आजची ही पहाट खरोखर च संगीतमय झाली . कार्यक्रम तर एकदम मस्त - अप्रतीमच झाला
@raje649Ай бұрын
Nice 👍
@DurgeshPandey-d4eАй бұрын
Ati sundar
@jayantbarve8517Ай бұрын
अप्रतिम... ऐकत राहावं.... 🌹🌹👌👍🙏🙏
@sushilsalvi1222Ай бұрын
मराठी गायकांपेक्षा कितीतरी पटींनी सुंदर
@milindkhedekar5472Ай бұрын
खूपच छान दिवाळी पहाट कार्यक्रम.
@bharatikhanolkar1120Ай бұрын
खूप खूप छान कार्यक्रम आणि सुंदर दीप्ती चं निवेदन ❤
@vinayrane2010Ай бұрын
Nice function and enjoyed a lot. But video recording is not of good quality as it is blurred.
@vasantdeshpande6755Ай бұрын
फारच छान कार्यक्रम आयोजित केला आहे. धन्यवाद !
@vijayamahajan9647Ай бұрын
अप्रतिम संगीताने नटलेली दिवाळी पहाट आणि त्याला साजेसं असं अतिशय गोड निवेदन 👌👌
@VijayMane-p1qАй бұрын
काय खराब विडिओ रेकॉर्डींग आहे.
@khabarbaat360Ай бұрын
आज संध्याकाळी होणारा कार्यक्रम छान असेल
@rahulbarve501Ай бұрын
Kuthe honar aahe vadale talavala ka dada sang na mala yeycha aahe pahayla @@khabarbaat360
@vijayamokal702Ай бұрын
सुंदर श्रवणीय दिवाळी पहाट 🙏🙏🌹🌹❤️❤️
@rapr8136Ай бұрын
पट्टीचे गायक वादक सूत्रसंचालन फारच छान. आभार. शुभ दिवाळी.
@ashlesharajeshirke7353Ай бұрын
खूप छान कार्यक्रम
@mikedesi5513Ай бұрын
Marathi muli chaan pun khoop mashe khatat
@GopalR-d4mАй бұрын
Khupach chan set sundar sankalpana
@aarogyadhan7329Ай бұрын
Khup Sundar karyakram zala ...far Chan diwali pahat zali 🙏
@swatichitale6153Ай бұрын
अप्रतिम गायन
@sudhirneemgaonkar6725Ай бұрын
😮
@SantoshPatil-mk2gkАй бұрын
खूप छान कार्यक्रम
@pradnyatrivedi3252Ай бұрын
Very nice program parformance congratulations
@vinitabhat7029Ай бұрын
कार्यक्रम फारच छान झाला मी पनवेलचीच आहे
@RamadasPatole-x1gАй бұрын
वा वा
@rahulbarve501Ай бұрын
Khup masta zhali diwali ya karyakram mule
@4740sunАй бұрын
लक्ष्मीपुजनाचा दिवस आणि एक सुंदर अनुभव प्रत्यक्षपणे अनुभवायला मिळाला.
@VinodKoli-r9s2 ай бұрын
H
@janvichile71962 ай бұрын
Dev ch Khali utarlet🙏🙏💐💐🙏🙏
@sachinprabhu86842 ай бұрын
अभिनंदन❤
@vijaypund2 ай бұрын
खुप खुप प्रेम मोदी जी..... मोदी कधी झाले नाही आणि होणार ही नाही....❤❤
@ajaypalande2 ай бұрын
Congratulations ❤
@savitakopre87452 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी 🎉
@thrgaming36182 ай бұрын
जय महाराष्ट्र🎉
@masudpatel4002 ай бұрын
अस्सलामअलैकुम सर! खूप छान व्यक्त झालात सर,माझ्या सारख्या अनेकानेक मराठी प्रेमी जनांच्या भावना आपण व्यक्त केल्या आहेत! समस्त मराठी रसिकांना याचा अभिमान आहे,या साठी झटणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🌸🙏🌸
@prashantpatil49802 ай бұрын
जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🪷🚩🚩🚩
@memazimazeantrang2 ай бұрын
माय मराठी मराठी उकलवी काळजाच्या गाठी मिरवूया ह्रदया ह्रदयात गीता ,ज्ञानेश्वरी ओठी..... केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देऊन आम्हा मराठी माणसांचच प्राण मराठी भाषेद्वारे बहाल केलाय... सर्व मराठी भाषेची धुरा वाहणाऱ्या मराठी प्रेमी सकळजणांना खूप शुभेच्छा 🌹🌹