बाबा जातात विदेशात कोमेजतात झाडेवेली भक्त पाहातात केविलवाणी नाही दिसत गुरूमाउली 🎉🎉🎉🎉🎉
@yogeshkarad59076 күн бұрын
जय भगवान बाबा
@yogeshkarad59077 күн бұрын
ज य भगवान बाबा प्रसन्न
@asha21210 күн бұрын
दौरा करून येतात बाबा आनंदी होतो भगवानगड होतो भक्तांना आनंद भेटण्याची चढाओढ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ShyamGondge14 күн бұрын
👏💐🚩
@shamwakhare121017 күн бұрын
खरंच भगवान बाबा ची गादी शोभते तुम्हाला, तुमच्या कडे पाहिल्यावर भगवान बाबा आपल्या तच कुठे तरी आहेत असाच भास होतो , रामकृष्ण हरी 🙏
@shobakhaladkar188319 күн бұрын
भगवानबाबा की जय🙏 जय गुरुदेव🙏
@balajiswami31821 күн бұрын
राम कृष्णा हरी 🚩🚩🙏🏻
@dipakdhomse696922 күн бұрын
उद्योजकांची बैठक
@vitthalmasal228425 күн бұрын
राम कृष्ण हरि माऊली
@asha212Ай бұрын
नंतर लिहु रामकृष्णहारी
@asha212Ай бұрын
जे लोक पोटासाठी राञभर रानात चोर्या करून उपजीविका चालवायचे रानातील कणसे कापने कापूस चोरणे बैलाचे घुंगरमाळा चोरणे आशा भाकरीसाठी गरीबांना चोर्या करून उपजीविका चालवायचे ते खुप सुखी झाले श्रीमंताचे प्रसाद घेणे वेगळे आहे पण भुक प्रसाद घेऊन जाते वर्णन नाही करता येत ते म्हणतात भगवानबाबांना काळजी जगाची
@asha212Ай бұрын
भगवानगडावर आन्नदान सुरू केले पोटासाठीचे चोरटे मनोमन सुखी झाले 🎉🎉
@asha212Ай бұрын
गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञानदान 🎉🎉
@asha212Ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने नवी नवलाई केली भगवानबाबांच्या गवंड्याला पेन्शन सुरू केली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@asha212Ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉🎉
@asha212Ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