खरंच वारंग सरांचा आदर्श घेण्यासारखा आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. जी लोकं जीवनात मी काहीच करू शकत नाही त्यांच्यासाठी वारंग सर एक प्रेरणा देणारे आहेत. सर तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.या शुभ दिनी.
@peaceofmind574710 күн бұрын
तुमची मी प्रत्येक मुलाखत बघतोय अगदी मनापासून तुम्ही प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या लोकांना शोधून मुलाखत घेत आहे. मुळामध्ये अशा माध्यमांमध्ये अशा मुलाखतींची फार आवश्यकता आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक दिव्यांग बांधवांना याची नक्कीच मदत होईल.
@masterkey378910 күн бұрын
या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला समजतं की शाहूवाडी सारख्या दुर्गम भागाततील एखादी संस्था किती मोठ्या प्रमाणात चांगलं काम करू शकते. मुळात वारंग सरांनी एवढं मोठं काम केलं आहे. सरांना अगदी मनापासून धन्यवाद आणि श्रियाजी आपल्याला देखील शुभेच्छा
@sachinlavate492910 күн бұрын
खूपच प्रेरणायायक विडिओ सलाम तुमच्या जिद्दीला आणि संघर्षाला 👌
@vidyadharkamble950210 күн бұрын
बाजीराव सर तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि श्रिया जी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद
@anamika892711 күн бұрын
❤❤
@masterkey378911 күн бұрын
हो.... निशब्द स्वर देखील महत्वाचा असतो.
@anamika892712 күн бұрын
❤❤❤
@vidyadharkamble950212 күн бұрын
बनसोडे दाम्पत्याच्या कार्याला मानाचा सलाम आणि श्रिया जी तुम्ही वेगळा विषय हाताळल्याबद्दल तुमचे पण करावे तेवढे कौतुक कमीच आहे
@laxmipatil140412 күн бұрын
आदरणीय बनसोडे सर आपण माणसातील देवमाणूस आहात.. आपल्या सामाजिक कार्यास मनस्वी वंदन 🙏🙏
@bhaskarkulkarni831912 күн бұрын
समाजासाठी झटणारे माणसे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी करुनालय जे उपक्रम करत आहे ते समाजासमोर या मुलाखतीद्वारे इतरांना कळेल दोघांनी खूप शुभेच्छा
@sk.3212 күн бұрын
समाजातील योग्य माणसांशी संवाद. विषय आणि मांडणी उत्तम.
@peaceofmind574712 күн бұрын
अशा मुलाखतींच्या माध्यमातून समाजामधील खऱ्या अर्थाने समाजासाठी झटणारी माणसं किती आहेत. निस्वार्थपणे केले जाणारे काम आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला समजलं. निश्चितच ही मुलाखत खूपच प्रेरणादायी आहे. दोघांच्याही कार्याला अगदी मनापासून शुभेच्छा.
@masterkey378912 күн бұрын
ही मुलाखत खूपच प्रभावी आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून माननीय आनंद बनसोडे सर यांचा अभ्यास आणि त्यांच कार्य याविषयी सखोल माहिती मिळाली. श्रिया जी आपण अतिशय सुंदर मुलाखत घेतली. आज एड्स निर्मूलन दिनानिमित्त ही मुलाखत आम्हाला बघायला मिळाली त्याबद्दल धन्यवाद. 🙏
@rajeevvaidya10912 күн бұрын
Khup Chan
@anamika892713 күн бұрын
❤❤❤
@anjalikulkarni526113 күн бұрын
खूप छान मुलाखत, छान माहिती मिळाली 🎉
@masterkey378914 күн бұрын
🌹उमेदीचा नवा अंकुर 👌
@anamika892714 күн бұрын
❤❤❤❤
@sadiyafakir782615 күн бұрын
Kup Chan mahiti milali ya mulakatitun❤🎉
@masterkey378915 күн бұрын
हसा आणि हसवा. ❤🥰👌
@anamika892715 күн бұрын
❤❤❤ 😅 हसू
@sayaleeparanjape565515 күн бұрын
श्रीया आणि तिच्या चाय विथ गप्पा या चॅनलचे खूप आभार मला महात्मा फुलेंबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल. सावित्रीबाई फुले यांचं चरित्र कुमार वयोगटासाठी लिहिण्याच्या निमित्ताने मला महात्मा फुलेंबद्दलही जुजबी माहितीच्या पलीकडे जाणून घेता आलं. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रीयाने त्यांच्याबद्दल बोलण्याची संधी दिली, छान प्रश्न विचारले. त्यामुळे खूप छान वाटलं. पुन्हा एकदा आभार.
@prajaktahanamghar625715 күн бұрын
उत्तम मुलाखत. ❤
@irshadborkar583915 күн бұрын
सुंदर आणि अतिशय माहितीपर मुलाखत🎉🎉
@solotravelershruti898415 күн бұрын
ह्या तुमच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा, अशा लोकांना ऐकण ही एक पर्वणी आहे.