Tur jyada utpadn zale tr dalal he etar turipesha 1000dar Kami detat re😂
@SanSal-wp1wk21 күн бұрын
Kontyahi pikache apeshit utpadan milat nahiy😂😂
@AmolShinde-df4il22 күн бұрын
ये हुई ना बात साला ब्रॅन्ड बना दिया गोदावरी 2013-41 बदनापूर जालना.😅😅😅
@pralhadingole959822 күн бұрын
गोदावरीची कोणती व्हरायटी आहे
@sanjayrathod-rt5kd23 күн бұрын
सर या तुर पिकाचे बियाने मिळले काय
@sanjayrathod-rt5kd27 күн бұрын
सर या तुर पिकाचे बियाने मिळेल का. मिळत असेल तर पत्ता सांगा.
@AGROEMPIRE27 күн бұрын
@@sanjayrathod-rt5kd शेतकऱ्यांशी बोलून सांगतो
@phalkepandhadinath815428 күн бұрын
छान माहिती
@yashawantnakhate7014Ай бұрын
शेतकरयांचा फोन नंबर द्या बियाणे मिळेल काय?
@RahulRajegaonАй бұрын
बाजारामध्ये या तुरीला मागणी आहे का नाही हे सांगा पहिला
@yogeshshinde6007Ай бұрын
नाही
@pritamgaikwad5918Ай бұрын
सामाईक शेत्र मधे एकाचीच पीक पाहणी कशी करावी आणि एकाची सामाईक शेत्र मधे नोंद होऊ शकते का
@AGROEMPIREАй бұрын
@@pritamgaikwad5918 हो होऊ शकते सामाईक क्षेत्र पाहणी करत असताना स्वतः च्य हिस्याचे जेवढे क्षेत्र आहे तेवढे भरावे
@shivshankardharekarАй бұрын
🔥🔥🔥🔥
@AbhishekJadhav3216Ай бұрын
खूप छान माहिती 👌
@nagendramule1894Ай бұрын
👍🙏
@Krushimitra923Ай бұрын
Ek nk
@Dr.GaneshPoteАй бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@AGROEMPIREАй бұрын
@@Dr.GaneshPote धन्यवाद
@bhuwanathawale3714Ай бұрын
अता पे र ल. त र
@atmaramparhad3543Ай бұрын
मिपण हिच तूर पेरलि आहे
@AGROEMPIREАй бұрын
कशी वाटली ही तूर इतर वाणा पेक्षा
@remprabuАй бұрын
I need this machine
@parbatnale6416Ай бұрын
Good
@aslamshaikh07Ай бұрын
खरेदी कुठून करायची सर
@1075Ай бұрын
Koradvahu bdn 716 perle ahe,
@RohanKandewadАй бұрын
बियाणे पाहिजे लातूर
@nityanandshinde9780Ай бұрын
पांढरी आहे का लाल
@AGROEMPIREАй бұрын
@@nityanandshinde9780पांढरी
@rajandresathe3920Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर, 6:06 आपला हा व्हिडिओ पाहूनच मी 2013 41 गोदावरी तुरीची चार एकर वर लागवड केली आहे जोडओळ पद्धत तिने 4:30 फुटी सरी पाडून जून 10 तारखेच्या दरम्यान लागवड करण्यात आली .एकदा शेंडे खुडणी केली आहे हवामानव रोगाचा प्रादुर्भाव पाहून तीन फवारण्या कराव्या लागल्या आज तुर खूप जोमात दिसत आहे तुर पिकाचा खोडवा घेण्याचा मानस आहे गोदावरीचा तुर खोडवा घेता येईल का सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
@AGROEMPIREАй бұрын
@@rajandresathe3920 तुरीचा खोडवा शक्यतो घेऊ नये खोडवा घेतल्यावर रोगग्रस्त झाडांची संख्या वाढते व पुढील उत्पादनावर त्याचा परिणाम होतो
@KiranAherkarАй бұрын
खूप छान माहिती दिली सर परंतु लाल तुरीच्या भावापेक्षा पांढऱ्या तुरीला बाजारात भाव कमी मिळतो त्याचे काय कारण आहे
@laxmandhole4377Ай бұрын
खूप छान माहिती दिली सर ❤ सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤
@karolemanoj853Ай бұрын
Aahobala purn mahiti nahi
@rajendraraut7348Ай бұрын
आता पेरले तर चालेल का
@PramilaBhapkarАй бұрын
Godavari tur कालावधी किती aahe
@Sanjayarekar-fv5tfАй бұрын
Time Barbad time Barbad time Barbad Time Barbad Vedio
@balwirpasha2 ай бұрын
chitra rajma kiti divsat yetat
@balwirpasha2 ай бұрын
vidarbha madhe hoil kay rajma
@AGROEMPIRE2 ай бұрын
हो होईल ना फक्त त्यासाठी पाण्याची सोय पाहिजे
@atmanchaudhari83862 ай бұрын
चांगले रोप कुठे मिळतील?
@tukaramkarhale70382 ай бұрын
Mobile no. Ka Dela nahi.
@tukaramkarhale70382 ай бұрын
Mobile no Dene.
@abhishekgadhe-10442 ай бұрын
सर ढगाळ वातवरणामुळे तुरीवर काही परिणाम होतो का?
@AGROEMPIRE2 ай бұрын
@@abhishekgadhe-1044 ढगाळ वातावरणामुळे जास्त काही परिणाम होत नाही पण धुई मुळे फुलगळ होते
@DadasahebAher-th8no2 ай бұрын
Bdn 2013-41. एकच नंबर आहे ❤❤❤
@RajkumarKhedkar-w5c2 ай бұрын
आहे कापाशि मध्ये 2/2ऒळ
@pranitlad34702 ай бұрын
आम्ही तीन एकर डायमंड राजमा पेरला आहे यावर्षी भाव कसा राहील
@tejas543212 ай бұрын
gu kha bhadya...
@nandkumarwadshingkar10712 ай бұрын
Kiti divsat B D N 2013 41 la fulilagtat plz
@BINDASSGUYS0072 ай бұрын
कार्बन क्रेडिट म्हणजे काय
@bramha47932 ай бұрын
तूर फुल अवस्था फवारणी कोणती करावी
@TowardsAgriculture2 ай бұрын
🎉
@BabanKakde-ti4xs2 ай бұрын
हे बियाणे शेतकरी यांना देत नाहीत बियाणे काळा बाजार करून दुकानात मार्केट ला देतात शेतकरी दुपट भावाने खरेदी करतात काही ठिकाणी डुप्लिकेट बुस्टर नावाने विक्री होत आहे
@trambakshinde5342 ай бұрын
आपला मो न व पत्ता पाहिजे .
@AMOL16052 ай бұрын
Please share your number
@yogeshchikane49632 ай бұрын
वरून चांगले वान
@vishnuthorat47973 ай бұрын
Mi did ekar lavali pan company firun sudda pahat nahi mohagani karar fasavi aahe