Пікірлер
@gaurav3559
@gaurav3559 Күн бұрын
बोल बोल २२ फूट वाले की जय 🔱🚩
@omkarmore1565
@omkarmore1565 Күн бұрын
"मुंबईचा राजा" ह्या नावातच सगळं काही आलं.... . . . बोल बोल बोल २२फूट वाले की जय 🙏
@sanjayptl4708
@sanjayptl4708 Күн бұрын
🎉❤
@siddharthbhoir9253
@siddharthbhoir9253 Күн бұрын
Ganpati bappa morya🕉️❤️🌺jay shree mahakal🕉️❤️🌺
@geetenpatil8627
@geetenpatil8627 Күн бұрын
मास्तर❤
@yashsurse3233
@yashsurse3233 2 күн бұрын
Ganpati Bappa Morya please like
@rockeybhai6650
@rockeybhai6650 2 күн бұрын
Goosebumps ❤❤❤ bappa morya😊
@riteshdhamnaskar1647
@riteshdhamnaskar1647 3 күн бұрын
असे मूर्तिकार होणे नाही
@rajeevrane3242
@rajeevrane3242 3 күн бұрын
स्वप्नील परब हा माझा खूप जवळचा मित्र, खूप खास असा हा मित्र, मु मराठी कलाकार यांना दर्शनासाठी घेऊन येतो तेव्हा खूप छान स्वागत करतात हे मंडळ, गणपती बाप्पा मोरया
@tusharzore576
@tusharzore576 3 күн бұрын
❤❤
@AnkushKadam-l7g
@AnkushKadam-l7g 4 күн бұрын
दादा आपणास एस पी कंपाऊंड येथून अंकुश कदम यांचे सलाम
@AayushSawant-pp2lu
@AayushSawant-pp2lu 4 күн бұрын
Tu sevekari ahes sevekarich rahha ugach kahi bolu nakos page var tula nasel baghaicha tar nako baghus
@viramchavan555
@viramchavan555 4 күн бұрын
Dolya cha aakhani sathi kalavida prashanth kade dya he’s the best in aakhani malabarhill cha raja parel cha maharaja chi aakhani tyani keli ahe he’s the best
@sunilsakpal4099
@sunilsakpal4099 4 күн бұрын
महाराष्ट्रात सर्व प्रथम सर्वात ऊंच गणेशमूर्ती (२४ फुट )बणवण्याचं शिवधनुष्य पेलून ते साकार करणारं एकमेव नाव म्हणजे प्रसिद्ध मुर्तीकार कै.दिनानाथ वेलींग. मी त्यांना हि २४ फुट ऊंच मुर्ती साकारताना प्रत्यक्ष पाहिलय. आम्ही मित्र रोज दुपारी नरेपार्क शाळेतून सुटलो की गणेश गल्लीत हि मुर्ती बघायला जायचो.त्या वर्षी गणेश गल्ली मुंबईच्या राजाच्या दर्शनाला रेकाॅर्ड ब्रेक गर्दी झाली होती.
@sachinbhawke09
@sachinbhawke09 4 күн бұрын
जुने ते सोने.. पॉडकास्ट बघून खूप आनंद झाला thank you 🙏
@pravinwadke9892
@pravinwadke9892 5 күн бұрын
असे कार्यकर्ते सध्या दुर्मिळ झाले आहेत. आता पैसा मोठा आहे....
@mounish4580
@mounish4580 5 күн бұрын
Jai ganesha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjaykamble5765
@sanjaykamble5765 5 күн бұрын
Ganpati bappa morya ❤️🙏
@virajtendolkar7440
@virajtendolkar7440 5 күн бұрын
गणेशगल्ली आणि लालबाग राजा गणपती उत्सव मध्ये सहभाग असलेला तेंडोलकर परिवार, लालबाग हा शतकाहून पिढीजात सहभागी झाल आहे. सर्वात जुना जाणकार लालबाग मधील गणपती उत्सव बददल @raja_mumbaicha
@virajtendolkar7440
@virajtendolkar7440 5 күн бұрын
आमचा तेंडोलकर स्टुडिओ आमचे आजोबा दाजी तेंडोलकर यांनी फोटोस केले गणेशगल्ली गणपतीचे स्वातंत्र्य पूर्वी काळा पासून.आणि त्यांचे वडील आमचे पणजोबा एस. ए तेंडोलकर ज्यांचे नाव आमचे दुकान लालबागातील आहे. स्थापना १९१०.आमचे पणजोबा एस. ए तेंडोलकर पूर्वी गणेशगेल्लीतील नारायण आश्रम या बिल्डिंग मध्ये राहायचे.. ते तेव्हा गणेशगल्ली गणपती चे आणि गणेशगल्ली मंडळ चे स्थापना मेंबर होते. त्यांनी आणि अनेक जाणाने येऊन गणेशगल्ली गणपती उत्सव चालू केला. @raja_mumbaicha
@virajtendolkar7440
@virajtendolkar7440 5 күн бұрын
आम्ही आता स्टुडिओ मध्ये राहतो या ऐकमंडळी मध्ये आले ले काही लोक वडलांचे मित्र आहेत आणि माझे वडील त्यावेळी च्या गणपती उत्सव चे साक्षीदार आणि जाणकार आहे.
