KZ
bin
Негізгі бет
Қазірдің өзінде танымал
Тікелей эфир
Ұнаған бейнелер
Қайтадан қараңыз
Жазылымдар
Кіру
Тіркелу
Ең жақсы KZbin
Фильм және анимация
Автокөліктер мен көлік құралдары
Музыка
Үй жануарлары мен аңдар
Спорт
Ойындар
Комедия
Ойын-сауық
Тәжірибелік нұсқаулар және стиль
Ғылым және технология
Жазылу
BAILGADA SHARYAT KOKAN
बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ म्हणून ओळखला जातो. बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्र ,बैल आणि शेतकरी हे नाते पूर्वापार चालत आले आहे.बैलगाडा शर्यती सर्वात जास्त प्रसिद्ध, सर्वांचा पसंतीचा आणि चुरशीचा खेळ म्हणजे छकड्यांच्या शर्यत हा खेळ महाराष्ट्रात खेळाला जातो.
कोकण विभाग..
कोकणामध्ये भात शेतीची कामे चालू झाली कि चिख्खळ शर्यती हा पारंपरिक खेळ खेळला जातो. या खेळामध्ये खुप छान असं मैदान बनवतात.त्यामध्ये कमी प्रमाणात पाणी आणि जास्त प्रमाणात चिख्खळ असतो. बैलांना चालवण्यासाठी चालक (जँकी)असतो.जोकड व नांगर हे लाकडापासून बनवलेला असतो. शर्यतीच्या वेळेस बैल जुंपले जातात.जँकीच्या हातामध्ये नांगर व कासरे असतात. बैलजोडी सीमारेषेवर आणली जाते व पंचनी सिटी वाजवल्यावर बैलगाडी सोडली जाते. त्यावरून बैलजोडीने किती सेकंदामध्ये अंतर पार केले हे पंच कमिटी ठरवत असतात. बैलांना या खेळामध्ये कमीत कमी वेळेत अंतर पूर्ण करावे लागते.जी बैलगाडी कमी वेळेत अंतर पूर्ण करते त्याचा प्रथम क्रमांक धोषीत केला जातो.सध्या कोकणामध्ये हा खेळ खुप प्रसिद्ध झाला आहे..
11:23
घाटी गट ।। वाडावेसराड मैदान २०२४।। नाद ग्रुप कोकण ५५ आयोजित राज्यस्तरिय नागरणी स्पर्धा ।।
Ай бұрын
18:05
वाडावेसराड मैदान २०२४ ।। गावठी गट ।। नाद ग्रुप कोकण ५५ आयोजित राज्यस्तरिय नागरणी स्पर्धा ।।
Ай бұрын
2:24
वाडावेसराड मैदान २०२४ ।। नाद ग्रप कोकण ५५ ।। गावठी गट निकाल निकाल आणि निकाल..
Ай бұрын
0:19
कोकणातील लाल मातीतील नागरणी बैलजोडींचा थरार ।। नाद आहे नागरणीचा स्पर्धेचा ।।
Ай бұрын
0:15
कोकणातील लाल मातीतील नागरणी बैलजोडींचा थरार ।। नाद आहे नागरणीचा स्पर्धेचा ।।
Ай бұрын
13:21
डेरवण नागरणी स्पर्धा २०२४ ।। घाटी गट ।। रेकॉर्ड ब्रेक बैलजोड्यांचा थरार ।। संपूर्ण विडिओ नक्की बघा
Ай бұрын
25:31
डेरवण नागरणी स्पर्धा २०२४ ।। गावठी गट ।। रेकॉर्ड ब्रेक बैलजोड्यांचा थरार ।। संपूर्ण विडिओ नक्की बघा
Ай бұрын
2:35
डेरवण नागरणी स्पर्धा २०२४ ।। गावठी गट निकाल आणि निकाल निकाल...@bailgadasharyatkokan
Ай бұрын
19:30
शेतकरी संघटना संरद नागरणी स्पर्धा २०२४ ।। गावठी गट ।। एकापेक्षा एक बैलजोड्यांचा थरार ।।
Ай бұрын
0:36
कोकणातील बैलगाडा क्षेत्रातील बेताज बादशहा किरण कदम रामपूरकर..@bailgadasharyatkokan
2 ай бұрын
0:15
