Hi..which language is this? Sounds new to me..but nice
@akshataskitchenАй бұрын
Marathi
@nikbanks3 ай бұрын
❤❤❤Ekdamm Channn Zali ❤
@akshataskitchen3 ай бұрын
Thank you
@nikbanks5 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉Ek no recipe Mam
@nikbanks5 ай бұрын
Khupch Chan Madam
@12mails4sush7 ай бұрын
ताई तुम्हाला एक टिप देते खोबऱ्यापासून दूध काढाल तेव्हा खोबरं Grind करताना एक बीटाचा तुकडा टाका. उकडवलेला असेल तर उत्तम. कच्चा असेल तर तो नीट बारीक होणार नाही. बीटमुळे रंग छान येईल. त्या नंतर आगळ घाला. आगळ आंबट असेल तरी त्यात चवीप्रमाणे मींठ टाकणं गरजेचं आहे 😊 तुमचं Location कुठे आहे ? मुळच्या तुम्ही कुठल्या ?
@akshataskitchen7 ай бұрын
Hi Tai, thank you for your tip, तुम्ही माझा latest टाकलेला सोलकढी चा व्हिडिओ पाहा, ज्यामध्ये मी बीट use केले आहे. मी मुंबई ची आहे. ताई बाकीचे व्हिडिओ पण नक्की पहा.
@12mails4sush7 ай бұрын
तुम्ही बहुतेक कोकणातल्या नाही. सोलकढी मधे ओवा घालत नाही. जीरे टाकतात. कोकम हे मुळातच गुणकारी आहे, त्यामुळे ओवा टाकायची गरजच नाही. आगळ खुप पातळ होता, Dark रंग नव्हता. कोकणच्या stall किंवा दुकानातून नेहमी हे असले पदार्थ खरेदी करा. Original मिळतील.
@akshataskitchen7 ай бұрын
Thank you video पाहील्याबद्दल हो मी कोकणातली नाही. पण मी थोडा change म्हणुन ओवा टाकला होता. हो मी कोकणच्या स्टॉल वरून घेत जाईन. छान suggestion दिल्यामुळे मनापासून धन्यवाद🙏