देविका आली ना घरात की तू बाहेर घराच्या जाणारे ऐक नातू आयता मिळणार आहे बाई तुला रेडीमेड थांब जरा
@जयश्रीकचरे4 сағат бұрын
ही निरुपा एवढं बोलती आणि तिचा नवरा तिला काहीच बोलत नाही बाई जरा झाप ना तिला किती तिच्या तोंडाचा गटार चालू आहे थोडा मूळ मूर्तीच्या समोर करतो
@जयश्रीकचरे4 сағат бұрын
अगं तिला एवढं बोलती मग तुझं तू करून खा ना आणि ही पण कशाला धूमकेतू तिच्या पुढे पुढे करते
@जयश्रीकचरे5 сағат бұрын
प्रत्येक मालिकेत असे घाणेरडे प्रकार दाखवतात काहीतरी घेण्यासारखं काही लोक दाखवत नाहीत की आपण पण त्यांच्याकडून काहीतरी शिकेल उलट ह्यांच्यामुळे आपल्या घरातली लोक बिघडतात म्हणजे बिघडणारे आणि बिघडू नये पण काय काही लोक घेतात असं डोक्यात की नाही असं मग आपण पण असंच वाघा
@जयश्रीकचरे5 сағат бұрын
या काळाच्या जागेवर एखाद्या श्रीमंताची मुलगी असती सगळ्या चुका विसरून तिला स्वीकारले असते आणि सर्वच तर खूप बावळट दाखवली बाई एक बाई असून बाईवर आरोप करते पैशाचा खूप घमंड
@जयश्रीकचरे5 сағат бұрын
या मालिकेत असं दाखवतात गरीब आणि श्रीमंत गरिबाला काहीच किंमत नाही खूप मजूर डे आहेत आबा सोडून आणि सोहम सोडून या घरातले रजनी एक खूप छान दाखवली आहे हा अद्वैत खूप फुगीर माणूस आहे त्याला कसं बायकोबरोबर वागायचं हे कळत नाही
@जयश्रीकचरे5 сағат бұрын
अद्वैत पण खूप चुकत आहे त्याने पण कळाला समजून घेतले पाहिजे
@जयश्रीकचरे5 сағат бұрын
नयना स्वतःला खूप स्मार्ट समजते आणि लग्नाच्या आधी म्हणते मी प्रेग्नेंट आहे तू किती घाणेरडी आहेस का नाही ना तू बघितली ना तुला की माझ्या डोक्यात तिडीक जाते
@जयश्रीकचरे5 сағат бұрын
अगं कारण कला खूप खरी मुलगी आहे आणि तू खूप घाणेरडी मुलगी आहेस तुला नुसते मित्र लागतात तुझं कॅरेक्टर किती घाण दाखवले आणि तू किती घाणेरडी आहेस का नाही ना
@जयश्रीकचरे5 сағат бұрын
रजनी मॅडम तुम्ही नैनाला किती पण समजावा नयना खूप घाणेरडी दाखवली आहे असं कुठं असतं का बहिणी विषयी
@जयश्रीकचरे5 сағат бұрын
सासू पाताळयंत्री आणि ती नैना पण त्या सासूला मिळाली आणि ती सर्वच पण बावळट आहे
@जयश्रीकचरे5 сағат бұрын
ह्या नयना सारख बहीण कोणालाही मिळू नये अगं घाणेरडे नाही ना त्या कलाने तुझ्यासाठी काय काय केलं गं
What can you expect from this murderer Advait? Advait's dad did a good thing not staying with his shameless wife and son ?
@karunadhotre823010 сағат бұрын
😅😅😅😅😅😅naini tumchi tar ajun aagit tel takun rahili aapli roti bhaja sathi aaplya lalchi porila olakhat nahi ka tumhala. Mothi kharepanacha aav aanari saroj atta kuthe gela sachepana are ek number chi patalyantri bai ahe te mukhvata ahe fakt gundanna sangun dusryache ghar tahasnahas karnari bai gunda peksha kami nahi ani kalach mhana te jastach hushar ahe tya gharat aapli pat kay ahe tari aapli choudhury banale jaate hathale dharun baher ladhle tari titha h ahe tyapeksha ghar sodle pahije hote
@krantiiwaghmare928110 сағат бұрын
कात्रज सोडून पुढचा अनुभव असाच आहे! सगळे आहे, पैसा, गाडी आणि जे विचार कलेले आणि नाही केलेलं सगळे आहे. पण वागणूक? त्यावर मोठा प्रश्न चिन्ह च आहे!???
@satadrutadas130011 сағат бұрын
I request Kala's dad not to spare Advait when he will know that Advait killed his brother.