कोकणातील लाल मातीतील नागरणी बैलजोडींचा थरार ।। नाद आपला कोकणातील नागरणी स्पर्धेचा ।।
2 ай бұрын
0:25
सुधीर शेठ सावर्डेकरांचा सरदार आणि उंदीर मैदान दाखवताना @bailgadasharyatkokan
2 ай бұрын
0:52
बुलेट आणि बावऱ्याची सुट्टीचा थरार बघा बुलेट ची सुट्टी करायला किती सुट्टीमेकर आहेत 💪🤩
2 ай бұрын
9:43
कळवंडे नागरणी स्पर्धा २०२४ ।। गावठी आणि घाटी बैलजोड्यांचा थरार ।। संपूर्ण विडिओ नक्की बघा ।।
2 ай бұрын
19:36
गावठी गट ।। श्री विठ्ठल रखुमाई ग्रामस्थ मंडळ निर्व्हाळ वाघेवाडी ।। संपूर्ण विडिओ नक्की बघा ।।
2 ай бұрын
2:39
श्री विठ्ठल रखुमाई ग्रामस्थ मंडळ निर्व्हाळ वाघेवाडी ।। गावठी गट निकाल निकाल आणि निकाल ।।
2 ай бұрын
0:17
कोकणातील लाल मातीतील नागरणी बैलजोडींचा थरार ।।
2 ай бұрын
11:14
मांडकी नागरणी स्पर्धा २०२४ ।। गावठी गट ।। एकापेक्षा एक रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या बैलजोड्या ।।
2 ай бұрын
2:12
मांडकी नागरणी स्पर्धा २०२४ ।। गावठी गट ।। निकाल निकाल आणि निकाल ...
2 ай бұрын
13:06
कुटरे नागरणी स्पर्धा २०२४ ।। गावठी बैलजोड्यांचा थरार ।। संपूर्ण विडिओ नक्की बघा ।।
2 ай бұрын
9:35
कळबस्ते नागरणी स्पर्धा २०२४ ।। घाटी गट ।। कोकणातील लाल मातीचा संपूर्ण थरार ।। संइ विडिओ नक्की बघा ।।
2 ай бұрын
16:31
गावठी गट ।। यंग बाँईज मित्र मंडळ कळंबस्ते नागरणी स्पर्धा २०२४ ।। संपूर्ण विडिओ नक्की बघा ।।
2 ай бұрын
2:02
घाटी गट ।। निकाल निकाल आणि निकाल ।। यंग बाँईज मित्र मंडळ कळंबस्ते ।।
2 ай бұрын
2:41
गावठी गट ।। निकाल निकाल आणि निकाल ।। यंग बाँईज मित्र मंडळ कळंबस्ते
2 ай бұрын
0:27
आमची हवा हायरं भावा ।। नाद कोकणातील नागरणी स्पर्धेचा ।। जँकी आकाश दुदम ।।
2 ай бұрын
0:25
कोकणातील मोठ नाव असलेला नामवंत बैल पावस्करांचा लाडका चण्या ।। #bailgadasharyatkokan
2 ай бұрын
0:25
हुमणे गुरुजी यांची नामंकित बैलजोडी सोन्या आणि पप्या ।। जँकी मिलिंद गोमाणे ।।
2 ай бұрын
9:43
घाटी गट ।। आई जुगाई देवी मंडळ कळंबुशी आयोजित भव्य नागरणी स्पर्धा २०२४ ।। संपूर्ण विडिओ नक्की बघा ।।
2 ай бұрын
12:07
गावठी गट ।। आई जुगाई देवी मंडळ कळंबुशी आयोजित भव्य नागरणी स्पर्धा २०२४ ।।
2 ай бұрын
Пікірлер
@ShreyasPawar-i4e
14 күн бұрын
आमचं काळीज खांडोत्री एक्स्प्रेस हारण्या ❤
@vikasrambade4696
23 күн бұрын
Hi
@vikasrambade4696
23 күн бұрын
पाठवना
@AjayGade-lm8ew
Ай бұрын
सर्किट
@VikramGhag-nx5kl
Ай бұрын
👑 *मार्लेश्वर एक्स्प्रेस शिवा* ❤️👑✌️ आणि वेगाचा बादशहा बागड👑 💫
@AyushBhuwad-x8d
Ай бұрын
Maidan kont aahe
@bailgadasharyatkokan
Ай бұрын
@@AyushBhuwad-x8d कुरचूम
@akshayfatkure5712
Ай бұрын
Bhone Yanchi Shankar Aani Nakhryachi Jodi 1No
@rutikkilje7335
Ай бұрын
जॉकी तावाचा आहे ...
