नागपुरला जे राजकीय आणि नेता लोक आहेत त्यानी ही गरीबी निर्माण केलेली आहे. यालाच फक्त एकच कारण टरबूजा
@krushnakatke41752 сағат бұрын
कामं भरपूर आहेत. पण मजूर बाराचे आहेत. उशिरा येऊन लवकर जाऊन ढीगभर मजूरी घेतात. आताच्या काळात मजूर लावून शेती करणारा शेतकरी मातीतच जाईल. म्हणून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करणाराच टिकेल आणि पंतप्रधान मोदींना शिव्या देण्याची गरज राहणार नाही.
सोलापूर पण विकासापासून दूर आहे. राजकारणी नेते मंडळी स्वतःचा विकास करण्यात मग्न आहे. जनता जागरूक नाही कुनलापण निवडून देण्याचा परिणाम सोलापूर ची जनता अनुभव घेत आहे. कोठलाच मोठा उद्योग नाही, येण्याची शक्यता नाही !
@deep-meditation-949 сағат бұрын
3 th position of kolhapur district
@Tanushka12410 сағат бұрын
Jalgaon
@jyshivry10 сағат бұрын
आमचं गाव तर लय भारी आहै
@rk.vasave715911 сағат бұрын
मी नंदुरबार जिल्ह्यातील आहे. सर्वात असक्षार जिल्हा महाराष्ट्रातील नंदूरबार आहे
@ashwiniathalye336912 сағат бұрын
सरिता जेव्हा नवीन होती तेव्हा ती खरंच कायम मधुराचा कंटेंट टायटलसह कॉपी करत असे, अजूनही बऱ्याच वेळा अनेकांचे कंटेंट कॉपी करते. मी तिला 2, 4 वेळेस तसे कमेंट करून सांगितले पण होते. पण निगेटिव्ह कमेन्ट्स सरिता कायम डिलीट करते. खाली काही उदाहरणे देते ती बघा. *साधारण 4 वर्षांपूर्वी मधुराने सिंहगड थाळी दाखवली होती तेव्हा अगदी सेम टायटलसह सरिताने 2 दिवसांनी दाखवली. मी 3 ते 4 वेळेस कमेंट करून सरितला सांगितले तर प्रत्येक वेळेस सरिताने माझी कमेंट डिलीट केली आणि शेवटी टायटल बदलले😄 *अगदी हल्लीचीच गोष्ट, सरिताने खजूर रोल सेम हेबरचा कॉपी केला आणि म्हणते 6 वर्षांपूर्वीची माझीच रेसिपी आहे. मी दोन्ही व्हिडिओ बघितले तर जुन्या व्हिडिओ मध्ये भोपळ्याच्या आणि सुर्यफुलाचे बिया घातल्या नव्हत्या. नवीन व्हिडिओ मधे हेबरला कॉपी करून घातल्या. मी सरितला तसे कमेंट करून सांगितले तर पुन्हा माझी कमेंट डिलीट केली😅 *आता हल्ली ती मोठ्या यू टूबर्सला कॉपी न करता लहान यू टूबर्सला कॉपी करते कारण तिला वाटते ती पकडली जाणार नाही. हल्ली ती suhani kitchen ला कॉपी करते आहे. हल्लीच तिने किचन टिप्स व्हिडिओ केला त्यात जी पालेभाजी धुवायची टीप सांगितली ती Suhani kitchen ने दोन वर्षांपूर्वी दाखवलेली आहे. तिने चवळी पालेभाजी जशी धुतली तशीच सरिताने सेम टू सेम दाखवली शिवाय तिच्यासारखे 2 उल्थाने घेऊन पदार्थ भाजते. पातळ पोहे चिवडा मधे मी नोटीस केले. तिचे ऐकून फोडणी पात्राला कढलं बोलते. शिवाय आत्ताच कधीतरी सरिताने शेवगा मसूर सूप दाखवले ते पण रेसिपी सेम सुहानी किचनची रेसीपी आहे. तिचे मटर मसूर सूप सारखे सरिताने शेवगा मसूर केले सेम तू सेम😅 मी सुहानी किचनची जुनी फॉलोवर आहे म्हणून माझ्या लगेच लक्षात आले. सरिताचे नशीब खूप चांगले आहे की तिला मधुराच्या शिडीने वर जाताना खूप सक्सेस मिळाला नाहीतर असे अनेक यू टूबर्स आहेत ज्यांचा कंटेंट खरंच खूप चांगला आहे, ओरिजनल आहे, भाषा छान आहे पण सक्सेस मिळालेला नाही. *सरिताचे वैशिष्ट म्हणजे तिने तिची भाषा सुधारली. आधी अशुद्ध आनी पानी बोलत असे आता उच्चार बरेच सुधारले पण कॉपी आजही करते. निगेटिव्ह कमेन्ट्स आजही डिलीट करते. मधुरा निगेटिव्ह कमेन्ट्स कधीच डिलीट करत नाही. हीच कमेंट मी सरिताच्या व्हिडिओवर पण केली होती पण सरिताने माझी ही कमेंट पण डिलीट केली 😄😄
@ashwiniathalye336912 сағат бұрын
माझे आवडते चॅनल कोकणी रानमाणूस, मित्र म्हणे, अक्षदा रेसिपी, सुहानी किचन, red soil stories, स्वानंदी सरदेसाई. या सगळ्यांचा कंटेंट छान आहे. भाषा चांगली आहे. तुमच्यासारखा चोखंदळ प्रेक्षक वर्ग मिळाला तर हे चानेल पण लोकप्रिय होतील.
@prasadhanumante998913 сағат бұрын
पनवेल चे बल्लाळेश्वर मंदिराचा उल्लेख केला आहे पण व्हिडिओ पाली च्या गणपती चा आहे.