Пікірлер
@omkarkudvalkar6937
@omkarkudvalkar6937 3 күн бұрын
खतरनाक वातलेत सरसेनापती हंबीराराव मोहिते महाराज यांच्या भूमिकेत प्रवीण तरडे साहेब आणि हांबिर तू हे गाणं सतत ऐकत असतो जोश येतो
@RushikeshBhosale-xd1bo
@RushikeshBhosale-xd1bo 4 күн бұрын
जय भवानी हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@harshalsonar2391
@harshalsonar2391 5 күн бұрын
Jay bhavani Jay Shivaji
@anubhavmishra7607
@anubhavmishra7607 7 күн бұрын
जय भवानी❤
@TanujaChavan-b9m
@TanujaChavan-b9m 9 күн бұрын
स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा
@shloakghatke5163
@shloakghatke5163 11 күн бұрын
jay bhavani jay shivji
@vaibhavshingate7522
@vaibhavshingate7522 15 күн бұрын
Karan mast
@sahilkhaire7436
@sahilkhaire7436 16 күн бұрын
वाघाची शिकार करायला,वाघच पाहिजे🚩👈तुझ्या सारख्या कोल्ह्याला ते शक्य नाही
@Y2162le
@Y2162le 27 күн бұрын
आज जर आपले हंबीरराव मोहिते जिवंत असते तर छत्रपती संभाजी महाराजांच्या केसा लाही धक्का लागला नसता 😢😢😢😢😢😢😢😢
@eshanyadav7337
@eshanyadav7337 28 күн бұрын
पुरंदराचा धुरंधर मुरारबाजी देशपांडे 🚩🚩
@SureshSathe-o5c
@SureshSathe-o5c Ай бұрын
जय महाराष्ट्र
@surajgole798
@surajgole798 2 ай бұрын
मी पण एक मराठा आहे, पण या कलाकाराने अति ओवर एक्टिंग केली आहे, हे बरोबर नाही, जय शिवराय❤❤
@SardarSavare
@SardarSavare 2 ай бұрын
💪💪
@blossom_4849
@blossom_4849 2 ай бұрын
Aj hi te chalu ahe
@kantigori2417
@kantigori2417 2 ай бұрын
Very much True
@silentloveguru5199
@silentloveguru5199 2 ай бұрын
Movie name
@pradyumnagagare2332
@pradyumnagagare2332 2 ай бұрын
पुढे त्याच बाजी घोरपड्याचा नातू सरसेनापती झाला संताजी घोरपडे व असा पराक्रम गाजवला कि सात पिढ्या लक्ष्यात राहील 🙏🏻
@sammedmagdum4717
@sammedmagdum4717 2 ай бұрын
❤❤❤
@kamleshsurve7516
@kamleshsurve7516 2 ай бұрын
जाती मध्ये नका राहू माझ्या समस्त मराठी बांधवांनो🙏🏻 ❌ तू मराठा, तू ब्राम्हण, तू शूद्र, तू धनगर, तू महार, तू कुणबी, तू राजपूत, तू गुज्जर, तू जाट्ट, तू बुध्द नका करू ❌ 🙏🏻 हात जोडतो तुमच्या ,🙏🏻 फक्त शिवरायांचे मावळे म्हणून जन्माला आलोय, हेच आयुष्यात शिकावं, आणि हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधून स्वराज स्थापन करू🙏🏻 गड किल्ले आपले आहेत 🚩श्री श्री श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩 श्री श्री श्री वीर शिरोमणि महाराणा प्रतापसिंह की जय 🚩
@rajaramtandale409
@rajaramtandale409 2 ай бұрын
आता हाच मराठा शरद पवार आहे सर्वात घातकी माणूस आहे
@sarveshpatil1928
@sarveshpatil1928 2 ай бұрын
आताही तेच हिंदूंचा अपमान करतात पण फरक कोणाला पडत नाही
@irihute3131
@irihute3131 2 ай бұрын
❤ मुरार बाजी देशपांडे यांना मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
@deepakmane6116
@deepakmane6116 2 ай бұрын
आज चा मराठा सुद्धा तसा आणी तसाच आहे आता महाराष्ट्रात चाललंय तेही तेच आहे आता बजी घोरपडे किती वाढलेत तेही स्पष्ट दिसत
@AmolDeshmukh-f3z
@AmolDeshmukh-f3z 3 ай бұрын
मानाचा मुजरा ❤
@ManojPatil-my5sb
@ManojPatil-my5sb 3 ай бұрын
Khot bholu noko
@PRATIK5758
@PRATIK5758 3 ай бұрын
🚩🙏🏻
@ajitdada1958
@ajitdada1958 3 ай бұрын
हिंदू स्वार्थासाठी देश धर्म विकू शकतो हे या वरून सिद्ध होते, म्हणून हिंदूंनो जागे व्हा, जाती भेद विसरा, हिन्दू हिन्दू एक व्हा, नाहीतर भविष्यात भारतात हिन्दू उरणार नाहीत,
@DevaPardeshi-m3b
