Пікірлер
@maheshpujari9545
@maheshpujari9545 9 сағат бұрын
दादा तुमचा आवाज लय भारी आहे जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय मल्हार❤❤
@sk-io6uy
@sk-io6uy Күн бұрын
मुलाखत खूप छान
@priyankajadhav5382
@priyankajadhav5382 Күн бұрын
Nice information for farmers
@NANAMOREsir
@NANAMOREsir Күн бұрын
खूप छान
@shantaramkadam592
@shantaramkadam592 3 күн бұрын
अरे मराठी मराठ्यांना झाले नाही... नहीं तर दाखवलं असत...
@harsharaj_bachhav_Empire
@harsharaj_bachhav_Empire 3 күн бұрын
सुहास आण्णा कांदे लीड 💯
@manishasssd2392
@manishasssd2392 3 күн бұрын
दिलीप बोरसे नाही पाहीजे
@manishasssd2392
@manishasssd2392 3 күн бұрын
हो तूम्ही फक्त तूचा विचार करा आदिवासी वस्तीन वरती जा आणि विचारा किती किलोमीटर वरून पानी अनंतात ५ वर्ष झाले पानी ची टाकी बांधून देशात होते पण अजून काय दीसत नाही आम्हा पानी ची टाकी
@Nandrajraundale9080
@Nandrajraundale9080 3 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Nandrajraundale9080
@Nandrajraundale9080 3 күн бұрын
@kailasbhandge6373
@kailasbhandge6373 3 күн бұрын
ओन्ली भुजबळ साहेब
@pradeepbafana333
@pradeepbafana333 3 күн бұрын
Dada,,,🚩🚩🚩🏹🏹🏹,, Advance,,, Gulal takun gya Dada Saheb 🇮🇳🇮🇳🇮🇳
@bcchakre9203
@bcchakre9203 3 күн бұрын
Only bhujabal saheb
@SanketUrade-m3z
@SanketUrade-m3z 4 күн бұрын
का रडतो मग
@machhindrakhandode1421
@machhindrakhandode1421 4 күн бұрын
ओन्ली माणिकराव शिंदे❤🎉
@kalpeshsale5642
@kalpeshsale5642 4 күн бұрын
Only one ghnesh bhau ❤❤🎉🎉🎉
@NavnathBhosale-jq5hs
@NavnathBhosale-jq5hs 4 күн бұрын
ऐक लाखाच लिड आता नही भेटत आता उदया पासुन माजी आमदार होणार भुजबल
@NavnathBhosale-jq5hs
@NavnathBhosale-jq5hs 4 күн бұрын
तुतारीच वाजनार उदया या विजयी मुरवणुकीला
@AnnaSapnar
@AnnaSapnar 4 күн бұрын
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय
@harshadalagad6138
@harshadalagad6138 4 күн бұрын
गणेषभाऊ आपल उद्दीष्ट चांगल आहे त्यामुळे आपण आपल्या धेयाप्रयंत नक्किच पोचनार आहात
@ashokkale6117
@ashokkale6117 4 күн бұрын
बॅगा भरा म्हणा मुंबईला जायची वेळ झाली आता 😂😂
@ashokkale6117
@ashokkale6117 4 күн бұрын
बॅगा भरा म्हणा मुंबईला जायची वेळ झाली आता 😂😂
@ashokkale6117
@ashokkale6117 4 күн бұрын
बॅगा भरा म्हणा मुंबईला जायची वेळ झाली आता 😂😂
@ashokkale6117
@ashokkale6117 4 күн бұрын
भुजबळ ला सांगा तुझा विकास मुबंई ला घेऊन जा म्हणून, प्रत्येक इलेक्शन च्या वेळेस विकास विकास बाकी आमदार झाल्यावर गोटया खेळणार हे का,बारामती करणार होते कुठे हे ते,, भाऊंचा विजय फिक्स ✌️✌️
@ShatramAher
@ShatramAher 4 күн бұрын
Ganesh bhau
@ShatramAher
@ShatramAher 4 күн бұрын
Ganesh bhau
@Suyash_Nandan-1994
@Suyash_Nandan-1994 4 күн бұрын
मला वाटतं जनता साधी भोळी आहे विद्यमान आमदार हे विकास करतीलच कारण विकास करण्यासाठीच आपण त्यांना विधानसभेत पाठवतो ते जनतेच्या पैशातुन विकास करतात आणि जी व्यक्ती पहील्यांदा निवडणूक लडवते आहे स्वताच्या कष्टाचा पैसा लावुन विकास करते तर महान किंवा मोठे कोण हे जनतेला का कळत नाही >>> बंडु काकांनी स्वताःच्या कष्टाच्या पैशातुन विकास केलेला आहे मला अभिमान आहे बंडु काकांवर जरी माझं मतदान मालेगाव बाह्य मध्ये नसेल तरी
@NiteenPawar-i7y
