आज बरोबर बोलले साहेब 👍🏻✔️ कारण मी ही एका मंडळाचा अध्यक्ष आहे.
@onlinehacker8882 ай бұрын
दादा मागच्य वर्षी मिरवणूक 8 नंतर जी गर्दी होउन चेगरा चेगरी झाली आहे ते पाहता मिरवणूकी ला न्यू प्रयायी मार्ग हवा हया टाइम ला तर नही तर खुप मोठी दुर्घटना होण्याचे संकेत आहेत 💯 कारण हया टाईम मगाच्या वर्षी पैक्षा जास्त आजून लोक येणार 💯गर्दी ही वाडतचा जानारी आहे वर्षान्यू वर्ष। अताच मानत विचार येतों मगाच्या वर्षाची lचैगरा चैंगरी अठावुन हया time la jayache की नही 🙇
@nc38442 ай бұрын
सांबा चा मावा खा दारू पी डॉल्बी वर नाच हेच होणार 🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😅😅😅
@rutujabarage75692 ай бұрын
❤साहेब एक नंबर बोललात उत्तरेश्वर प्रसादिक वाघाची तालीम हि चा मी एक कार्यकर्ता आहे अगदी योग्य मुद्दे मांडला त्याबद्दल आपले अभिनंदन असे सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांनी एकत्र मिळून उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडू या गणपती बाप्पा मोरया
@atultalap31892 ай бұрын
खूपच छान साहेब❤❤❤
@santoshbhivate29792 ай бұрын
भाजपाचा बुलंद आवाज,भावी आमदार... एकनिष्ठ भाजपा चे नेते महेश दादा
@vishwavijaydalvi8822 ай бұрын
एक नंबर साहेब❤❤ हे सगळा मुद्दा बरोबर आहे असं व्हायला पाहिजे यावर्षी 2024❤❤
@sagarsalokhe29902 ай бұрын
अगदी कोल्हापूरकरांच्या मनातल्या भावना मांडल्या, पोलिसांनीहि सहकार्य करायला पाहिजेल. हिंदू सनांवर एवढे निर्बंध का? हा शंकेचा विषय आहे. इतर धर्माच्या सणांच्या आड पोलीस प्रशासन का नाही जात?
@haidarmujavar46062 ай бұрын
बंटी साहेब ओन्ली काँग्रेस
@narendradhanawade55882 ай бұрын
Mahesh दादा तुम्ही हे सर्व गोष्टी संपूर्ण कोल्हापूर करांचे मनातील बोललात बघा एकच नंबर 👆👌👌✌️✌️💪💪🙏🚩 नादच खुळा . कोल्हापूर उत्तर चे भावी आमदार महेश जाधव 🎉✌️💪🙏🚩 . $ N $
@poonamdesai43552 ай бұрын
1 नंबर स्पष्ट मत🎉
@aky26282 ай бұрын
Impressive speech Very descriptive and to the point
@pradippatil15462 ай бұрын
एक नंबर साहेब..
@vishals112 ай бұрын
महेश जाधव आणि सुरेश हाळवणकर आमदार पाहिजे तुम्ही ह्यावेळी
@vishals112 ай бұрын
2014 पूर्वी पासून भाजप चे निष्ठावान कोल्हापूर जिल्ह्यात चारच नेते होते महेश जाधव ,सुरेश हाळवणंकर्,राधानगरी चे देसाई आणि हिंदुराव शेळके
@shivtejchile75902 ай бұрын
Dada ❤️👑💯
@pradyumnshinde38362 ай бұрын
भावी आमदार महेश जाधव.....❤❤❤
@javedbagwan42302 ай бұрын
❤
@detective41222 ай бұрын
1:49 हिडीस पीडीस गाणी लावून नाचताना पण विटंबना होते.
@Kasbabawda2 ай бұрын
खरोखर साहेब कोल्हापूर करांच्या मनातील बोललं तुम्ही..नाहीतर थोड्या दिवसांनी आपल्या कोल्हापूरचा गणेश उत्सव एक इतिहास बनून राहील
@swanandjadhav10702 ай бұрын
पक्षाशी एकनिष्ठ कितीही मोठे पद मिळाले तरी स्वतः ला सामान्य कार्यकर्ता संबोधनारे असे लोकप्रिय भावी आमदार महेश जाधव साहेब.. 🙏🏻
@vankteshpachtake28092 ай бұрын
असा आमदार मिळाला पाहिजे कोल्हापूर उत्तरला फिक्स तिकीट आहे कोल्हापूर उत्तरला महेश साहेबांची
@sunilgurav2872 ай бұрын
डाॅल्बी 100% बंद करून सहकार्य करा
@Messi-rx1kx2 ай бұрын
वाहनांचे हाॅर्न बंद करा
@subhashdigital16872 ай бұрын
रेल्वे चा हॉर्न बंद करा
@समेखणेत्यहह59002 ай бұрын
Ek No. Mahesh Dada
@ramdaspatekar33642 ай бұрын
अप्रतिम रचना उत्तम गवरावशाली व कार्य प्रणाली वर सादर केलेला पोवाडा उत्तम शाहिरी कला. मनाचा मुजरा.