Sathe is a bogus and fake doctor. For any healthy normal patient with minor illness like acidity, this fellow will suggest a bypass surgery!! Beware of this big looter.
@dnyandeonarkhede349213 күн бұрын
मी सुध्दा video download केला आहे.
@deepakhinge531114 күн бұрын
Sathe is a bogus and fake doctor. For any healthy normal patient with minor illness like acidity, this fellow will suggest a bypass surgery!! Beware of this big looter.
@vijayajoshi732214 күн бұрын
😅😅😊😊 FAARACH CHAANN SUNDAR MAAHITI MILALI DHANYAWAD PAN AAMACHYAA KADUN KARAVUN GHENAARRAA PAN " TOACH " KIII !!!!!
@ratnakarpansare203921 күн бұрын
💐💐खुप छान 🙏🏻🙏🏻
@ratnathakur145423 күн бұрын
हरि ओम....खरंच, खुपच छान माहिती सांगितली ...जबरदस्त, Powerful Support...Divine Vision... .चांगलाच आध्यात्मिक गाढा अभ्यास आहे .. ही, खरीच परमेश्वराचीच कृपा आहे ..परमेश्वर प्राप्ती साठी मन एकाग्र करून भक्ती भावाने भक्ती भाव चैतन्यात अखंड डुंबून जायचे आहे .. 84 लाख योनींच्या कालचक्रातुन ...आत्ता मनुष्य जन्म मिळाला आहे तो सत्कारणी लावावा अनन्यभावे अखंड अव्याहत नामस्मरण करीत रहाणे जन्म हा परमेश्वर प्राप्ती साठी मिळाला आहे .!!..पुनरपी जननं पुनरपी मरणं पुनरपी जननी जठरे शयनम जय गोविंदं जय गोविंदं भज गोविंदं भज मुढ मती !! अंबज्ञ नाथसंविध बापूराया नंदा आई दादा आणि समीर दादा अंबज्ञ नाथसंविध जय जय जगदंब जय दुर्गे ..👌👌👌👌🌺🌿🌺🙏🙏 Superb
@sudhamhaske5733Ай бұрын
प्रारब्ध चुकवता येत नाही, पण सुसह्य़ करता येते.
@mugdhakulkarni8854Ай бұрын
खरे आहे 🙏🙏
@GAUTAMPANSAREАй бұрын
नाम कोणतं घ्यावं??
@PrakashvidhyeАй бұрын
तुमची श्रध्दारूपी चा घ्या वे कोणी सांगतात म्हणून नव्हे
@akshaypatil-cs9foАй бұрын
नामजप/मंत्रजप करताना "ॐ" हे म्हटले जातेच जसे "ॐ गणपतये नमः" कींवा "ॐ नमः शिवाय" "ॐ हनुमंते नमः" असे..मात्र तुम्ही म्हणता नामजप करताना ॐ म्हणायचे नाही....याचे कारण कळेल का?
@PrakashvidhyeАй бұрын
नाम मध्ये फक्त नाम असते आणि मंत्र ओम चा उच्चार केला जातो नाम कोणत्या ही ठिकाणी कोणत्या ही वेळी घेऊ शकतात मंत्र हे ठराविक वेळात घ्यावे लागते हे दोन फरक आहे
@annapurnakoppikar40442 ай бұрын
Wonderful Dr., wonderful...Iam totally ready , for your 'remedy'...a cure, for all ills, THANKYOU SO MUCH well explained, expression words, voice, authoritative!!! .
@vivekkamtikar42682 ай бұрын
Amazing narration 🙏🙏
@AnupamaJoshi-u5w2 ай бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली पण मराठीत सांगा
@ashasaner31902 ай бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे खुप खुप धन्यवाद डॉक्टर
@kantatilke38322 ай бұрын
🙏🙏 हनुमान चालीसा स्रियांनीही ऐकावे का?
@Prakashvidhye2 ай бұрын
चालत
@archanasadare76672 ай бұрын
Shri Swami Samarth
@Prakashvidhye2 ай бұрын
Shree swami samarth
@dilipmarathe75972 ай бұрын
🎉 प्रारब्ध चांगलं असेल तर सर्व चांगले होते नाम जप हे सर्वात चांगले जगणे चे साधन डॉक्टर साहेब दिसले प्रणाम आणि धन्यवाद
@Prakashvidhye2 ай бұрын
Like and subscribe channel
@santoshkadam75772 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@Prakashvidhye2 ай бұрын
@@santoshkadam7577 shree swami samarth
@dilipmarathe75972 ай бұрын
🎉 डॉक्टर साठे साहेब नमस्ते खरं ज्ञान दिले तुम्ही व्हिडिओ मधून डॉक्टर असून आपण आध्यात्मिक गुरू बनले धन्यवाद
@veenajoshi90052 ай бұрын
Thank u Doctor
@arvindpatil17922 ай бұрын
खुप खुप धन्यवाद डॉ.साहेब🙏🙏🙏
@ashoktanpure55482 ай бұрын
छान सर....🌹
@ashoktanpure55482 ай бұрын
पण सातत्य हवे असे वाटते
@ashoktanpure55482 ай бұрын
हो अ ल नी ही बरीच माहिती सांगितली आहे.
