भूमी आकाशाची आहे आणि राहणारच रागिणी ने खूप तोडायचा प्रयत्न केला व वेदांगीने पण भूमीला खुप खुप बोलली अपमान केला आहे
@sanikaparab11Күн бұрын
Best serial number one Tharla Tar Mag ❤
@darshanajadhav3951Күн бұрын
Hi kharch pudhech jat ny malika
@ShambalaPatil-kt9xuКүн бұрын
❤❤❤
@user-wm4uu6jw1dКүн бұрын
प्रियाने खर तर माफीची साक्षीदार होण योग्य ठरेल😊
@Shrishailfulari1157Күн бұрын
चैतन्य चे कॉमेडी खूप आवडते मला
@LakshmiSilimkarКүн бұрын
L
@sanikaparab112 күн бұрын
Best serial number one Tharla Tar Mag ❤
@sadhnakadam23332 күн бұрын
Ho boaring mhanje amhi tar bagayche band kel
@Gupsuptv2 күн бұрын
Hm
@rohinimore41282 күн бұрын
❤❤❤❤ ठरलं तर ही मालिका खूप छान आहे पण जरा बोर वाटायला लागली आहे पण अर्जुन सायली आणि cheytyan chee कॉमेडी खूपच छान वाटते
@Home-ef7ph2 күн бұрын
अहो दिग्दर्शकांना सांगा अर्जुनला नवीन केसेस जिकलेल एपिसोड दाखवायला नाहीतर टीआरपी घसरेल लोकांना नवीन केसेस बघायला आवडेल ❤❤
@bhavikasarode58663 күн бұрын
❤adxgx
@mangalakumshi41463 күн бұрын
इतका चालू माणूस भानुशाली आणि त्यात भर वेदांगीची ती पण मैत्रीण म्हणण्याच्या लायकीची नाही एवढे का काव काव करतात दोघे वेदांगी व भानुशाली लाज नाही वाटत दोघांना एक दोघांनाही माहित आहे आकाश आणि भूमीचे लग्न माज आला दोघांनाही वेदांगी व भानूशाली रागिणीने काड्या घातल्या व भूमी व आकाशला वेगळे करण्यासाठी रागिणीला घराबाहेर काढ
@mangalakumshi41463 күн бұрын
ही आई म्हणण्याच्या लायकीची नाही ही सावत्र तर सावत्र आई आपल्या मुलीच्या फायद्यासाठी सगळे विषय कालवाचे काम करते एक दिवस पौर्णिमेला लाथ मारुन फेकेल रागिणी तिच्या मनासारखे वागले नाही तर बघा अभि व पौर्णिमा दोघांना हाकलून देईल
@mangalakumshi41463 күн бұрын
इतका फायदा घेतो हा भानुशाली वकील असून काही उपयोग नाही रागिणी नेच हा सगळा खेळ मांडला आहे रागिणीचा भांडा फोड भुमी रागिणी स्वतः:च्या आईशी खोटं बोलते कारण आकाशाची प्रापर्टीहडप करण्यासाठी भूमी तुझ्या फोनवर जेलमधून फोन आला रागिणी ने सगळे ऐकून फोन डिलीट केला कारण भूमी परत राजाराम काका सुटू नये म्हणून रागिणी ने भूमीला महाजनांच्या घरी आणले
@tejaswinipatil37514 күн бұрын
Regular episode dhakhava
@mangalakumshi41464 күн бұрын
रागिणी भानुशाली व वेदांची तिघांना बाजूला काढा आकाश
@mangalakumshi41464 күн бұрын
रागिणी चे भांडे कधी फुटेल तिला शिक्षा होताना पाहायचे आहे
@mangalakumshi41464 күн бұрын
भूमीला लवकर आठवू दे आकाश भूमी लवकरच एकत्र या
@deepakshinde-ez8mh4 күн бұрын
👍❤👌⚘
@komalbhalerao17465 күн бұрын
❤
@sanikaparab115 күн бұрын
Best serial number one Tharla Tar Mag ❤
@seemathombare94205 күн бұрын
❤❤❤
@seemathombare94205 күн бұрын
❤❤❤
@SunitaBorade-yy8pn5 күн бұрын
Sirial mast aahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sunandadusane83735 күн бұрын
बोर होत चालली ही मालिका आता
@rekhadhande91135 күн бұрын
😂😂😂😂 priya chi चांगलीच जिरली पडली तोंडावर
@mangalakumshi41465 күн бұрын
ह्या रागिणीला धडा शिकवा हिनेच राजाराम काकांना अडकवले आहे त्यात हा भानुशाली रागिणीला मदत करतो सगळे खोटे पुरावे ह्या रागिणी ने तयार केलेले आहे