Welcome to MPSC point channel,🌹
A big Thank you to all 115k people who subscribed to channel.❤️✌️
मित्रांनो,
स्पर्धा परिक्षा या क्षेत्रात उतरल्यानंतर मला आलेले अनुभव, अडचणी व त्या उडचणींवर मात करण्यामध्ये मी छोटसं जे knowledge मिळवल आहे ते KZbin च्या माध्यमातून मी तुमच्याबरोबर share करत आहे. जेणेकरून अभ्यास सुरु करतांना मला ज्या अडचणी आल्या त्या अडचणी या channel च्या माध्यमातून तुम्हाला येणार नाही, याची मला खात्री आहे आणि हो , ! हे चॅनल चालवण्यासाठी कुठलीही टीम नाहीय मी एकटा manage करत आहे आणि करत राहणार त्यामुळे व्हिडिओ कमी येतील पण भारी येतील ☺️
तुम्हाला जर इंटरव्यू किंवा मार्गदर्शन साठी चॅनेल वर यायचं असेल तर मला इन्स्टाग्राम ला मेसेज करा.
Admin - Sachin
For business related promotions and collaborations contact on below given details 📩
Email-
[email protected]Personal telegram id - @mpsc_point755