@NiteenPawar-i7y 4 күн бұрын
बोलत आहे आणि बोलता येत नाही असे लोक का सांगत आहे
@shubhamgawande8867
@shubhamgawande8867 4 күн бұрын
Ganesh bhau nibhalkar
@shravanaher2650
@shravanaher2650 4 күн бұрын
सर्व मीडिया वाले नालायक आहेत निवडणुका आल्या की लगेच येतात माईक आणि कॅमेरा घेऊन त्यांचं पोट भरायला जेव्हा शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतो तेव्हा बिळात जाऊन लपतात
@prafulpatil2599
@prafulpatil2599 4 күн бұрын
भुसे साहेब
@gokulbagul8849
@gokulbagul8849 4 күн бұрын
कहो दिल से दादासाहेब फिरसे 🙏🏻🙏🏻🚩🚩
@shubhamchevan8533
@shubhamchevan8533 4 күн бұрын
दादा साहेब भुसे❤
@ChanduChavan-bk5xn
@ChanduChavan-bk5xn 4 күн бұрын
Dhatrak brand❤❤
@VishwasRathod-h5r
@VishwasRathod-h5r 4 күн бұрын
इथून माग कोण्हीच काही केल नाही आनासाहेबांनी 2वर्ष्यात करून दाखवलं
@dodhagoyekar7628
@dodhagoyekar7628 4 күн бұрын
आपले आमदार दिलीप बोरसे साहेब विजय होतील आमदार पाहिजे दुसरे नकोस फक्त बोरसे साहेब
@kunalnikhade1399
@kunalnikhade1399 4 күн бұрын
गणेश भाऊ निंबाळकर..✌️💯
@jibhaunikam3852
@jibhaunikam3852 4 күн бұрын
🚩♨️ जबरदस्त लढला भाऊ मानगए गणेश मला पण मालेगाव मधून दहा फोन आले♨️♨️👍
@dnyaneshwarkale6043
@dnyaneshwarkale6043 4 күн бұрын
🏹🏹🏹
@ravindragosavi822
@ravindragosavi822 4 күн бұрын
ॐ नमः शिवाय जय श्री राम बंडू काकाश्री 101%
@parasharamgaikwad1003
@parasharamgaikwad1003 4 күн бұрын
गणेश भाऊ खरचं आहे की आपण आमदार व्हायला हवे. मी येवला तालुक्यातील आहे तरी पण आम्ही आपले समर्थक आहोत. आपल्या सचोटीला आमचा मानाचा त्रिवार प्रणाम . खर आहे आपण गोर गरीबांचे कैवारी आहेत. मी माथाडी कामगार कै. रामहरी विठ्ठल निंबाळकर दहीवद यांचे मावस भाऊ. आम्हाला गर्व आहे आपल्या सारखे लोक जनतेच्या पाठीशी आहे. परमेश्वर आपणास आमदारकीच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी देवो हीच अपेक्षा. यस्वशी भाव.
@rakeshborse1367
@rakeshborse1367 4 күн бұрын
Dr
@chandushewale7243
@chandushewale7243 4 күн бұрын
साहेब 🚩
@PankajShirole
@PankajShirole 4 күн бұрын
भुषण जाधव आपण ठराविक पक्षाच्या लोकांना बोलवून च मुलाखत घेतली आहे , थोड पण पारदर्शकता नाही.
@PankajShirole
@PankajShirole 4 күн бұрын
नियोजन करून मुलाखत घेतली आहे ज्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारणार तर ते त्यांचं च नाव मोठं करतील.
@santoshbhamare8962
@santoshbhamare8962 4 күн бұрын
फक्त आणि फक्त बंडु काका..
@GaneshPawar-fx2dh
@GaneshPawar-fx2dh 4 күн бұрын
दादा भुसे साहेब
@jitendra_s_37
@jitendra_s_37 4 күн бұрын
कोणत्याा गरीबाचा मुलगा तुमच्या साहेबांनी नोकरी ला लावला सांगुन दाखवा पाटणे च कोणी गरीब घरचा मुलगा लावला असेल तर.
@jitendra_s_37
@jitendra_s_37 4 күн бұрын
एका गरीब कुटुंबातील मुलगा नोकरी किंवा काही शिक्षणाच्या कामामुळे जर साहेबांन कडे गेला तर तुमचे साहेब सांगता हा अर्ज भरावा लागेल तो अर्ज भरावा लागेल अस सांगता आणि त्यांच्या कोणी कार्यकर्ता गेला तर 1 call वर साहेब काम करता election's च्या वेळी गरीबांच्या घरी जाऊन पाय पडता आणि निवडून आल्यानंतर त्याच गरीबांकडे दुर्लक्ष करतात . आणि म्हणता साहेब पाहिजे.
@amolbanait7214
@amolbanait7214 4 күн бұрын
खूप हुशार आणि गोरगरिबांन साठी काम करणारं माणूस आहे गणेश भाऊ🙏👑🏏