@ashoktanpure55482 ай бұрын
असणार
@arnavgamerpro12402 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
@sunilkulkarni48103 ай бұрын
आपली भक्ती सांगू नये असे म्हणतात पण आपला व्हिडिओ पाहून सांगावे असे वाटते मी अंत्यत वाईट अशा वातावरणात छतीस वर्षे नोकरी केली आणि एकाच आफीस मध्ये तीस वर्षे केली ती फक्त श्री स्वामी समर्थ या अखंडपणे केलेल्या नामस्मरणाच्या जीवावर
@anantzadgaokar35983 ай бұрын
नमस्कार डाॅ. साहेब, माफ करा माझा प्रश्न थोडा विचित्र आहे, संडास मधे शौच करतांना नामस्मरण करावे का? कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
@Prakashvidhye2 ай бұрын
नाही तिथे nigetiveti असते
@piyushadandekar18233 ай бұрын
कल्याणकारी रामराया
@TejashreeBhat-ij9es3 ай бұрын
मी. जप, करते
@TejashreeBhat-ij9es3 ай бұрын
डॉ. मला. वाताचा. आहे. मीपण. करत. असते
@jayantmisal40043 ай бұрын
जय श्रीहरी...अगदी खरे आहे अखंड नामस्मरणाच महत्व खूप आहे.... ॐ नमः शिवाय, ॐ कृष्णाय वासुदेवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय, सूर्यनारायणा वासुदेवाय, ॐ नमो हणमंताय या सर्व किंवा पैकी एका कोणत्याही मंत्राचे नामस्मरण करा हे सर्वश्रेष्ठ व सर्व व्यापक आहेत... रामायण आणि भगवत गीता हे सर्वश्रेष्ठ पारायण 🙏
@mrskaveeshwar74563 ай бұрын
मी पण खूप वेळा पाहिला हा व्हिडिओ आणि खूप जणांना पाठवला पण...खूप खूप धन्यवाद डॉक्टर साठे साहेब🙏
@SushmitaSawant-s2o3 ай бұрын
मराठी शब्द समजतात म्हणूनच मराठी तून Drबोलले तर खूप लवकर समजेल
@mohanirajmulay49793 ай бұрын
आपण देव च आहात हे मी 2011 मध्ये अनुभवले आहे हे आम्ही मागील वर्षी त्या डॉक्टर ना भेटायला गेलो होतो
@SuvarnaMadane-qq1nt3 ай бұрын
खूपच छान वाटले ऐकून
@RadhikaRaut-r6y3 ай бұрын
Very very very very nice video thank you sir
@rohidasmumbaikar47423 ай бұрын
Thanks sir, for your spiritual experience. 😊
@dr.shrikantauti79633 ай бұрын
अतिशय सुंदर रित्या ओघवत्या शैलीत अत्यंत महत्वाचा विषय हाताळलात ! मनःपूर्वक धन्यवाद सर❤
@shethlokan3 ай бұрын
Sathe dr kde me jaat asto..........spirituality bajula pn heart disease sathi best aahe
@manjirig45913 ай бұрын
Dr. Khupch chaan bolta tumhi.
@ErawatiJoshi3 ай бұрын
माझ्या आजोबांनी पहाटे देऊळ उघडायला लावलं,,,थांबा म्हणल्यावर म्हणाले वेळ नाही,,,देऊळ उघडलं , आजोबानी त्या कासवावर डोकं ठेवलं आणि ते गेले,,,मी खूप भाग्यवान आहे,,,माझं सगळं लहानपण त्यांच्यासोबत गेलं
@Prakashvidhye2 ай бұрын
👌👌
@ErawatiJoshi2 ай бұрын
@@Prakashvidhye 🙏🙏
@MangalaGhanekar-nm7qc3 ай бұрын
खूपच उपयुक्त मार्गदर्शन, आपल्या कार्यात उन्नती होवो हीच ईश्वर चरणी सदिच्छा! नमस्कार आणि धन्यवाद 🎉🎉🎉😂
@shardasuralkar42893 ай бұрын
Shree Swami Samarth🙏🙏🌹🌹
@Prakashvidhye2 ай бұрын
Shree swami samarth
@ashishpat28853 ай бұрын
Yes I have to connect him (Almighty) continuously.
@prabhashiwankar5073 ай бұрын
Thanks khupch Chan samjaun Sangitale👍🙏
@pralhadk13 ай бұрын
Dr. खूप छान! Please give more & more such video s❤
@KishorGavankar-fe7ui3 ай бұрын
Apratim dr.
@rekhadamle24683 ай бұрын
मी माझा नित्याचा जप केला.आणी हातात फोन घेतला तर समोर साठे डॉक्टरांचा व्हीडीओ आला. मला ते शुभ चिन्ह वाटले. पूर्ण पाहिला.खूप छान समजावून सांगितले आहे.नमस्कार.
@bilwatadphale89093 ай бұрын
तुम्हीं खूप छान मार्गदर्शन केलं आहे समजेल अशा शब्दांत