AraungZeb मराठी Talawari ne mela asata tar bare zale asate
@pravinnarkar1453 күн бұрын
खूप मस्त सर
@ganeshjadhav55824 күн бұрын
Nice sir
@sudhakarkulkarni17304 күн бұрын
आपलं बोलण खुप उत्साहवर्धक असतं मनःपूर्वक नमस्कार❤
@game-changer-brand72524 күн бұрын
आता भारतात ARTIFICIAL-INTELLIGENCE -मुळे जी बेरोजगारी निर्माण होणार आहे त्याला अचूक उत्तर म्हणजे "माणसाचा ( पुरुष, महिला ) ADAPTIVE-INTELLIGENCE" ज्याचा वापर करून "स्वतःचे जन्मजात - टॅलेन्ट/पॅशन, स्कील, गुण, क्षमता" शोधून, ओळखून त्यामध्ये वेळ, मेहनत व पैसा "गुंतवून" त्याचा स्वरोजगार/करिअर/व्यापार/व्यावसाय करून "हातावरच्या पोटाच्या पगारा"-पेक्षा जास्त कमाई करता येऊ शकते प्रत्येक पिढीत - कारण आता भारतात यापुढे "चांगल आयुष्य जगायचं असेल" तर 10वी, 12वी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट लोकांना स्वतःची Networth Rs. 5 Cr./10 Cr. बनवून ठेवावीच लागणार आहे 2035 पर्यंत आणि पुढे वाढवत न्यावीच लागणार आहे प्रत्येक पिढीत - नाहितर आयुष्यभर मन मारून राहायला लागून "स्पर्धा व तुलना -च्या प्रवाहातून" कायमचेच बाहेर रहावे लागेल.....