@VikramGhag-nx5kl
Ай бұрын
प्रथम क्रमांकाचे मानकरी*मार्लेश्वर एक्स्प्रेस शिवा* ❤️👑✌️
@tusharpawar5884
Ай бұрын
aaj kuthe aahet
@RaghunathDate
Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@Bacchu_45_02
Ай бұрын
❤❤❤
@MubarakLanjakar
Ай бұрын
1number konacha
@bailgadasharyatkokan
Ай бұрын
@@MubarakLanjakar भैरी चंडिका शिरवली राजा आणि जादू
@rupesh_shelar50
Ай бұрын
Bhava video tak
@bailgadasharyatkokan
Ай бұрын
@@rupesh_shelar50 kzbin.info/www/bejne/nqSZcmmgn7KUosksi=EY27ThVQYneNdXI0
@rupesh_shelar50
Ай бұрын
@@bailgadasharyatkokan ok bhava
@surajwaghe3243
Ай бұрын
Kadak
@vinayakvelonde1491
Ай бұрын
Rohit Bhai on fire 🔥
@bailgadasharyatkokan
Ай бұрын
@@vinayakvelonde1491 🙏
@shubhamlad9092
Ай бұрын
Nad khula
@bailgadasharyatkokan
Ай бұрын
@@shubhamlad9092 🙏
@RoshaniMuknak-oi3xr
Ай бұрын
खुप छान
@bailgadasharyatkokan
Ай бұрын
@@RoshaniMuknak-oi3xr 🙏
@RoshaniMuknak-oi3xr
Ай бұрын
Nice sahil❤😊
@rupeshsolkar5991
2 ай бұрын
Yevadhi cut karaychi kay garan ahe video timing tar samjude bhava
@bailgadasharyatkokan
2 ай бұрын
@@rupeshsolkar5991 ok next video time cha pan asatil..
@SureshShinde-t5p
2 ай бұрын
❤🩹
@SureshShinde-t5p
2 ай бұрын
मुन्ना गुरव किंग ❤❤🩹
@SureshShinde-t5p
2 ай бұрын
Kadkk ❤🎉
@mahendraavere7464
2 ай бұрын
शिरवली+वरवेली=गुलाल फिक्स! काय म्हणता?
@bailgadasharyatkokan
2 ай бұрын
@@mahendraavere7464 🙏
@RoshaniMuknak-oi3xr
2 ай бұрын
Nadch nay
@Gawade302
2 ай бұрын
नाद खुळा राजु भाई
@shubhamlad9092
2 ай бұрын
नाद खुळा❤
@shubhamlad9092
2 ай бұрын
❤
@Nil123khambe
2 ай бұрын
Yek number ❤❤❤
@bailgadasharyatkokan
2 ай бұрын
@@Nil123khambe 🙏
@rajendrakinjalkar8374
2 ай бұрын
Nice
@SanjayDesai-o7i
2 ай бұрын
❤❤❤❤
@KundanDesai-m9h
2 ай бұрын
🔥🔥🔥🔥
@RoshaniMuknak-oi3xr
2 ай бұрын
😊😊 nice
@crezygameryt1248
2 ай бұрын
दादा एकूण किती जोड्या होत्या
@bailgadasharyatkokan
2 ай бұрын
@@crezygameryt1248 ४६
@AbhijitKadam-pu8pf
2 ай бұрын
खुप छान विडीओ दाखवली दाद
@bailgadasharyatkokan
2 ай бұрын
@@AbhijitKadam-pu8pf शेठ ..असंच प्रेम असूदे channel वर धन्यवाद🙏
@rupeshsolkar5991
2 ай бұрын
काटा किर लढत
@rupeshsolkar5991
2 ай бұрын
Video टाका साहेब गावठी गट
@ketanmate4355
2 ай бұрын
❤❤❤
@RajMandavkar-t3w
2 ай бұрын
❤❤❤
@ArunKoyari
2 ай бұрын
Nice bhai ❤🎉😊
@anjalichavan7285
2 ай бұрын
Wow😂
@Gawade302
2 ай бұрын
भैरी चंडिका नाम ही काफी है 😂शिरवली कर
@Bacchu_45_02
2 ай бұрын
❤❤❤🥰👍
@sanidaripkar6636
2 ай бұрын
तॊड नाही गावठी वाघाला💥..Apratim sapeed jodi la..😍❤
@pranaybhagade7562
2 ай бұрын
Comedy pakv ahe
@swapnilnavale7432
2 ай бұрын
🎉🎉🎉🎉❤❤❤
@AvinashKhedekar-d3j
2 ай бұрын
32nabhar jodhicha video pathev bhava
@bailgadasharyatkokan
2 ай бұрын
8446257010 whatsapp hi kara shet