Пікірлер
@vaishnavidherange9493
@vaishnavidherange9493 14 сағат бұрын
ही वास्तव परिस्थिती आहे... म्हातारपणामध्ये आपला जोडीदार आपल्याला सोडून गेल्यावर आपले हाल एखाद्या कुत्र्याप्रमाणे होत असतं....
@PratikshataiDherange
@PratikshataiDherange 21 сағат бұрын
आजकाल मुलांना त्यांचे जीवन जगायला त्यांच्याकडे वेळ असतो परंतु आई-वडिलांसोबत बोलायला वेळ नसतो. हेच दुःख आहे म्हाताऱ्या आई-वडिलांचं
@rajveerhulavale
@rajveerhulavale 21 сағат бұрын
क ते मधून खूप छान वयोवृद्ध लोकांची भावना आणि दुःख मांडला आहे
@ushajoshi8808
@ushajoshi8808 23 сағат бұрын
Chan katha barobar kele
@madhuriullewar
@madhuriullewar 3 күн бұрын
Vary vary good story
@vandanadabholkar6927
@vandanadabholkar6927 4 күн бұрын
Very good ❤❤😂😂🎉🎉
@Onlygames483
@Onlygames483 4 күн бұрын
कथा खूप छान आहे.
@MariyaSalve-bg5gu
@MariyaSalve-bg5gu 4 күн бұрын
QQ😮😊
@Onlygames483
@Onlygames483 6 күн бұрын
कथा खूपच सुंदर
@Onlygames483
@Onlygames483 6 күн бұрын
अशा प्रकारे
@ushajoshi8808
@ushajoshi8808 6 күн бұрын
Maltene theekach kele
@madhuripakhale4686
@madhuripakhale4686 9 күн бұрын
खर प्रेम निस्वार्थी असते हे टॉमीने दाखवून दिले मालतीताईंनी योग्यच निर्णय घेतला.
@madhuripakhale4686
@madhuripakhale4686 9 күн бұрын
खर प्रेम ते निस्वार्थी आहे हे टॉमीने दाखवून दिले.
@pratikshadherange31
@pratikshadherange31 10 күн бұрын
खऱ्या अर्थाने असा विचार करणारा मुलगा पाहिजे👍🏻👍🏻
@PradnyaJoshi-v6w
@PradnyaJoshi-v6w 10 күн бұрын
Katha khupch chhan aahe
@SureshLovlekar
@SureshLovlekar 11 күн бұрын
👍
@PradnyaJoshi-v6w
@PradnyaJoshi-v6w 13 күн бұрын
Khup chhan aahe katha
@kavitapatankar1762
@kavitapatankar1762 13 күн бұрын
Khup chan kele malti taieni ashich addal ghadvile pahije
@ShitalLohagave
@ShitalLohagave 14 күн бұрын
On di currect ❤
@UshaB-m6l
@UshaB-m6l 15 күн бұрын
सही है
@bernapereira7032
@bernapereira7032 21 күн бұрын
Very good
@logicalsolutions571
@logicalsolutions571 22 күн бұрын
@chandakantdudhane
@chandakantdudhane 25 күн бұрын
खुप छान माणसाने स्व त्यासाठी ह्यांचा राखून ठेवला पाहिजे
@vitthalshinde5021
@vitthalshinde5021 26 күн бұрын
झशझशश़
@ShakuntalaKothari-i2m
@ShakuntalaKothari-i2m 28 күн бұрын
बहुत सुंदर कथा सत्य हैजबतकपैसाहै सब अच्छे है
@vidyachaudhari5756
@vidyachaudhari5756 Ай бұрын
Kuch change
@ganpatkurle2906
@ganpatkurle2906 Ай бұрын
Good
@smitashirodkar9753
@smitashirodkar9753 Ай бұрын
अशी सेम गोष्ट आधी आली आहे
@smitashirodkar9753
@smitashirodkar9753 Ай бұрын
महेशने निखिलच्या थोबाडीत का मारायची महेश माकडाची चूक आहे ना आपली आई कुठे आहे कुठे काम करते हे बघायला नको इतका मंद आणि मूर्ख मुलगा मी आजपर्यंत तरी बघितला नाही काहीच्या काही स्टोऱ्या लिहीत बसता का हो मूर्खासारख्या
