JHANM SCHOOL GADARING
मी हे चॅनेल मुलांनी त्यांचे शाळेत असताना स्नेहसंमेलनात भाग घेतात आणि डान्स करतात असे वर्षानुवर्षे चालु असते आणि रहाते पण मला एक कल्पना आली की जर हेच व्हिडिओ मी जर मुलांसाठी KZbin वर टाकले तर सर्वांनाच बघता येईल. काही विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून कामाला व काहींचे लग्न सुद्धा झाली असतील त्यांनी त्यांचे लहानपणी चे हे व्हिडिओ पाहिले किवा त्यांना पाहायला मिळाले तर त्यांच्या लहानपणी च्या आठवणी ताज्या होतील व त्यानिमित्ताने आपल्या शाळेची आठवण येईल. मला माझे लहानपणीचे फोटो किंवा व्हिडिओ बघायला आवडते तर तुम्हाला पण आवडेल.
धन्यवाद!
जर माझे म्हणणे चुकीचे किंवा बरोबर असेल तर मला कंमेन्ट करून सांगा तुम्हांला काय वाटते ते. जर तुम्हाला तुमचे व्हिडिओ पहायचे असतील तर मला कंमेन्ट करून किंवा माझ्या mail वर सांगितले तर मी तो विडिओ शोधून टाकण्याचा प्रयन्त करीन.
इस बात पर एक like तो बनता है।
Please Subscribe my channel DJ GATHERINGS and press bell icon to see latest notification about my Videos.
E-mail Id:
[email protected]Mobile :