हे पोलिस गरीबाची नाही मदत करत..पैसे वाल्याची मदत करतात
@savitavasave44405 күн бұрын
कायदा सुव्यवस्था आहे त्याचा फायदा घ्या असा कायदा हातात घेऊ नका दुखद घटना घडली आहे पण जे सत्य आहे तेच बोलत आहे जरा शांतता बाडगा.
@DayanandPadvi5 күн бұрын
अंधा कानून है
@PSVolgCANL6 күн бұрын
भाई पोलिसा ताबाम नाहा तेहा ने तेयान सोडिथी यान मायटाका
@g1gvt6 күн бұрын
कुठे आहेत आता आपले आमदार खासदार ? आता निवडणूक साठी मत मागता का ह्या पाच लोकांना न्याय मिळवून देता 🙌📌
@RatilalBhoya-ut2tu7 күн бұрын
Nice 😢🎉🎉😂❤😅😅
@chetanvasave81027 күн бұрын
Gj gadi hay ka bhai kahine hay gadi
@gamitgamitjayeshbhai39957 күн бұрын
🙏🙏
@Umesh_Singer_Official7 күн бұрын
आरे कुठे गेले ते आमदार खासदार या ना आता न्याय द्या आमचे गरिब लोकाना
@Nil_padvi7 күн бұрын
9 ऑगस्ट ला जे लोक, आम्ही आदिवासी आम्ही आदिवासी करत फिरतात,ते लोक कुठे गेले आता याना इथे पुढे पुढे , 9 ऑगस्ट ला तर भलते पुढे पुढे फोटो काढत फिरतात... आता इथे पण आम्हाला तुमचे फोटो पाहू द्या....😢😢🔥🔥
@adiwasimusic97387 күн бұрын
या पोलिस वाल्याच्या घरुन कोणी मेले असते तेव्हा पण हा वकिलाला घेहुन आला असता...निर्लज्य कुठला..बोलायची पण भान नाही हरामखो😡😡
@davidvalvi31037 күн бұрын
Police walya na mara pahije hot pahile
@bhaidaskoli7 күн бұрын
मां से तेनु वीडियो
@aadiwasitrend6307 күн бұрын
पैसे पाहिजे बस यांना
@avinashvalvi327 күн бұрын
बोलायची पद्धत आहे का यांना.
@avinashvalvi327 күн бұрын
पोलीस आहे की काय हे?
@bhushanvasave78877 күн бұрын
पावुह फेसलो लगवूता का नाह नेता पिंपळोद गावु एक बी लोक मतदान माकेराहा... पोलीस.. लोकु सेवा केरा हाय धमकावा नहा... जिया महा कोमे ने दिवाली दिवो ओलाय गीयो 5 लोक जीव गियो अन ऊबि रीन वेताह अहदा पोलिस अमा नंदूरबार जिल्हा मे नाय जोजे.... न्याय मागा आला ता लोकुन ठोका धोवडूता😡😡😡😡 कट्टर विरोध नंदुरबार पोलीस न्याय पाहिजे आम्हाला आमचे भाऊ गेले आहे... जय आदिवासी 🙏🏻
@gavitboy93257 күн бұрын
😢😢जिया कोमेने माऊ जीव जातरीयो 😢😢जर पोलिस वाला रेतो 5 मिनिट ने लागते केस लागवा आदिवासी एक जुग विजाने एक बी नेय चाले 😢😢😢
@SAGAR_VASAVA_467 күн бұрын
PAWOR OF ADIVASI 🎉
@DipakChauhan-n2w7 күн бұрын
Shantata theun gya bhava..
@bhushanvasave78877 күн бұрын
@@DipakChauhan-n2w तुमच्या घरातुन 5 जन मेले असते तू शांतता ठेवली असती का?
@AmarpatilAmarpatil-xg3nz7 күн бұрын
Police Wale apani khurshi ki padi hai,
@vishalvalvi24817 күн бұрын
इथे तुमचे नेते कुठे?
@nikhilvalvi93707 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂right bro
@davidvalvi31037 күн бұрын
प्रचार करण्यात व्यस्त आहे भाऊ ते
@spgavthikukud18257 күн бұрын
Update please 🙏🏻🙏🏻
@prakashvalvi99007 күн бұрын
, 5 जीव गेल aahe dada पोलिस काय काय सागत aahe te बघा😢😢😢😢😢😢
@prakashvalvi99007 күн бұрын
😢😢😢😢😢😢
@motilalvalviblog47347 күн бұрын
पाच लोकांचा जीव गेला आणि पोलीस वाला म्हणतोय "कोणत्या अधिकारा खाली अटक करु". वकील आहे असं विचारत आहे त्या गरीब लोकांना तो पोलिस अधिकारी वर कारवाई केली पाहिजे.