आम्ही असेही करतो आणि यात लाल भोपळा पण किसून वाफवून घालतो.आमच्या सीकेपी लोकांत हे नवरात्रात करतात.याला आम्ही उंबर म्हणतो. हे लोक छान रेसिपीज सांगतात पण आधीच इतकं प्रवचन करतात लांबवतात की शेवटी कंटाळून मी व्हिडिओ बंद करते.कारण फार बोअर होत.
@user-bu2gd9pm6dАй бұрын
आम्ही पण बनवतो छान होतात लगेच होतात झटपट होतात
@SS-uf3ybАй бұрын
Char don't tas peeth bhizat thewave lagte w peeth khup dhawlave lagte tewhan te chan fultat. Sarras aamhi banavito.
@anilmixmax244Ай бұрын
ठीक आहे ताई सर्व केलं तुम्ही व्यवस्थित पण सर्व करुन झाल्याच्या नंतर त्या गुलगुले यांना थोडासा फोडून दाखवायला पाहिजे होते.. वेलची बडीशोप खोबर गूळ काही ठिकाणी टाकतात पुढच्या नवीन रेसिपी दाखवा
@SarthakSachin-n6eАй бұрын
Badisop ghalayla pahije hoti
@anitawadkar7231Ай бұрын
Chan👌
@KomalWaghmare-pc8noАй бұрын
Maza mulala kuhap aavdate
@pramilagurchal6307Ай бұрын
खूप छान ताई ,ही रेसिपी खानदेशी आहे 👌👍
@SadichhaDineshPawarАй бұрын
तुम्ही खुपच वेळ लावला सांगायला
@user-tg7uc3xv2gАй бұрын
Water saglyana samajte 😅
@btsfangirlsandy8331Ай бұрын
😂😂😂
@poonamkadam4566Ай бұрын
Shri hari vitthal
@sunitishilankar5760Ай бұрын
वेलची पावडर म्हटलं तरी कळते अगदी विलायची कुटतांना दाखवणे गरजेचे नाही उगाच विडीओ लांबतो