@virajtendolkar7440
@virajtendolkar7440 5 күн бұрын
आजोबानी त्याकाळी गणपती नवे तर मुंबईतील सर्व प्रमुख स्थळ मंदिरे, बनारस उत्तर प्रदेश,दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी माता, सिद्धिविनायक गणपती, भायखळा खडा पारशी पुतळा सर्व जुनी छायाचित्र सर्व तेंडोलकर स्टुडिओ, लालबाग
@virajtendolkar7440
@virajtendolkar7440 5 күн бұрын
आम्ही तेंडोलकर स्टुडिओ सुध्दा गणेशगल्ली उत्सव चे पूर्वीपासून वर्गणीदार आहोत
@virajtendolkar7440
@virajtendolkar7440 5 күн бұрын
पूर्वीचे सर्व साधू संत, सिनेमा अभिनेते, कलाकार, नूत्यादिग्दर्शक,क्रिकेटर, सावंतवाडी संस्थान च्या राणी, भालचंद्र महाराज आमच्या तेंडोलकर स्टुडिओ मध्ये येऊन गेले... @raja_mumbaicha
@virajtendolkar7440
@virajtendolkar7440 5 күн бұрын
आमचे आजोबा स्व: श्री. दाजी तेंडोलकर, सावंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सव मध्ये पहाटे जायचे गणेशगल्ली आणि लालबाग राजा फोटो शूट साठी मंडळाचे ऑफिसिअल फोटोग्राफर होते 1928-1980 चे सर्व लालबाग गणपती फोटोस त्यांचे आहे. पूर्वी ब्लॅक व्हाईट फोटोस होते.. ते आर्टिस्ट होते आजोबा जे जे कला महाविद्यालय मध्ये सुवर्ण पदक मिळाले ले त्यांनी ब्लॅक व्हाईट फोटोस हाताने पेंट करत त्या काळी. @raja_mumbaicha
@user-vp7eo7qm8e
@user-vp7eo7qm8e 5 күн бұрын
Ek number dada
@thenightking4893
@thenightking4893 5 күн бұрын
जय हो २२ फूट वाले की 🙏👑🌺
@aryankdm9221
@aryankdm9221 5 күн бұрын
Hey mandal chi mahiti sang nar ahe ki sotha chi 😂😂😂😂😂 boring ahe 😂😂
@adwaitpedhamkar5725
@adwaitpedhamkar5725 5 күн бұрын
कर्तुत्ववान माणसांमूळेच हे मंडळ इतके प्रसिद्ध आहे हे एक कार्यकर्ताच समजू शकतो. कोणतेही मंडळ पाहिल्यापासुन प्रसिद्ध नसते. त्यामागे यांसारख्या अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांची मेहनत, निष्ठा आणि त्याग आहे. नावाजलेल्या मंडळासोबत स्वतःची प्रसिद्धी करणे खूप सोप आहे. पण शून्यातून प्रसिद्धीस येणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची ओळख ऐकणे यासाठी एका प्रामाणिक कार्यकर्त्याची आणि उत्सवप्रेमीची वृत्ती पाहीजे. असो संकुचित स्वार्थी वृत्तीला सुबुद्धी लाभो हीच मुंबईच्या राजा चरणी प्रार्थना🙏🏼
@aryankdm9221
@aryankdm9221 5 күн бұрын
@@adwaitpedhamkar5725 bhawa me pan ahe re mandala made mirchi group made ahe me
@adwaitpedhamkar5725
@adwaitpedhamkar5725 5 күн бұрын
@@aryankdm9221मी मुंबईच्या राजाचा कार्यकर्ता आहे. आणि तु जे boring बोलतोय त्यातच तुझी मंडळाबद्दलची आत्मीयता समजते. कदाचित तु मिर्ची ग्रुपपूरता मर्यादित आहेस. तुझी ही प्रतिक्रिया मिर्ची ग्रुप वर जरी दिलीस तरी तुला योग्य ते उत्तर मिळेल. मंडळाच्या चैनलवर प्रतिक्रिया देताना काय लिहावे याचे भान ठेवले पाहिजे इतकी समज आसायला हवी.
