Veg fish curry full recipe kzbin.info/www/bejne/oavKoWueZtFonpYsi=ZnNL6ZeHIbDzEwYp
@rrdalvi610 ай бұрын
Nice
@Sharveelkumar11 ай бұрын
Superb recipe
@vishalniungare442811 ай бұрын
Looks delicious 😋
@aratigupte441111 ай бұрын
वाह.. खूपच छान.. आता असेच लाडू करणार.. चॅनल पण सबस्क्राईब केलं आहे 👍
@kapilrathod488611 ай бұрын
Mast
@NFC091011 ай бұрын
# प्रथम 1 लिटर दूधला चांगली उकळी येऊन द्यावी. # त्यानंतर गॅस मंद करावा. # त्यात एक चमचा लिंबाचा रस टाकावा. # मग दूध फाटत. # ते दूध पुन्हा चांगलं उकळून द्यावं. # आता दूध थोड थंड झाला की त्यातून पानी बाजूला काढा. # आता त्यात थंड बर्फाचे पानी टाकावे. # ते साफ नितलळ की कॉटान च्या कपड्यांमध्ये ते काढून घट्ट बांधून ठेवावे. # अर्धा तास त्यावर एकादी वजनदार वस्तू असेल तर ती ठेवावी. # त्यांनंतर ते घट्ट असे मळून घ्यावे. व त्याचे चोकनी आकाराचे तुकडे करावे. # असे झाले आपले पनीर तयार