@MeenaGujare11 сағат бұрын
Atta tari khar Samor yeu dya kalane he lagn swatachya margine nahi tar rohinichya damkyana ghabrun kelay
@PriyankaArekar-w9t12 сағат бұрын
Best episode
@pramodchavan524520 сағат бұрын
सगळेच ओव्हर acting.. 😂
@sumitmethewad290521 сағат бұрын
खत्तरनाक सासू हा अवॉर्ड भेटतो सरोजला.😂
@RupaLavreКүн бұрын
कलानेच का सगल सहन करायच आहे सरोज का तर जास्त माजुरी सासु आहे तिला शिक्षा दिली पाहीजे आबानी
@JyotiMinde-k9jКүн бұрын
Khupach faltu dakhavtat
@NandaBhumkarКүн бұрын
आबाला म्हणाव रजनी च्या नवर्याला सरोजला रोहिणी अद्वैत राहुल नैना ला चांगला धडा शिकवला पाहिजे
@rohinimore4128Күн бұрын
❤❤ सरोज खूप मजोरडी सासू आणि नवरा आहे त्या सासूला चागलं शिक्षा झाली पाहिजे पण ती म्हणजे आबांनी दिली पाहिजे❤❤
@MohiniShirsath-ep7jtКүн бұрын
over acting
@ajaywaghchoure697Күн бұрын
सौ मिरा सत्यवान गायकवाड जिंकली आहे
@maheshsukum7649Күн бұрын
फालतु एपिसोड
@aartinimkar7143Күн бұрын
ही सिरीयल आणि चांदेकर फॅमिली अक्षरशः irritating आहे. कला इतका अपमान का सहन करते आणि त्याच घरात का रहाते हेच कळत नाही.
@karunadhotre8230Күн бұрын
😅😅😅😅😅😅😅😅aatta evdha apman zalyavar kalane tya gharat jauch naye bhale doghehi maylek naak ghasun maafi ka nahi mange tari aapla self respect thevla pahije n tya gharat payhi theu naye te tya laykichech nahi n tya chandekar sathi jwellery disign sudha karu naye tyanchi akad gelich pahije
@karunadhotre8230Күн бұрын
😅😅😅kharach pratishthit family ashi naste nusta machibajar sagle aaple karastan karat rahte healthy vatavaran nahi. Saglyache tashyach tyanche dolle firavne aag lavne kaam bighdavne dusra kahi nahi
@satadrutadas1300Күн бұрын
Advait is a murderer. He killed Kala's uncle and is now roaming freely while Khare family had to bear the loss. Because of Advait, Kala's aunt became a widow at a young age.The Khare had to sleep without food for many days because of Advait. Still, Advait has no shame after committing such a big crime.
@karunadhotre8230Күн бұрын
😅😅😅saroj kashi bolen sunthi vachun jar khokla jaat asel tar
@sumitmethewad290521 сағат бұрын
😂😂😂😂😂
@PingsminguКүн бұрын
This serial is like a fish market. Not healthy to watch
@bhagvatjadhav6952 күн бұрын
कशाचा हा ips ऑफिसर आहे बघेल तेव्हा बायां बरोबरच खेळत असतो
@ajaywaghchoure6972 күн бұрын
सौ मिरा सत्यवान गायकवाड जिंकली आहे
@darshanatambe92072 күн бұрын
Mira nehami ka akun ghete kadhi nirupala saral karnar
@shrutiraorane71572 күн бұрын
Kala jaaaaaaam pakavateee.. Vaitag aala.. Aagau
@sumitmethewad29052 күн бұрын
😂😅
@Lets_5ashion2 күн бұрын
Mla कंटाळा आलाय ही मालिका बघून
@sumitmethewad29052 күн бұрын
😂😅
@jayashribharshankar86123 күн бұрын
Bapre kite bhandan kartat.... So irritating 😮
@KaranHake-x3n3 күн бұрын
Laxmichya pavlani नाव दिलंय तशी मालिका दाखवा नाही तेच फालतू नका दाखवू
@masira37693 күн бұрын
साहिबा ओर अंगत की कहानी है बिल्कुल
@जयश्रीकचरे3 күн бұрын
हो बरोबर आहे किती सुंदर नाव आहे आणि हे काहीतरी विचित्र दाखवत आहेत निव्वळ बालिशपणा दाखवतात हे आपण मालिकेत
@satadrutadas13003 күн бұрын
@masira3769 Riddhi and Khori in bengali. When Khori died, Riddhi blamed his son for Khoris death.
@sunilgadgil32713 күн бұрын
मालिकेचे नाव बदला अशी विनंती. लक्ष्मी आणि तिची पाऊलं दिसतच नाहीत. कायम एकमेकांवर तोंडसुख घेत असतात. एकमेकांवर कुरघोडी करत असतात. लिहू तेव्हढे थोडे आहे. लग्न मान्य नसलेल्या सुनेला/बायकोला भांडण्यासाठी ठेवीले का असा प्रश्न पडतो. भांडा सौख्यभरे किंवा भांडण्याची पाऊले असं काहीतरी नाव जास्त योग्य होईल. लवकरच प्राईम टाईम जाणार नक्की. 🙏🙏🙏