@adwaitpedhamkar5725
@adwaitpedhamkar5725 5 күн бұрын
@@aryankdm9221कदाचित तु सेवेकरी असावास. आणि माझ्याबद्दल माहिती नक्की करुन घे.
@aryankdm9221
@aryankdm9221 5 күн бұрын
@@adwaitpedhamkar5725 naki ha bhawa karto ahe thanks good night
@virajtendolkar7440
@virajtendolkar7440 5 күн бұрын
पूर्वीचे सर्व गणपती फोटो आमचा स्टुडिओ चे आहे... 1928-1980,गणेशगल्ली, लालबागचा राजा आणि चिंतामणी.. लालबागचा सुप्रसिद्ध तेंडोलकर स्टुडिओ.
@virajtendolkar7440
@virajtendolkar7440 5 күн бұрын
लालबागचा सुप्रसिद्ध तेंडोलकर स्टुडिओ. जाम बिल्डिंग नं. १ पहिला माळा.@raja_mumbaicha
@virajtendolkar7440
@virajtendolkar7440 5 күн бұрын
आमचे आजोबा स्व: श्री. दाजी तेंडोलकर, सावंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सव मध्ये पहाटे जायचे गणेशगल्ली आणि लालबाग राजा फोटो शूट साठी मंडळाचे ऑफिसिअल फोटोग्राफर होते 1928-1980 चे सर्व लालबाग गणपती फोटोस त्यांचे आहे. पूर्वी ब्लॅक व्हाईट फोटोस होते.. ते आर्टिस्ट होते आजोबा जे जे कला महाविद्यालय मध्ये सुवर्ण पदक मिळाले ले त्यांनी ब्लॅक व्हाईट फोटोस हाताने पेंट करत त्या काळी. @raja_mumbaicha
@virajtendolkar7440
@virajtendolkar7440 5 күн бұрын
पूर्वीचे सर्व साधू संत, सिनेमा अभिनेते, कलाकार, नूत्यादिग्दर्शक,क्रिकेटर, सावंतवाडी संस्थान च्या राणी, भालचंद्र महाराज आमच्या तेंडोलकर स्टुडिओ मध्ये येऊन गेले... @raja_mumbaicha
@virajtendolkar7440
@virajtendolkar7440 5 күн бұрын
आम्ही तेंडोलकर स्टुडिओ सुध्दा गणेशगल्ली उत्सव चे पूर्वीपासून वर्गणीदार आहोत
@virajtendolkar7440
@virajtendolkar7440 5 күн бұрын
आजोबानी त्याकाळी गणपती नवे तर मुंबईतील सर्व प्रमुख स्थळ मंदिरे, बनारस उत्तर प्रदेश,दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी माता, सिद्धिविनायक गणपती, भायखळा खडा पारशी पुतळा सर्व जुनी छायाचित्र सर्व तेंडोलकर स्टुडिओ, लालबाग
@siddharthbhoir9253
@siddharthbhoir9253 6 күн бұрын
Ganpati bappa morya❤️🕉️🌺🙏
@Vinayakdalvivlogs
@Vinayakdalvivlogs 6 күн бұрын
Bola 22 Fut Wale Ki Jay ❤️✨
@pradneshbhosle
@pradneshbhosle 6 күн бұрын
Mr 22ft
@Aashishsolanki16
@Aashishsolanki16 6 күн бұрын
Jai mumbai cha raja
@Jarvis07j
@Jarvis07j 6 күн бұрын
@sandeshmhamunkar
@sandeshmhamunkar 6 күн бұрын
लालबाग परळचा ढाण्या वाघ 🚩
@sandeshmhamunkar
@sandeshmhamunkar 6 күн бұрын
दादा तुम्हाला सलाम
@user-xv8ys1wy9o
@user-xv8ys1wy9o 7 күн бұрын
Kaka aaikun dolyat pani aale kay te divas hote ani tumi tyachya var maat karun ata aamchy pidhi la tumchya mule ha usav aanadane bagta yetoy
@user-pb6ie5tb8n
@user-pb6ie5tb8n 7 күн бұрын
Khup chan mahiti
@pegmemommypls
@pegmemommypls 8 күн бұрын
😍😍
@bmdgroup46
@bmdgroup46 9 күн бұрын
Hich ahe taqat ani prem mumbai cha raja ❤
@uditmahato7315
@uditmahato7315 9 күн бұрын
Goosebumps really amazing video
@siddharthsurve914
@siddharthsurve914 9 күн бұрын
दादा ......❤
@yashsurse3233
@yashsurse3233 10 күн бұрын
Ganpati Bappa Morya 🙏
@siddharthbhoir9253
@siddharthbhoir9253 10 күн бұрын
Ganpati bappa morya🕉️❤️🌺