@DevaPardeshi-m3b 3 ай бұрын
उध्दव ठाकरे सारखे 😮🙏
@atharvgaming5226
@atharvgaming5226 3 ай бұрын
घोरपडे ब्राह्मण असेल
@maheshtambe8949
@maheshtambe8949 3 ай бұрын
आजही आहेत फितूर खोके
@binod2334
@binod2334 3 ай бұрын
Ho aani aata lay 96 k mhanta swathala😂😂😂... 18 pagad jatine saath nasti dili tar
@OmkarKarhade-qu1xl
@OmkarKarhade-qu1xl 3 ай бұрын
💫💫🫶🏻🫶🏻🫶🏻🫶🏻💫💫
@YogitaKadam-sb3mw
@YogitaKadam-sb3mw 3 ай бұрын
1
@madhumalatijoshi3640
@madhumalatijoshi3640 3 ай бұрын
अजुन ही वेळ गेली नाही .. हिंदू धर्माचे रक्षण करा तुम्ही क्षत्रिय आहात क्षत्रियाला शोभेल असे वागा क्षत्रिय मागत नसतो ' देत असतो तुम्हाला आन आहे छत्रपती शिवबा राजेंची ! हिंदू आणि हिंदूत्वाचे रक्षण करा जय भवानी जय शिवाजी🙏👍
@VenkygaikwadAimpire
@VenkygaikwadAimpire 3 ай бұрын
सगळीकडे तसच आहे
@shubhjadhav2291
@shubhjadhav2291 3 ай бұрын
Eka ratrit 250 km 😮❤ Mujra maharaj ❤
@shubhjadhav2291
@shubhjadhav2291 3 ай бұрын
Jaraange ha pan
@sadashivhuchnur5773
@sadashivhuchnur5773 3 ай бұрын
Jay Shivray
@sbs546
@sbs546 3 ай бұрын
शिर्के. घोरपडे. पिसाळ हे हिंदू नव्हते उगाच हिंदूना गद्धार म्हणू नका.यांची गॅझेट मध्ये धर्म तपासा
@YashShinde-md9ie
@YashShinde-md9ie 3 ай бұрын
हिंदु नव्हते ?😂😂😂...मग कोण...त्यावेळी बुध्द धर्म महाराष्ट्रात नव्हता अभ्यास घेऊन बोला
@vishalwagh1674
@vishalwagh1674 3 ай бұрын
*आज सुद्धा तेच चालू आहे जरांगे पाटीलांना समर्थन देणारे मराठे हे छत्रपती शिवरायांचे मावळे आहे.. अन भाजपला समर्थन देणारे मराठे हे अफजल खानाच्या गुलामी मानसिकतेचे आहे*
@Joyful_Clipz
@Joyful_Clipz 3 ай бұрын
Specialy Mumbai police ,hafta getat street vender kadun 😮😮
@sunilmokal9789
@sunilmokal9789 3 ай бұрын
आज पण हिंदु हिंदूंचेच पक्ष फोडतात, कारण फक्त मीपणा साठी....
@kuchkhaasshai7974
@kuchkhaasshai7974 3 ай бұрын
Karn tya maage brahmin doki hoti he n tevdach khara
@surajsapat8629
@surajsapat8629 3 ай бұрын
Marathyan chi kahich layki nahi khali maharajan cha nav rajkaran ani swata chya faydya sathi vapartat ani maharajanni 18 pragad jati ek kelya ani aaj Maratha samaj Maharashtra mde jativad pasarvtoy 😢😢😢laj laj vatudya ani sarvat jast virodh maharajanna yach maratha samajane kela gaddar sale 😢😢😢jay sanatan 🚩🚩🚩jay Chhatrapati Shivaji Maharaj 🚩🚩🚩🚩🚩
@YashShinde-md9ie
@YashShinde-md9ie 3 ай бұрын
एक दोघा मुळे सर्व समाजाला दोष देऊ नको आम्ही आधी हिंदू आहोत आणि आम्ही हे वेळोवेळी दाखवून दिलंय...
@ravindralavhare5621
@ravindralavhare5621 3 ай бұрын
आज पण हिंदु विरोधी फितूर मराठे आहेत
@YashShinde-md9ie
@YashShinde-md9ie 3 ай бұрын
पुर्ण मराठा समाज?...आम्ही आधी हिंदू आहोत आणि प्रत्येक जातीमध्ये फितूर आहेत...परत असे शब्द नको
@KrishnaMahale-wl7yo
@KrishnaMahale-wl7yo 3 ай бұрын
Nice gar
@sandipnikam8249
@sandipnikam8249 3 ай бұрын
मराठ्यांच्या रक्तातच हा दोष आहे. अडवा आणि जिरवा. भावबंद असो... नातेवाईक असो किंवा सख्खे भाऊ... म्हणून तर आजवर आपण आरक्षण मिळवू शकलो नाही. आपलेच लोक आपली वाट अडवत राहतात
@shivajiyewale1644
@shivajiyewale1644 3 ай бұрын
अगदी बरोबर समाजात असली बिलंदर लय असतात.
@samarthtelkar8583
@samarthtelkar8583 3 ай бұрын
मराठ्यांची वाट मराठ्यांनीच लावली आज मराठ्यान मध्ये भांडण लावून सत्तेची स्वप्ने पाहत आहे
@rameshrajguru296
@rameshrajguru296 3 ай бұрын
Shivneeti.