@indian-sv9hr
@indian-sv9hr Ай бұрын
खरंतर हे आधीच कळायला हवे होते कि आपली बायको आईचा खूप छळ करतेय ते..... आपली आई अचानक अशी का बोलतेय, लक्ष देऊन नक्की काय प्रकार आहे आई असे वागण्याचा तर लगेच लक्षात आले असते आणि आईला इतका त्रासही सहन करावे लागले नसते असे मला वाटते 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
@pramilasonawane9814
@pramilasonawane9814 Ай бұрын
कथा छानच असच प्रत्येक सुनेला वाटावेत की घरात असलेले आई बाप काहिहि अपेक्षा ठेवत नाहि पण त्याना वेळेवर जेवण व थोडा मान द्यावा
@aaliyabagwan8116
@aaliyabagwan8116 Ай бұрын
Nawryachi ewdhi kalji tar swtha kamala jawe sasula kashala
@ajjoshi2638
@ajjoshi2638 28 күн бұрын
मुलानी जी शिक्षा बायकोला दिली ती योग्यच होती
@sadhanamahamuni9497
@sadhanamahamuni9497 Ай бұрын
Very good
@sadhanamahamuni9497
@sadhanamahamuni9497 Ай бұрын
Very good ❤❤
@bhartijoshi7092
@bhartijoshi7092 Ай бұрын
सरिता ताईचा निर्णय अगदी बरोबर होता
@YashodaDongre-lh3qr
@YashodaDongre-lh3qr Ай бұрын
maji pan katha banea
@YashodaDongre-lh3qr
@YashodaDongre-lh3qr Ай бұрын
majhipan kath banwa ashich
@Prabodhankatha-hm8jf
@Prabodhankatha-hm8jf Ай бұрын
Hoy nkkich👍🏻
@chhayapode
@chhayapode 2 ай бұрын
😅😅😅
@alkat.3874
@alkat.3874 2 ай бұрын
कथा. खूपच मस्त आहे . आई वडील भविष्याचा विचार करून त्याच्या शिक्षणाचा , ट्यूशनच्या महागड्या फिया भरतात , त्यांना लागेल तेव्हा पैसे देतात आणि मुलं मोठी झाली की सर्व विसरतात . चांगली नोकरीला असली तरी व आई वडिलांना गरज असली तरी एक पैशाची मदत करत नाहीत ! हा आजकालच्या मुलांचा ट्रेंडच झाला आहे .
@r.gjoshi5518
@r.gjoshi5518 2 ай бұрын
खूप छान
@AnutaiKapale
@AnutaiKapale 2 ай бұрын
कथा खुप चांगली आहे ते
@tukarambhagat6386
@tukarambhagat6386 2 ай бұрын
Very very nice story
@madhuripundlik6884
@madhuripundlik6884 2 ай бұрын
छान कथा
@madhuripundlik6884
@madhuripundlik6884 2 ай бұрын
सावित्रीबाई योग्य निर्णय घेतलाय
@ajjoshi2638
@ajjoshi2638 2 ай бұрын
खुप च छान होती कथा जर मुलींनी असा विचार केला तर घटस्फोट ची संख्या कमी होईल
@ThodipreranaSwatasathi
@ThodipreranaSwatasathi 2 ай бұрын
खूपच छान कथा
@TanmayRane-j8o
@TanmayRane-j8o 2 ай бұрын
तुमची कथा जुन्या फर्निचर वाल्या लोकांनी चोरली कि
@pratibhaoak4075
@pratibhaoak4075 2 ай бұрын
कथा खूप आवडली छान आहे. हल्ली पुष्कळ कडे असेच घडत आहे
@NAYANNAIK-ue8mo
@NAYANNAIK-ue8mo Ай бұрын
😊
@HulavalePratiksha
@HulavalePratiksha 2 ай бұрын
👍🏻👌🏻👌🏻
@PratikshataiDherange
@PratikshataiDherange 2 ай бұрын
भाकनिक स्टोरी आहे 👍🏻
@PratikshataiDherange
@PratikshataiDherange 2 ай бұрын
आईचा निर्णय खुप छान 👍🏻👍🏻