Пікірлер
@bilalshaikh7875
@bilalshaikh7875 56 минут бұрын
मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते पर्मनंट आमदार मा. राजन मालक पाटील
@prashantjadhav6784
@prashantjadhav6784 13 сағат бұрын
नाव दमदार भावी आमदार सौ मिनलताई दादासाहेब साठे 💯✌️
@RajkumarGawade-sf5lg
@RajkumarGawade-sf5lg 22 сағат бұрын
युवराज दादा पााटील माढा मतदान संघातून उभे राहणार आहेत
@annakaulage4521
@annakaulage4521 Күн бұрын
अभिजीत पाटिल
@annakaulage4521
@annakaulage4521 Күн бұрын
आबा
@gaurikhobare7054
@gaurikhobare7054 Күн бұрын
Ek number,1001/-,🚩🚩🚩🚩🚩🙏🏻
@rajendrakedar4472
@rajendrakedar4472 Күн бұрын
माढ्याचे फिक्स आमदार फक्त धनराज दादा शिंदेचं🎉🎉🎉❤❤
@XyzSL
@XyzSL Күн бұрын
हा चॅनेल रणजित शिंदेकडून मोठ पॅकेज घेऊन जनमत चाचणी नावाचं नाटक करतोय, याला रणजित शिंदे च्या विरोधात कोणी प्रतिक्रिया दिली की याचा चेहरा बघण्यासारखा होतो हा माझा अनुभव आहे
@XyzSL
@XyzSL Күн бұрын
हा ऑनलाईन माढा ला मोठं पॅकेक दिलं आहे रणजित शिंदे नं. ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर काटा मारून दरोडा टाकून कामावलेल्या मोठया मालिद्यातला छोटासा तुकडा टाकला आहे ह्या ऑनलाईन माढा ला, त्यामुळे फक्त रणजित शिंदेचे बगल बच्चे जमा करून त्यांच्या मुलाखती दाखतो.
@sachinsurve7390
@sachinsurve7390 Күн бұрын
Ranjit shinde
@somrajjadhav9590
@somrajjadhav9590 Күн бұрын
फक्त भैय्यासाहेब
@mohanmote7538
@mohanmote7538 Күн бұрын
कशाचा अनुभव आत्ता चाललय घरा घरात भेटायला पाडणार १००,%भया ला ...
@RanjitMane-xi1jg
@RanjitMane-xi1jg 2 күн бұрын
मिनल ताई साठे भावी आमदार
@maheshgosavi9955
@maheshgosavi9955 2 күн бұрын
अभिजीत आबा पाटील
@marutikolekar8467
@marutikolekar8467 2 күн бұрын
Barobar ahe
@karimshaikh6840
@karimshaikh6840 2 күн бұрын
माढा विधानसभा मतदारसंघात रंजित भैय्यासाहेब शिंदे फिक्स आमदार विजय होणार आहे
@mahadeogund232
@mahadeogund232 2 күн бұрын
काय पण करा माढा मध्ये तुतारी वाजणार आहे
@prashantjadhav6784
@prashantjadhav6784 2 күн бұрын
भावी आमदार सौ मिनलताई दादासाहेब साठे 💯✌️
@user-kk6dn5jp8u
@user-kk6dn5jp8u 2 күн бұрын
अभिजित पाटील
@sudhakarshinde7808
@sudhakarshinde7808 2 күн бұрын
फक्त बबन दादा म्हणतील तोच उमेदवार निवडून येणार
@shahaji505
@shahaji505 2 күн бұрын
अभिजीत आबा पाटील आमदार होणार
@balajipatil1582
@balajipatil1582 2 күн бұрын
माढ्यात फक्त मिनलताई दादासाहेब साठे च
@balajipatil1582
@balajipatil1582 2 күн бұрын
माढ्यात फक्त मिनलताई दादासाहेब साठे च
@balajipatil1582
@balajipatil1582 2 күн бұрын
माढ्यात फक्त मिनलताई दादासाहेब साठे च
@balajipatil1582
@balajipatil1582 2 күн бұрын
माढ्यात फक्त मिनलताई दादासाहेब साठे च
@balajipatil1582
@balajipatil1582 2 күн бұрын
माढ्यात फक्त मिनलताई दादासाहेब साठे च
@user-hp5tr3yt3m
@user-hp5tr3yt3m 2 күн бұрын
शिवतेज बाबा मोहिते पाटील यांना शरदचंद्रजी पवार पक्षातून तिकीट मिळणार काँग्रेस हा पक्ष माढा तालुक्यात नावापुरताच राहिलेला आहे
@navnathkarche1095
@navnathkarche1095 2 күн бұрын
Correct
@user-fc9xz8xf9q
@user-fc9xz8xf9q 2 күн бұрын
अभिजीत पाटील
@manojmukane4736
@manojmukane4736 2 күн бұрын
आबासाहेब 9799
@nansnagtilak661
@nansnagtilak661 3 күн бұрын
एकच वादा बबन दादा
@shankarlokare1312
@shankarlokare1312 3 күн бұрын
माढा विधानसभा मतदारसंघातिल मतदारांनी अशा बोलबच्चन व ठेकेदारांच्या भुलथापांना बळी पडु नये २/३ वर्षात हा सर्व संस्था डबघाईला आणणार आहे हा फक्त भुलभुलैय्या सांगत आहे तर तरुणांनो हा काही करणार नाही आणि फक्त तोंडाची हवा घालवत आहे तसेच हा पंढरपूर-मंगळवेढा मधुन पळून आलेला आहे..... तिथ हाबडा बसला आहे आणि जरांगेच निवडणूक साठी हा वापर करील तर कोणत्याही मतदारांनी ह्याला भुलु नये.... हा टक्केवारी वाला आहे.
