video2043482004
57:04
21 күн бұрын
Пікірлер
@user-bq1oc1qm3w
@user-bq1oc1qm3w 17 күн бұрын
खूप छान V D O. JULYCHI MEETING KITI TARKHELA AAHE
@user-bq1oc1qm3w
@user-bq1oc1qm3w 17 күн бұрын
आवाज येत नाही
@GauriNamjoshi
@GauriNamjoshi 26 күн бұрын
अंजली, तुझ्या वैयक्तिक जीवनात कित्येक कठीण प्रसंग आले.पण तू मोठ्या धैर्याने ,सकारात्मक दृष्टीने सामोरी गेलीस. त्यातून बाहेर पडल्यानंतर स्वस्थ बसली नाहीस तर पार्किंगसन मित्रमंडळात सहभागी होऊन उत्साहाने अनेक उपक्रमात कार्यरत राहून कित्येक लोकांना आनंद देत आहेस. या मंडळाने तुझ्या दिव्य कार्याची दखल घेऊन गौरव केला.मुलाखत नेमकेपणाने घेतली.म्हणून आनंद वाटला.मंडळाला धन्यवाद. अंजली तुझे विशेष अभिनंदन. तुझ्या रक्तदानाला..सलाम..🚩🚩🚩
@UshaGokhale-dx1vm
@UshaGokhale-dx1vm 27 күн бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहिती.धनयवाद.
@user-pw7nq3oj6c
@user-pw7nq3oj6c 29 күн бұрын
Maze age 40 aahe maze shikshen convent madhya zala pan mala leta vachrana et nahe
@minalbhide5190
@minalbhide5190 Ай бұрын
मुलाखत खूप छान अंजली. तुझ्या जिद्द आणि कर्तृत्वाला सलाम. कौटुंबिक जबाबदारीबरोबरच सामाजिक जबाबदारीचे भान वाखाणण्यासारखे व प्रेरणादायी आहे.👌👍 पार्किन्सस मित्रमंडळाचे काम अभिनंदनास पात्र आहे. मंडळाला खूप खूप शुभेच्छा.
@jayashreeselokar8234
@jayashreeselokar8234 Ай бұрын
Narmade harhar
@nandubanduke4526
@nandubanduke4526 Ай бұрын
Hmm
@aishwaryajoshi4122
@aishwaryajoshi4122 2 ай бұрын
Kaku tumcha Video pahila, tumcha contact no milel ka pls
@smitabhide7069
@smitabhide7069 2 ай бұрын
A heartfelt appreciation of all the work put in over the years by the founders of the Parkinson’s Mitra Mandal
@snehalchavan8227
@snehalchavan8227 2 ай бұрын
आपण होमिओपॅथी किंव्हा अलोपठी औषधा बरोबर बारक्षर सॉल्ट घेतले तरी चालते का? 🙏
@bhagyashreewalvekar3671
@bhagyashreewalvekar3671 2 ай бұрын
छान माहिती 👌🙏
@awinashbiniwale8012
@awinashbiniwale8012 3 ай бұрын
धन्य धन्य तुम्ही आशाताई!!!
@SandhyaParab-ni5ne
@SandhyaParab-ni5ne 3 ай бұрын
Mala medicine havi aahet. Kasa contact karava
@SandhyaParab-ni5ne
@SandhyaParab-ni5ne 3 ай бұрын
Mala medicine havi aahet. Kasa contact karava
@SandhyaParab-ni5ne
@SandhyaParab-ni5ne 3 ай бұрын
Mala medicine havi aahet. Kasa contact karava
@SandhyaParab-ni5ne
@SandhyaParab-ni5ne 3 ай бұрын
Mala medicine havi aahet. Kasa contact karava
@SandhyaParab-ni5ne
@SandhyaParab-ni5ne 3 ай бұрын
Mala medicine havi aahet. Kasa contact karava
@SandhyaParab-ni5ne
@SandhyaParab-ni5ne 3 ай бұрын
Mala medicine havi aahet. Kasa contact karava
@SandhyaParab-ni5ne
@SandhyaParab-ni5ne 3 ай бұрын
Mala medicine havi aahet. Kasa contact karava
@SandhyaParab-ni5ne
@SandhyaParab-ni5ne 3 ай бұрын
मला ही औषधे हवी आहेत तुम्हाला कसा संपर्क साधावा
@hrishikesh309
@hrishikesh309 4 ай бұрын
Great work! ❤
@kalyanijoshi3525
@kalyanijoshi3525 4 ай бұрын
Great chaitrali
@dipakaher115
@dipakaher115 4 ай бұрын
माधुरी ताई, आपल्याशी संपर्क कसा साधता येईल?
@sunandasathe7441
@sunandasathe7441 4 ай бұрын
Stress कसा घालवायचा याबद्दल तूम्ही फारच छान ऊपाय सांगीतले आहेत.
