Пікірлер
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 14 сағат бұрын
Vaangi khanari padri bai 😅😅😅😂❤
@subhodhbapat2371
@subhodhbapat2371 15 сағат бұрын
ब्लॉक pyathar
@AshokSomvanshi-h6x
@AshokSomvanshi-h6x Күн бұрын
जय हिंद जय श्रीराम 🎉🪷🇮🇳🪷🙏🙏👌👍
@anamik3267
@anamik3267 Күн бұрын
उद्धव ठाकरे गटाचे तेरा पेक्षा अधिक आमदार भाजप मध्ये येण्याची शक्यता आहे.केवळ हे टाळण्यासाठी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाण्याचे नाटक करत आहेत.उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचा अहंकार आणि उर्मटपणा कधीच कमी होणार होणार नाही.तेराचौदा आमदार भाजपमध्ये आले तर मित्र पक्षांची बारगेनिंग पॉवर एकदम नष्ट होईल.ते झाले पाहिजे.
@dattachavan6878
@dattachavan6878 Күн бұрын
ताई खूप दिवसांनी सरकारची दिसलेल्या कामाची स्तुती केली विशेष देवा भाऊंना शुभेच्छा दिल्या आपण म्हणाला होतात देवेंद्र 'तेरी खैर नही आज कळून चुकलं देवेंद्र भाऊंचा आवका किती आहे. देवा भाऊ आगे बढो आता विरोधकही तुमची स्तुती करू लागले आहेत गढचिरोली नक्षली भागासारख्या ठिकाणी जिथे वीज, पाणी आरोग्यसेवा, बस सेवा पोहचवीत आहात गढचिरोलीसह समूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे आता विरोधकही चिल्लर झाले आहेत. तुम्हांला या पूर्वी सुद्धा फडतूस म्हणणारे 💐 गुच्छ देऊन गेलेत. तुमच्या साठी या दोन ओळी मन शुद्ध तुझं गोष्ट गड्या पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कश्याची पर्वा ही कुणाची.
@rajendrajagtap9664
@rajendrajagtap9664 Күн бұрын
आपण ही काम करावं असं का वाटत नाही फक्त बडबड करून काय साध्य होणार.
@RameshRane-l5r
@RameshRane-l5r Күн бұрын
ह्याच बाईचे बोल होते अकेला देवेंद्र कॅ करेगा
@ramkulkarni6176
@ramkulkarni6176 Күн бұрын
लेकीन दुसरोंकी अच्छाई खुद मे लाने का प्रयत्न क्यो नहीं होता
@prashantmagadum5529
@prashantmagadum5529 Күн бұрын
Agadi brbr bolla. Te jhale aste trr sarvach hushar jhale aste
@shivajibodake7678
@shivajibodake7678 2 күн бұрын
भाऊ खरोखरच एकदम भारी विश्लेषण केले. तुमच्या सारख्या पत्रकारांची गरज आहे.
@DeepakPhutane-k6b
@DeepakPhutane-k6b 2 күн бұрын
मनोहर जोशी सारख्या प्रामाणिक माणसाचा केलेला अपमान जनता विसरनार नाही.भाऊ
@dattachavan6878
@dattachavan6878 Күн бұрын
त्याहीपेक्षा गांजा रावत्याचा अपमान जास्त झाला तर आख्या महाराष्ट्राला बरे वाटेल नगरसेवक, आमदार, खासदार सैनिक ह्यां सर्वांना ह्याची फालतू बडबड आवडतं नाही ऐक दिवस ह्याला नक्की चोप बसेल.😢
@DeepakPhutane-k6b
@DeepakPhutane-k6b 2 күн бұрын
जनाब ऊदवमियाॅ झालेत
@bhaskarpawar8930
@bhaskarpawar8930 2 күн бұрын
आता कळाली का ताकत देवेंद्रजी फडणवीस यांची ? 😂😂
@rajendraghare6608
@rajendraghare6608 2 күн бұрын
लाळ गिळला मग जरी बोलत असाल तरी चालेल किती गडबड
@rajendramhapankar1561
@rajendramhapankar1561 2 күн бұрын
या विधानसभेच्या निवडणुक निकाल स्पष्ट सत्य सांगत आहेत.
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 2 күн бұрын
सर्व मराठी मिडीयाने आपली डोकी आणि बुद्धी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसी पार्ट्या यांच्या कडे गहाण ठेवली आहेत! त्यामुळे खरे विचार,खरे राजकारण जनतेसमोर येत नाही. भाऊ तोरसेकर, सुशिल कुलकर्णी, प्रभाकर सुर्यवंशी,अनय जोगळेकर, विठ्ठल रघुनाथ कुलकर्णी, ओंकार चौधरी इ.U Tube वाले यांचेकडे जनतेचा कल फारच मोठ्या प्रमाणात वाढला असून असीच खरी खुरी परिस्थिती जनतेसमोर येत राहो हीच अपेक्षा!
@prashantjoshi5165
@prashantjoshi5165 3 күн бұрын
अरे अशी कमी बुध्दी वापरुन पैसे कमवता येत नाही रे बाबा
@dilipwalawalkar8328
@dilipwalawalkar8328 3 күн бұрын
राजकीय जीवनात किती निर्लज्जपणे वावरू शकतो हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले आहे त्यामुळे यानंतर ते कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात हेही सर्वानी लक्षात घेतले पाहिजे पवार साहेब यांना गुरु केल्यापासून पवार साहेब यांचे सर्वच उपदव्यापी उपद्रवी गुण गुरूपेक्षा जास्त अंगिकारले आहेत प्रत्येक वेळी त्यांची तुलना आदरणीय शिवसेनाप्रमुखांच्या बरोबर करणे हे आता पुढील काळात वर्ज्य करावे हे उत्तम
@NetraliBhurke
@NetraliBhurke 3 күн бұрын
उबाठाचे आमदार, खासदार केव्हा दगाबाजी करतील यांचा काही नेम नाही सावधान
@atulpati1639
@atulpati1639 3 күн бұрын
उद्धव ठाकरे यांचे आमदार नुसती सही करायला अधिवेशनात हजरी लावतात त्यांचे विधानपरिषद किंवा विधानसभेचे सदस्यत्व रद्द करावे किंवा त्यांच्या सर्व सवलती पगार बंद करून पुन्हा या लोकांना दोन्ही सभागृहाची एकाच ही सदस्यत्व मिळणार नाही असा कायदा करावा