खरंच सचिन बुवा म्हणजे ज्ञानाचं भंडार आहे... प्रत्येक गाणं शास्त्र आधारे आहे ❤️❤️❤️
@kokanstar..6740Ай бұрын
Top cha shahir
@jitendrayelve3669Ай бұрын
भारी एकदम मस्त 👌👌👌👌
@kokninisarghАй бұрын
जबरदस्त
@RavindraChougule-h1rАй бұрын
लांबोरे बुवांची बारी टाक भावा
@siddlokhande1237Ай бұрын
#लांबोरे बुवांची बारी टाक रे भावा असेल तर!" कारण सद्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे,विनोदीशैलीचे,अप्रतिम स्वतः लेखणी करणारे लंबोरे बुवा आहेत'. तुऱ्याचा बादशहा!👑✅ पहाडी,बुलंद आवाजाचा, अप्रतिम लेखणीचा शहेनशहा!!📝👑✅ लांजा तालुक्याची शान #विकास दादा #लांबोरे बुवा👑
@sanjogbhambad8956Ай бұрын
बाकीचे शाहीर गोट्या खेळताना दिसतात काय रे भावा मी म्हणत नाही शाहीर विकास लांबोरे चांगले नाही आहेतच भारी पण बाकीचे शाहीर त्याचा बरोबर बारी करतात म्हणून ते मोठे होतात अरे मित्रा सगळ्या शाहीर मान देस
@siddlokhande1237Ай бұрын
@@sanjogbhambad8956 दादा अरे या मध्ये इतर शहीरांचा अपमान कुठे आहे इतर शाहीर सुद्धा चांगलेच आहेत की पण सध्या तुरेवल्यान मध्ये लंबोरे बुवा गेले दोन वर्ष कदम बुवान बरोबर त्यांच्या बरोबरीचे कार्यक्रम करतायत म्हणून त्याला बोलो की #लांबोरे बुवांची बारी असेल तर टाक
@ep8064Ай бұрын
स्तवन एक नंबर बुवा, लेखणीचा बादशाह आहात तुम्ही❤
@sitarambavdane6818Ай бұрын
पूर्ण बारी आहे का?
@AkshayDafleАй бұрын
अरे भाऊ बाकीच्या वर कशाला पाय आणतोय.. परमिशन मिळाली आहे महिन्यानंतर टाकायची...सगळ्यांनी विडिओ केल्या आहेत.. आपणच चुका केल्या युट्यु वाल्यांनी तर विडिओ बंद होतील..
@Kokan_updatesАй бұрын
आम्ही पण केली असती अपलोड बारी बुवांनी काय सांगितलं ते लक्षात नाही वाटत..
@kokankalapremi-uu8icАй бұрын
भावा तुझा नंबर पाठव
@prakashMarathe-kq1zoАй бұрын
Bro दोघांनाची पन बारी टाक
@Kokani_riteshАй бұрын
Ho
@sanketpendhari1890Ай бұрын
अप्रतिम लेखन....शाहिर...❤
@sandeshsutar81932 ай бұрын
❤❤❤
@prakashbole66752 ай бұрын
❤
@parshurambhaldar13382 ай бұрын
एकदम भारी ❤
@kalpeshmate25452 ай бұрын
एकच वादा राजेश दादा❤❤❤
@kokankar_banti2 ай бұрын
जाम भारी ❤
@pradeepmaynak68132 ай бұрын
ऐकच फॅन झिमंण
@Comenttrollar2 ай бұрын
घासत बसा नाही आता झिमन घरात बसा नाहीतर झिमन फक्त नमन 😂😂😂😂😂बऱ्याच वर्षान बकरा भेटला 😂😂😂😂😂तावडीत भेटत नव्हता पळ काडत होता 😂😂😂