@jyotigedam3838
@jyotigedam3838 4 ай бұрын
Mala शिकायचे आहे contact no pathvava
@shrikantparanjpe594
@shrikantparanjpe594 5 ай бұрын
नर्मदेहर
@vandanadamre3771
@vandanadamre3771 6 ай бұрын
बिनीवाले सर म्हणजे मूर्तीजापूर हायस्कूलचे केमिस्ट्रीचे सर का
@avinashapte188
@avinashapte188 7 ай бұрын
सुरेख संदेश दिलाय या भिकारी नि राजाच्या कथेतून.धन्यवाद!
@supriyajoshi5945
@supriyajoshi5945 8 ай бұрын
खूपच छान आणि अभ्यापूर्ण माहिती🙏
@deeptijoshi2859
@deeptijoshi2859 8 ай бұрын
शोभा ताईंना शतशः प्रणाम 🙏🙏
@jijasspecialfun5942
@jijasspecialfun5942 8 ай бұрын
❤❤congratulations 🎊 👏 💐 mast
@RR_NN
@RR_NN 9 ай бұрын
नर्मदे हर !! नर्मदा परिक्रमेचं सुंदर वर्णन केलं आहे काकांनी. पण एक गोष्ट इथे व बऱ्याच अश्या परिक्रमेच्या व्हिडिओमध्ये प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे ह्या परिक्रमावासीयांना काही तरी पदार्थ खाण्याची इच्छा होते व ते कसं मिळालं, हे वर्णन ऐकावयास मिळते. काही जण तर माईची परीक्षा घेतल्यासारखं काही पदार्थ खाण्याची मुद्दाम इच्छा धरतात, उदा. कोल्हापूरचे एक गृहस्थ ते परिक्रमेत असताना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांची बायको त्यांना विचारते कि आज तुम्हाला गोड खायला काय मिळणार? ह्यामध्ये माईला आपण त्रास देतो असं वाटत नाही का ? आपण परिक्रमेला ह्याच साठी जातो का ? अनुभवच सांगायचे असतील तर, आपण तिथे लोकांना किंवा आश्रमात काय व कशी मदत केली, आपण काय शिकलो व ते कसं आचरणात आणत आहोत ते सांगा ना
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 9 ай бұрын
एक तर मला ऐकायला कमी येतेय ,त्यात परत सरांचा आवाज त्यामुळे मी एका प्रज्ञावंत,विचारवंत ,साहित्यिकांच्या विचारास मुकलोय. काकांना मी परशुराम कुंड वा ब्रह्म कुंड ला जाण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे नर्मदा परिक्रमे वरचे विचार मला निश्चितच आवडले असते पण हा हन्त हन्त नलिनीम् गज उज्जहार. अशी माझी अवस्था झालीय. काकांना निरोगी,निरामय असे दीर्घायुष्य मिळावे.हीच परमेश्वराकडे प्रार्थना.
@RR_NN
@RR_NN 9 ай бұрын
नर्मदे हर!! काकांचा आवाज स्पष्ट नाही. त्यात सुधारणा करून व्हिडिओ परत अपलोड केला तर बरं होईल.
@waghganesh1125
@waghganesh1125 9 ай бұрын
Narmmade har har har
@waghganesh1125
@waghganesh1125 9 ай бұрын
Narmmade har har har
@anil.b.kulakarnikulakarni6425
@anil.b.kulakarnikulakarni6425 9 ай бұрын
Voice is not clear
@anil.b.kulakarnikulakarni6425
@anil.b.kulakarnikulakarni6425 9 ай бұрын
What is topic?
@ajayshetye5185
@ajayshetye5185 9 ай бұрын
नर्मदे हर !! ❤
@nandkumarranade203
@nandkumarranade203 10 ай бұрын
नर्मदे हर
@sujaysonar1284
@sujaysonar1284 10 ай бұрын
Books name please
@anilbhujbal815
@anilbhujbal815 11 ай бұрын
Excellent communication skills
@awinashbiniwale8012
@awinashbiniwale8012 Жыл бұрын
ह्याततरी हे उपचार खूप सोपे नि परिणामकारक वाटतात.
@parkinsonsmitramandalpune5749
@parkinsonsmitramandalpune5749 Жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर
@anil.b.kulakarnikulakarni6425
@anil.b.kulakarnikulakarni6425 Жыл бұрын
Why brain is getting heavy when syndopa plus is taken ?
@hansanisar5789
@hansanisar5789 Жыл бұрын
Thanks a lot All the best
@rbghanghav2316
@rbghanghav2316 Жыл бұрын
Nice guidance for Patient as good teacher salute to Dr and Dr madam Kam from Badlapur
@anil.b.kulakarnikulakarni6425
@anil.b.kulakarnikulakarni6425 Жыл бұрын
What about syndopa plus while fasting ??
@rajendraagrawlji7521
@rajendraagrawlji7521 Жыл бұрын
सर फारच छान। माहिती