@Dayakan867
@Dayakan867 3 күн бұрын
नाही येत निवडून.. मनोज दादा jarange सांगतील त्यालाच मतदान होणार madhyaat
@shankarlokare1312
@shankarlokare1312 4 күн бұрын
कोल्ह्यांनी वाघाच कातड घातले म्हणून कोल्हा कधी वाघ होत नसतो.... तुम्ही नौटंकी करता तसेच नौटंगीच राहणार फक्त जनतेला फसवतात.....
@surayakantkadam684
@surayakantkadam684 4 күн бұрын
Are kolhya Tu kuthe Aani Aamch MAMA kuthe lagla kui kui karayla
@pavanrandive4994
@pavanrandive4994 5 күн бұрын
आबा साहेब 9799
@pavanrandive4994
@pavanrandive4994 5 күн бұрын
Only 9799
@prashantjadhav6784
@prashantjadhav6784 6 күн бұрын
माढा मतदारसंघातून नाव दमदार भावी आमदार सौ मिनलताई दादासाहेब साठे 💯✌️
@creativeideascomedyandreal8466
@creativeideascomedyandreal8466 7 күн бұрын
काय करायचं आपल्याला आपण आपल माळशिरस ला बरे
@user-fc9xz8xf9q
@user-fc9xz8xf9q 7 күн бұрын
फिक्स आमदार अभिजीत आबा पाटील
@user-ki1yd7uw5p
@user-ki1yd7uw5p 7 күн бұрын
राजन पाटील
@rahulvlogs6131
@rahulvlogs6131 7 күн бұрын
Only Umesh Dada patil
@user-bu4ez6yg7h
@user-bu4ez6yg7h 7 күн бұрын
आपण माढा तालुक्याच्या विकासासाठी काय केले हे महत्त्वाचे आहे ज्यांनी तालुक्याचा विकास केला जनता त्याच्या पाठीशी राहणार यात काही शंका नाही माढा तालुक्याचा विकास हा फक्त बबन दादांनीच केलेला आहे दादा आजारी असले देखील तरीपण फोन उचलतात कोणाचेही काम असो या गटाचा तटाचा कधी विचारत नाहीत त्यामुळे मळ्यातील सुज्ञ जनता पक्ष कुठलाही असो फक्त बबनदादा च्या पाठीशी राहणार आणि चढत्या मताधिक्क्याने शिंदे हेच आमदार होणार यात काही शंका नाही
@kiransolankar9582
@kiransolankar9582 8 күн бұрын
सत्ता आपल्या घरात राहावी म्हणून नाटक चालली आहेत घराणेशाही बंदद करावी
@kiransolankar9582
@kiransolankar9582 8 күн бұрын
Shivajiraje kamble
@user-rx9zr6ny7u
@user-rx9zr6ny7u 8 күн бұрын
एकच झलक राजन मालक
@Maharashtra-maza2809
@Maharashtra-maza2809 8 күн бұрын
तुम्ही सहा महिन्यांपूर्वी पक्षात आले आहात, लगेच इतके नखरे दाखवायला लागला
@ramharimote8339
@ramharimote8339 8 күн бұрын
मोहोळ तालुक्यातील जनता बांडगुळ, खुळी , हलकट, नालायक, नीच, इडझावी, मेंढर, विखुरलेली स्वाभिमान गहाण टाकलेली, अन्याय, अत्याचार, जुलूम, हुकूमशाही सहन करणारी आहे जर जनता सुज्ञ, सुजाण, हुशार, प्रामाणिक, जागरूक आसेल तर कायमचा बंदोबस्त करेल
@navnathkarche1095
@navnathkarche1095 8 күн бұрын
Madha only shivtejsingh mohite patil
@navnathkarche1095
@navnathkarche1095 8 күн бұрын
Sanjay kokate saheb barobar boltayat
@nitinchavan886
@nitinchavan886 8 күн бұрын
Only मालक