ. सुप्रियाताई दामले यांना फोन करा त्या तुम्हाला नंबर देतील. सौ. सुप्रियाताई दामले mob 98509 65207
@BIGSANJU007
@BIGSANJU007 2 ай бұрын
तुमचा नंबर पण द्या
@BIGSANJU007
@BIGSANJU007 2 ай бұрын
ताईंना उद्या किंवा रविवारी फोन करावा
@Raj__gaming777
@Raj__gaming777 2 ай бұрын
Ok
@jayashreechowdhary1783
@jayashreechowdhary1783 2 ай бұрын
किती छान बोलता धनश्री ताई संपुच नाही असे वाटते
@milindjoshi8613
@milindjoshi8613 2 ай бұрын
कविता वाचन छान झाले. वि. दां. करदिंकराना शतशः नमन. 🙏🙏 जय श्रीराम🚩🙏🚩
@Yogeshhindutva123
@Yogeshhindutva123 2 ай бұрын
गोगटे यांना ⛳⛳ मनाचा मुजरा
@vamanmugle479
@vamanmugle479 2 ай бұрын
Great full Friend ship❤
@BIGSANJU007
@BIGSANJU007 2 ай бұрын
पहिला भाग पण बघावा
@balasahebjundre9783
@balasahebjundre9783 2 ай бұрын
अमेझॉन वर उपलब्ध नाही
@BIGSANJU007
@BIGSANJU007 2 ай бұрын
बरं मी त्यांच्या मित्रांना विचारुन आपणास कळवतो की पुस्तक कुठे मिळेल ते..बुक गंगा एकदा बघा
@savitamarathe64
@savitamarathe64 2 ай бұрын
हा व्हिडिओ तुम्ही दिला त्या बद्दल खूप धन्यवाद.याचे रेकॉर्डिंग अजून स्पष्ट असते तर बरे झाले असते.नीताची ओळख झाली.तिने एखादा सविस्तर व्हिडिओ तयार केला तर फार उपयोग होईल.नीताला सलाम.नीताने तिचा फोन नंबर द्यावा ही विनंती.
@BIGSANJU007
@BIGSANJU007 2 ай бұрын
धन्यवाद. त्यांचा मोबाईल वरचा व्हिडिओ स्क्रीन वर लावला होता त्यामुळे थोडी अडचण.. क्षमस्व.. तुम्हाला नंबर कळवतो
@BIGSANJU007
@BIGSANJU007 2 ай бұрын
Snake Rescue foundation..Mrs Gajare mob 7385582625
@savitamarathe64
@savitamarathe64 2 ай бұрын
नंबर दिला.धन्यवाद.अनेकांना याचा उपयोग होणार आहे.
@sugandhagurjar6090
@sugandhagurjar6090 2 ай бұрын
फारच छान,🙏
@vaishalidhumal205
@vaishalidhumal205 2 ай бұрын
धनश्री ताईचे मनापासून अभिनंदन
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 2 ай бұрын
सर्वप्रथम धनश्री ताईंचे मनापासून अभिनंदन 🩷 अतिशय सुंदर, रसाळ व्याख्यान 👌👌👏👏 आपली सर्वच व्याख्यानं ऐकतच रहावेसे वाटते 😊 खरंच आपल्यावर देवी सरस्वतीची कृपा आहे...ती अशीच सदैव निरंतर राहो 🙏 खूप सुंदर कार्यक्रम 👌👌👏👏🌹🌹
@nilkanthagholap
@nilkanthagholap 3 ай бұрын
Which mes is this
@BIGSANJU007
@BIGSANJU007 3 ай бұрын
नमस्कार आपला प्रश्न समजला नाही. नक्की काय हवे आहे?
@chanduannam9697
@chanduannam9697 3 ай бұрын
Saheb sanstecha purn patta sangave hi vennti.
@BIGSANJU007
@BIGSANJU007 3 ай бұрын
थोड्यावेळाने देतो..माझा नंबर 9011062767,WhatsApp 9307763348
@BIGSANJU007
@BIGSANJU007 3 ай бұрын
9922182989 हा नंबर आहे
@vidyanandbapat8032
@vidyanandbapat8032 3 ай бұрын
वरील व्हिडिओत श्री. पटणी ह्यांनी फक्त सध्थाच्या मॅन्युअल रीडिंग घ्यावा लागणाऱ्या मीटरच्यातुलनेत येऊ घातलेले स्मार्ट मीटर कसे उजवे आहेत हे सांगितले आहे. परंतु स्मार्ट मीटर हे पोस्टपेडऐवजी प्रीपेड असतील किंवा कसे ह्याबद्द्ल त्यांनी काहीच उल्लेख केलेला नाही. आज मी अन्य काही कारणांमुळे IMDR येथे येऊ शकलो नाही. तरी श्री. होगाडे सरांच्या भाषणाचाही व्हिडिओ अपलोड करावा ही विनंती.
@BIGSANJU007
@BIGSANJU007 3 ай бұрын
त्या बद्दल नंतर श्री. होगाडे यांनी सर्व माहिती सांगितली तो भाग लवकरच पाठवत आहे
@prabhuyog
@prabhuyog 3 ай бұрын
Wonderful. Mandars n Mrinalinis presentation was also great. Where can we find recordings of same ?
@BIGSANJU007
@BIGSANJU007 3 ай бұрын
Due to some reason I was missed that 2 events
@BIGSANJU007
@BIGSANJU007 3 ай бұрын
सिंहगड पायथा जवळ गोळेवाडी -डोणजे आहे. त्याठिकाणी आपलं घर आहे. जवळ गेल्यावर स्थानिक पत्ता सांगतील.
@bansilalalashi7370
@bansilalalashi7370 3 ай бұрын
Pl mo.no.address pl
@samidhahingne71
@samidhahingne71 3 ай бұрын
कार्यक्रम प्रत्यक्ष समोर बसून पाहिला होता,तरीही पुन्हा पुन्हा धनश्री ताईंना ऐकतच रहावे असे वाटते.शब्दप्रभु व्यक्ती चे वर्णन करायला माझ्यासारख्या सामान्य व्यक्ती कडे कसे शब्द सापडतील? उत्तम कार्यक्रम पुनः ऐकायला मिळाल्याबद्दल संस्थेचे खूप खूप मनापासून धन्यवाद!!🙏🙏🙏👍👍👍
@shaileshkulkarni7991
@shaileshkulkarni7991 3 ай бұрын
खुप छान शेती करतात...